"एकनाथ आव्हाड (बालसाहित्य लेखक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|एकनाथ आव्हाड}} |
{{गल्लत|एकनाथ आव्हाड}} |
||
⚫ | '''एकनाथ आव्हाड''' हे एक मराठी कवी आणि बालसाहित्य लिहिणारे आहेत. कथाकथनातले बारकावे सांगण्यासाठी ते शिक्षकांसाठी शिबिरे घेतात. [[अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन]]ाने त्यांचे ''गंमत गाणी'' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. तीन ते पाच वर्षं वयोगटातील मुलांसाठी लिहिलेले जोडाक्षरविरहित असे हे पुस्तक आहे. |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
त्यांना [[साने गुरुजी]] पुरस्कार दिला गेला आहे. उत्कृष्ट शिक्षकाचा महापौर पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण शिक्षक आहेत. |
|||
एकनाथ आव्हाडयांची अनेक बालगीते आकाशवाणीवरून प्रसारित झाली आहेत. काही बालगीतांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. संगीत कला अकादमीने त्यांच्या दोन बालकवितांचा संगीत अभ्यासक्रमात समावेश केला. मुंबई महापालिका शिक्षण विभागासाठी पुरस्कृत केलेल्या इयत्ता सहावीच्या सुलभारती पाठ्यपुस्तकात "बाबांचं पत्र" या पाठाचा समावेश झाला आहे. |
|||
==एकनाथ आव्हाड यांची प्रकाशित पुस्तके== |
==एकनाथ आव्हाड यांची प्रकाशित पुस्तके== |
||
===कवितासंग्रह=== |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
** 2) गंमतगाणी |
|||
⚫ | |||
** 3) अक्षरांची फुले |
|||
* अक्षरांची फुले |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* गंमतगाणी |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* पंख पाखरांचे |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* हसरे घर |
|||
⚫ | |||
⚫ | |||
===अन्य बालसाहित्य=== |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* बालगीत लेखन |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* मला उंच उडू दे |
|||
** 1) आकाशवाणीवरून विविध बालगीते प्रसारित *अभ्यासक्रम समावेश* ☆दोन बालकवितांचा संगीत अभ्यासक्रमात संगीत कला अकादमीने समावेश केला. (मुंबई महापालिका शिक्षण विभाग) |
** 1) आकाशवाणीवरून विविध बालगीते प्रसारित *अभ्यासक्रम समावेश* ☆दोन बालकवितांचा संगीत अभ्यासक्रमात संगीत कला अकादमीने समावेश केला. (मुंबई महापालिका शिक्षण विभाग) |
||
** ☆इयत्ता सहावीच्या सुलभारती पाठ्यपुस्तकात *"बाबांचं पत्र"* या पाठाचा समावेश. आकाशवाणीवरुन अनेक बालकविता संगीतबद्ध करुन प्रसारित केल्या आहेत. |
** ☆इयत्ता सहावीच्या सुलभारती पाठ्यपुस्तकात *"बाबांचं पत्र"* या पाठाचा समावेश. आकाशवाणीवरुन अनेक बालकविता संगीतबद्ध करुन प्रसारित केल्या आहेत. |
||
ओळ ३५: | ओळ ५०: | ||
** ☆ इयत्ता पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकांचे लेखन संपादनासाठी पाठ्यपुस्तक मंडळावर सदस्य. |
** ☆ इयत्ता पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकांचे लेखन संपादनासाठी पाठ्यपुस्तक मंडळावर सदस्य. |
||
** ☆सुभाषनगर एज्युकेशन सोसायटी चेंबूर मुंबई या शिक्षण संस्थेत शाळा समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत. |
** ☆सुभाषनगर एज्युकेशन सोसायटी चेंबूर मुंबई या शिक्षण संस्थेत शाळा समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत. |
||
** ☆मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेत कार्यकारिणी मंडळ सदस्य. |
** ☆मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेत कार्यकारिणी मंडळ सदस्य. |
||
** *पुस्तक परीक्षण-* लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, सकाळ, सामना मधून पुस्तक परीक्षण लेखन. |
** *पुस्तक परीक्षण-* लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, सकाळ, सामना मधून पुस्तक परीक्षण लेखन. |
||
