"भांडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
* पाणी उपसायची भांडी : लांब दांड्याचे भांडे, घगराळ |
* पाणी उपसायची भांडी : लांब दांड्याचे भांडे, घगराळ |
||
* पाणी वाहण्याचे/वाहून नेण्याचे साधन : [[कावड]] |
* पाणी वाहण्याचे/वाहून नेण्याचे साधन : [[कावड]] |
||
* आंघोळीची भांडी : [[घंगाळ|घंगाळे]], तपेली, बंब, बादली, लोटी |
* आंघोळीची भांडी : [[घंगाळ|घंगाळे]], तपेली, बंब, बादली, लोटा/लोटी |
||
* जेवण वाढायची भांडी : ओगराळे, कप, काटा, कावळा, ग्लास, चमचा, डाव, ताट, ताटली, थाळी, पळी, बशी, तेलातुपाचे भांडे, वाटी, वाडगा, वाढणी |
* जेवण वाढायची भांडी : ओगराळे, कप, काटा, कावळा, ग्लास, चमचा, डाव, ताट, ताटली, थाळी, पळी, बशी, तेलातुपाचे भांडे, वाटी, वाडगा, वाढणी |
||
* पाणी साठवायची '''भांडी''' : कळशी, घागर, पीप, बंब |
* पाणी साठवायची '''भांडी''' : कळशी, घागर, पीप, बंब |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
* पाणी प्यायची भांडी : कप, गडवा, गडू, ग्लास, चंबू, झारी, तांब्या, तांब्याभांडे, नाशिक घाटाचा तांब्या, पेला, फुलपात्र, लोटा, लोटी |
* पाणी प्यायची भांडी : कप, गडवा, गडू, ग्लास, चंबू, झारी, तांब्या, तांब्याभांडे, नाशिक घाटाचा तांब्या, पेला, फुलपात्र, लोटा, लोटी |
||
* पूजेची भांडी : ताम्हण/ताम्हन, तेलाची बुधली, पंचपात्र, फुलांचे तबक, संध्येची पळी |
* पूजेची भांडी : ताम्हण/ताम्हन, तेलाची बुधली, पंचपात्र, फुलांचे तबक, संध्येची पळी |
||
* साठवायची/वस्तू काढून ठेवायची भांडी : कारवारी घाटाची बरणी, गंज, गोकर्णपाटी, डबा, डबी, तरसाळे, तसराळे, तेलाची बरणी |
* साठवायची/वस्तू काढून ठेवायची भांडी : कारवारी घाटाची बरणी, कुंडा, गंज, गोकर्णपाटी, चमचा, डबा, डबी, तरसाळे, तसराळे, तेलाची बरणी, पेढेघाटी डबा, बरणी, शकुंतला भांडे, [[सतेले]] |
||
* स्वयंपाकातली भांडी : कढई, गंज, |
* स्वयंपाकातली भांडी : उलथणे, कढई, कातण, कॉफी फिल्टर, किसणी, कुकर, किटली, गंज, गाळणे, झाकणी, झारा, डाव, तसराळे/तरसाळे, तांब्याच्या बुडाचे भांडे, तवा, खोल/सपाट तवा, थाळी, नॉनस्टिक तवा, ताट/ताटली, पंचपाळे, परात, पळी, पातेले, पुरणयंत्र, बोगणे, बुधला, भगुले, मसाल्याचा (मिसळणीचा) डबा, मोदकपात्र, रोवळी, लाटणे, सतेले, सालकाढणी |
||
* बांधकामाची भांडी : घमेले |
* बांधकामाची भांडी : घमेले |
||
२२:४४, १० जून २०१७ ची आवृत्ती
भांड्यांचे प्रकार
- पाणी उपसायची भांडी : लांब दांड्याचे भांडे, घगराळ
- पाणी वाहण्याचे/वाहून नेण्याचे साधन : कावड
- आंघोळीची भांडी : घंगाळे, तपेली, बंब, बादली, लोटा/लोटी
- जेवण वाढायची भांडी : ओगराळे, कप, काटा, कावळा, ग्लास, चमचा, डाव, ताट, ताटली, थाळी, पळी, बशी, तेलातुपाचे भांडे, वाटी, वाडगा, वाढणी
- पाणी साठवायची भांडी : कळशी, घागर, पीप, बंब
- भांडी जमिनीपासून उंचावर ठेवण्याचे साधन: शिंके/शिंकाळी
- पाणी प्यायची भांडी : कप, गडवा, गडू, ग्लास, चंबू, झारी, तांब्या, तांब्याभांडे, नाशिक घाटाचा तांब्या, पेला, फुलपात्र, लोटा, लोटी
- पूजेची भांडी : ताम्हण/ताम्हन, तेलाची बुधली, पंचपात्र, फुलांचे तबक, संध्येची पळी
- साठवायची/वस्तू काढून ठेवायची भांडी : कारवारी घाटाची बरणी, कुंडा, गंज, गोकर्णपाटी, चमचा, डबा, डबी, तरसाळे, तसराळे, तेलाची बरणी, पेढेघाटी डबा, बरणी, शकुंतला भांडे, सतेले
- स्वयंपाकातली भांडी : उलथणे, कढई, कातण, कॉफी फिल्टर, किसणी, कुकर, किटली, गंज, गाळणे, झाकणी, झारा, डाव, तसराळे/तरसाळे, तांब्याच्या बुडाचे भांडे, तवा, खोल/सपाट तवा, थाळी, नॉनस्टिक तवा, ताट/ताटली, पंचपाळे, परात, पळी, पातेले, पुरणयंत्र, बोगणे, बुधला, भगुले, मसाल्याचा (मिसळणीचा) डबा, मोदकपात्र, रोवळी, लाटणे, सतेले, सालकाढणी
- बांधकामाची भांडी : घमेले