Jump to content

"मधुकर टिल्लू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
विश्वकोशीय लेखनशैली
(चर्चा | योगदान)
ओळ १०: ओळ १०:
या दरम्यान एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेले असताना गळक्या नळातून वाहत वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी त्यांनी तो नळ बदलण्यासाठी अर्ज केला. तो नळ बदलण्याची प्रक्रिया साहेबांच्या टेबलावरील फाईलमध्ये आठ दिवसांपासून अधिक काळ अडकल्यामुळे स्वतः तो नळ बदलण्यासाठी टिल्लूंनी पुढाकार घेतला. मात्र, नियम आडवे आल्यामुळे त्यांना ते काम करायला मिळाले नाही.

==पुरस्कार==
==मधुकर टिल्लू यांना मिळालेले पुरस्कार==
* ’संस्कार आईचे’ ट्रस्टच प्रेरणा पुरस्कार
* ’संस्कार आईचे’ ट्रस्टच प्रेरणा पुरस्कार

==एकपात्री कलावंतासाठीचे मधुकर टिल्लू पुरस्कार==
हा पुरस्कार [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]] देते. पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी :-
* विजय कोटस्थाने
* डॉ. विश्वास मेहेंदळे

{{DEFAULTSORT:टिल्लू, मधुकर}}
{{DEFAULTSORT:टिल्लू, मधुकर}}

२३:१८, ७ जून २०१७ ची आवृत्ती

मधुकर टिल्लू हे मराठी एकपात्री नाट्ये सादर करणारे एक कलावंत होते. त्यांनी एकपात्रीची कला रुजविताना नवी शैली निर्माण केली. अनेक नव्या कलावंतांवर त्यांचा प्रभाव पडला.

एकपात्री नाट्यप्रयोग

  • प्रसंग लहान, विनोद महान (१०००हून अधिक प्रयोग)
  • हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम (इ.स. १९६१ पासून). (मधुकर टिल्लू यांच्या निधनानंतर त्यांचा मकरंद टिल्लू हाच कार्यक्रम करतात. या एकपात्रीचे १५०० हून अधिक प्रयोग झाले असून सन २०१३ हे या एकपात्री सादरीकरणाचे ५२वे वर्ष होते.)

पाणी वाचवा मोहीम

एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी फिरत असताना अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहिल्यावर त्यांनी हॉटेलमध्ये रिकामा ग्लास, भरलेला जार नावाचे अभियान सुरू केले. या अभियानाबरोबरच पाण्यासंदर्भात टिल्लू यांच्या तीन वर्षांच्या कामामुळे लोकांच्यात पाणी वाचविण्याबद्दल जागरुकता निर्माण झाली.

या दरम्यान एका सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेले असताना गळक्या नळातून वाहत वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी त्यांनी तो नळ बदलण्यासाठी अर्ज केला. तो नळ बदलण्याची प्रक्रिया साहेबांच्या टेबलावरील फाईलमध्ये आठ दिवसांपासून अधिक काळ अडकल्यामुळे स्वतः तो नळ बदलण्यासाठी टिल्लूंनी पुढाकार घेतला. मात्र, नियम आडवे आल्यामुळे त्यांना ते काम करायला मिळाले नाही.

मधुकर टिल्लू यांना मिळालेले पुरस्कार

  • ’संस्कार आईचे’ ट्रस्टच प्रेरणा पुरस्कार

एकपात्री कलावंतासाठीचे मधुकर टिल्लू पुरस्कार

हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देते. पुरस्कार मिळालेले नाट्यकर्मी :-

  • विजय कोटस्थाने
  • डॉ. विश्वास मेहेंदळे