** *सदर लेखन-* तरुण भारत, सकाळ, लोकमत, सामना, प्रहार , नवशक्ति मधून मुलांसाठी सदर लेखन. |
** *सदर लेखन-* तरुण भारत, सकाळ, लोकमत, सामना, प्रहार , नवशक्ति मधून मुलांसाठी सदर लेखन. |
||
ओळ ४४: | ओळ ६०: | ||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* ☆ महाराष्ट्र शासनाचा वा.गो.मायदेव राज्य पुरस्कार |
|||
* ☆ महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि.वि. बोकील राज्यस्तरीय पुरस्कार (पुणे) |
* ☆ महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि.वि. बोकील राज्यस्तरीय पुरस्कार (पुणे) |
||
* |
* ☆ शशिकलाताई आगाशे बुलढाणा या नावाचा उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार |
||
* |
* ☆ बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर या संस्थेकडून उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार. |
||
* |
* ☆ साहित्य दरवळ मंच मुंबई या संस्थेकडून उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार. |
||
* |
* ☆ आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार (२०१५) |
||
* |
* ☆ छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था मोताळा (बुलढाणा जिल्हा) राज्यस्तरीय पुरस्कार (२०१५) |
||
* |
* ☆ अंकुर साहित्य संस्था अकोला या संस्थेचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार |
||
* |
* ☆ भारतीय शिक्षण मासिक, मुंबईचा बालसाहित्य सेवा पुरस्कार (२०१५) |
||
* |
* ☆ लळीत रंगभूमी, पुणेचा साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार. |
||
* ☆ यशवंतराव दाते उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार |
* ☆ यशवंतराव दाते उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार (वर्धा) २०१६ |
||
* ☆ सूर्यकांतादेवी पोटे उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार. (अमरावती) |
* ☆ सूर्यकांतादेवी पोटे उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार. (अमरावती) २०१६ |
||
* ☆ महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाचा सृष्टी मित्र पुरस्कार |
* ☆ महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाचा सृष्टी मित्र पुरस्कार (२०१३) |
||
* ☆ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिकचा कवितेस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
* ☆ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिकचा कवितेस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
||
* ☆ महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार |
* ☆ महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार (२०१६) |
||
* ☆ मुंबई मराठी साहित्य संघाचा उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार |
* ☆ मुंबई मराठी साहित्य संघाचा उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार (२०१६) |
||
* ☆ प्रा. चंद्रकांत नलगे उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरी पुरस्कार |
* ☆ प्रा. चंद्रकांत नलगे उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरी पुरस्कार (कोल्हापूर) २०१७ |
||
* |
* ☆ पद्मगंधा प्रतिष्ठानचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.(नागपूर) (२०१७) |
||
* ☆ गंगामाई वाचन मंदिर, आजरा (कोल्हापूर जिल्हा)चा 'ऋग्वेद' - उत्कृष्ट राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार (२०१७) |
|||
* |
* ☆ अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा कवितेस राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार (पुणे) |
