"धूळपाटी/टोपणनावानुसार गायक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: भारतातील अनेक शास्त्रोक्त संगीत गाणार्या गायकांनी टोपणनाव घे... |
(काही फरक नाही)
|
२३:०६, १३ जून २०१७ ची आवृत्ती
भारतातील अनेक शास्त्रोक्त संगीत गाणार्या गायकांनी टोपणनाव घेऊन चिजा रचल्या. काही अन्य गायकांचा उल्लेखही टोपणनावाने केला जातो. अशा टोपणनावांची ही अपूर्ण यादी :-
- अझमत हुसेन खान (मैकश अत्रौलवी)
- ???? (अदारंग)
- अल्ताफ हुसेन खान (दिलरंग)
- अल्लादिया खान) (अहमद पिया)
- दिनकर कायकिणी (दिनरंग)
- रामचंद्र गणेश कुंदगोळकर (सवाई गंधर्व)
- [खादिम हुसेन खान]] (सजन पिया)
- जयकिसन डाह्याभाई पांचाळ (जयकिसन)
- जयदेव वर्मा (जयदेव)
- नियामतखान (सदारंग)
- चिदानंद नगरकर (चित्त-आनंद)
- सुधीर फडके (बाबूजी)
- अख्तरीबाई फैजाबादी (बेगम अख्तर)
- फैय्याज खान (प्रेम पिया)
- विष्णु नारायण भातखंडे (चतुर) (हररंग)
- लता मंगेशकर (दीदी)
- नारायण श्रीपाद राजहंस (बालगंधर्व)
- विलायत हुसेन खान (प्राण पिया)
- श्रीकृष्ण नारायण रातंजनकर (सुजन)
- शंकरसिंग रामसिंग (शंकर)