मार्क इंग्लिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मार्क इंग्लिस

मार्क इंग्लिस हे न्यू झीलंड चे प्रसिद्ध गिर्यारोहक असून कृत्रिम पायांनी एव्हरेस्ट शिखर चढणारे पहिले गिर्यारोहक आहेत. ते सिडनी पॅरालिम्पिक २००० च्या सायकलिंग प्रकारात रौप्य पदक विजेते होते, तसेच ते संशोधक आणि वाईन मेकर होते.

मार्क इंग्लिस यांनी " रक्ताच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या रंगसूत्रातील रेणूंचे संशोधन केले.

जीवन[संपादन]

इंग्लिस यांचा जन्म २७ सप्टेंबर १९५९ रोजी गेराल्डीन, दक्षिण कॅंटरबरी, न्यू झीलँड येथे झाला.