||
* ☆ मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार (२००८) |
|||
* ☆ कै. दत्ता आयरे स्मारक समिती मुंबईचा "दत्ता आयरे राज्यस्तरीय पुरस्कार" |
* ☆ कै. दत्ता आयरे स्मारक समिती मुंबईचा "दत्ता आयरे राज्यस्तरीय पुरस्कार" (२००८) |
||
* ☆ विविध शैक्षणिक, सामाजिक व साहित्य संस्थांचे इतर |
* ☆ विविध शैक्षणिक, सामाजिक व साहित्य संस्थांचे इतर २५ पुरस्कार. |
||
* |
* ☆ एकूण बालसाहित्य कार्यालसाठी सूर्योदय सर्व समावेशक मंडळ जळगावचा ‘श्री. दलुभाई जैन प्रायोजित सूर्योदय बालसाहित्य सेवा पुरस्कार (२०१६) |
||
* *संमेलन अध्यक्ष-* ☆मुंबई महापालिकेच्या शाळांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या पहिल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. |
* *संमेलन अध्यक्ष-* ☆मुंबई महापालिकेच्या शाळांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या पहिल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. |
||
* ☆ जळगाव येथे संपन्न दलुभाई जैन प्रायोजित बाराव्या बालसाहित्य संमेलनाच्या समारोप सत्राचा अध्यक्ष. |
* ☆ जळगाव येथे संपन्न दलुभाई जैन प्रायोजित बाराव्या बालसाहित्य संमेलनाच्या समारोप सत्राचा अध्यक्ष. |
२०:०६, ५ जून २०१७ ची आवृत्ती
एकनाथ आव्हाड हे एक मराठी कवी आणि बालसाहित्य लिहिणारे आहेत. कथाकथनातले बारकावे सांगण्यासाठी ते शिक्षकांसाठी शिबिरे घेतात. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाने त्यांचे गंमत गाणी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. तीन ते पाच वर्षं वयोगटातील मुलांसाठी लिहिलेले जोडाक्षरविरहित असे हे पुस्तक आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षक असलेले आव्हाड सुट्ट्यांमधे कथाकथनाचे कार्यक्रम करतात. ते कमला मेहता अंधशाळेत, आदिवासी पाड्यांवर तसेच कुष्ठधामात विनामूल्य कार्यक्रम सादर करतात.
त्यांना साने गुरुजी पुरस्कार दिला गेला आहे. उत्कृष्ट शिक्षकाचा महापौर पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण शिक्षक आहेत.
एकनाथ आव्हाडयांची अनेक बालगीते आकाशवाणीवरून प्रसारित झाली आहेत. काही बालगीतांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. संगीत कला अकादमीने त्यांच्या दोन बालकवितांचा संगीत अभ्यासक्रमात समावेश केला. मुंबई महापालिका शिक्षण विभागासाठी पुरस्कृत केलेल्या इयत्ता सहावीच्या सुलभारती पाठ्यपुस्तकात "बाबांचं पत्र" या पाठाचा समावेश झाला आहे.
एकनाथ आव्हाड यांची प्रकाशित पुस्तके
कवितासंग्रह
- नव्याने बहरावे
=== बालकविता संग्रह ===
- अक्षरांची फुले
- आभाळाचा फळा
- खरंच सांगतो दोस्तांनो
- गंमतगाणी
- तळ्यातला खेळ
- पंख पाखरांचे
- बोधाई
- मज्जाच मज्जा
- हसरे घर
अन्य बालसाहित्य
- खंड १ ते ५ (कथा कवितांचा समावेश)
- बालगीत लेखन
===काव्यकोडी संग्रह===
- आनंदाची बाग
- एकदा काय झालं
- जरा ऐकून तर घ्या
- थेंबे थेंबे तळे साचे
- निष्फळ भांडण
- बालकथा संग्रह
- मजेदार कोडी
- राजा झाला जंगलाचा
नाट्यछटा संग्रह
- मला उंच उडू दे
- 1) आकाशवाणीवरून विविध बालगीते प्रसारित *अभ्यासक्रम समावेश* ☆दोन बालकवितांचा संगीत अभ्यासक्रमात संगीत कला अकादमीने समावेश केला. (मुंबई महापालिका शिक्षण विभाग)
- ☆इयत्ता सहावीच्या सुलभारती पाठ्यपुस्तकात *"बाबांचं पत्र"* या पाठाचा समावेश. आकाशवाणीवरुन अनेक बालकविता संगीतबद्ध करुन प्रसारित केल्या आहेत.
- *संपादन-* 1)चैत्रेयच्या बालविभागाचे संपादक. 4) *ब्रेल लिपी आवृत्ती -*
- ☆ सात पुस्तकांची ब्रेल लिपी आवृत्ती प्रसिद्ध
- *सन्मानपद-* ☆4थी व 8वी च्या बालभारती स्वाध्याय पुस्तकांच्या लेखन संपादनासाठी पाठ्यपुस्तक मंडळावर सदस्य.
- ☆ इयत्ता पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकांचे लेखन संपादनासाठी पाठ्यपुस्तक मंडळावर सदस्य.
- ☆सुभाषनगर एज्युकेशन सोसायटी चेंबूर मुंबई या शिक्षण संस्थेत शाळा समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत.
- ☆मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेत कार्यकारिणी मंडळ सदस्य.
- *पुस्तक परीक्षण-* लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, सकाळ, सामना मधून पुस्तक परीक्षण लेखन.
- *सदर लेखन-* तरुण भारत, सकाळ, लोकमत, सामना, प्रहार , नवशक्ति मधून मुलांसाठी सदर लेखन.
- *कथाकथन-* ☆कथाकथनाचे 500 हून अधिक कार्यक्रम पूर्ण. ☆ शिक्षकांसाठी "कथाकथन : तंत्र आणि मंत्र" कार्यशाळेत मार्गदर्शन.
- *संमेलन सहभाग-* ☆ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी , कथाकथनकार,वक्ता म्हणून सहभाग.
- ☆ अनेक कवी संमेलनाचे, कथाकथन सत्राचे अध्यक्षस्थान भूषविले.
- ☆ साहित्य अकादमीच्या बालसाहित्य विषयावरील चर्चासत्रासाठी निमंत्रित.
पुरस्कार
- ☆ महाराष्ट्र शासनाचा वा.गो.मायदेव राज्य पुरस्कार
- ☆ महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि.वि. बोकील राज्यस्तरीय पुरस्कार (पुणे)
- ☆ शशिकलाताई आगाशे बुलढाणा या नावाचा उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार
- ☆ बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर या संस्थेकडून उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार.
- ☆ साहित्य दरवळ मंच मुंबई या संस्थेकडून उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार.
- ☆ आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा उत्कृष्ट बालवाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार (२०१५)
- ☆ छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था मोताळा (बुलढाणा जिल्हा) राज्यस्तरीय पुरस्कार (२०१५)
- ☆ अंकुर साहित्य संस्था अकोला या संस्थेचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार
- ☆ भारतीय शिक्षण मासिक, मुंबईचा बालसाहित्य सेवा पुरस्कार (२०१५)
- ☆ लळीत रंगभूमी, पुणेचा साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार.
- ☆ यशवंतराव दाते उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार (वर्धा) २०१६
- ☆ सूर्यकांतादेवी पोटे उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार. (अमरावती) २०१६
- ☆ महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागाचा सृष्टी मित्र पुरस्कार (२०१३)
- ☆ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिकचा कवितेस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
- ☆ महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार (२०१६)
- ☆ मुंबई मराठी साहित्य संघाचा उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार (२०१६)
- ☆ प्रा. चंद्रकांत नलगे उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरी पुरस्कार (कोल्हापूर) २०१७
- ☆ पद्मगंधा प्रतिष्ठानचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार.(नागपूर) (२०१७)
- ☆ गंगामाई वाचन मंदिर, आजरा (कोल्हापूर जिल्हा)चा 'ऋग्वेद' - उत्कृष्ट राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार (२०१७)
- ☆ अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा कवितेस राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार (पुणे)
- ☆ मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार (२००८)
- ☆ कै. दत्ता आयरे स्मारक समिती मुंबईचा "दत्ता आयरे राज्यस्तरीय पुरस्कार" (२००८)
- ☆ विविध शैक्षणिक, सामाजिक व साहित्य संस्थांचे इतर २५ पुरस्कार.
- ☆ एकूण बालसाहित्य कार्यालसाठी सूर्योदय सर्व समावेशक मंडळ जळगावचा ‘श्री. दलुभाई जैन प्रायोजित सूर्योदय बालसाहित्य सेवा पुरस्कार (२०१६)
- *संमेलन अध्यक्ष-* ☆मुंबई महापालिकेच्या शाळांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या पहिल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
- ☆ जळगाव येथे संपन्न दलुभाई जैन प्रायोजित बाराव्या बालसाहित्य संमेलनाच्या समारोप सत्राचा अध्यक्ष.