Jump to content

"प्रार्थना समाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 150.242.25.211 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष दहिवळ यांच्या आवृ...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''प्रार्थना समाज''' याची स्थापना डॉ. [[आत्माराम पांडुरंग तर्खडकर|आत्माराम पांडुरंग]], [[दादोबा पांडुरंग तर्खडकर|दादोबा पांडुरंग]] व [[भास्कर पांडुरंग तर्खडकर|भास्कर पांडुरंग]] या तीन तर्खडकर बंधूंनी दिनांक [[३१ मार्च]], [[इ.स. १८६७]] रोजी [[मुंबई]]त केली. 'सुबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते.
'''प्रार्थना समाज''' या संस्थेची स्थापना डॉ. [[आत्माराम पांडुरंग तर्खडकर|आत्माराम पांडुरंग]], [[दादोबा पांडुरंग तर्खडकर|दादोबा पांडुरंग]] व [[भास्कर पांडुरंग तर्खडकर|भास्कर पांडुरंग]] या तीन तर्खडकर बंधूंनी दिनांक [[३१ मार्च]], [[इ.स. १८६७]] रोजी [[मुंबई]]त केली. 'सुबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते. पुण्यातही बुधवार पेठेत प्रार्थना समाजाची एक शाखा आहे. [[मुंबई]]तले प्रार्थना समाजाचे मुख्यालय गिरगावात [[वल्लभभाई पटेल]] रोड (जुने नाव सँडहर्स्ट रोड) आणि [[विठ्ठलभाई पटेल]] रोड यांनी बनलेल्या चौकाजवळ आहे.

==प्रार्थना समाजाचे सभासद असलेली मान्यवर व्यक्तिमत्त्वे==
* मराठी व्याकरणकार [[दादोबा पांडुरंग तर्खडकर]]
* न्यायमूर्ती [[महादेव गोविंद रानडे]]
* प्राच्यविद्यापंडित सर [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]]
* न्यायमूर्ती [[नारायण गणेश चंदावरकर]]
* [[ग.ल. चंदावरकर]]
* डॉ. सुनीलकुमार लवाटे
* सिद्धार्थ राजाध्यक्ष
* विकास काटदरे
* अभय पारसनीस
* सरोजिनी कराडे

==स्तूप==
सन १९२७मध्ये [[पुणे|पुण्यातल्या]] प्रार्थना समाजाच्या आवारात, पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष सर [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]] यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक दगडी स्तूप उभारण्यात आला आहे. [[पुणे|पुण्यातील]] ही वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आहे.

==धार्मिक परिवर्तन==
==धार्मिक परिवर्तन==


==सामाजिक परिवर्तन==
==सामाजिक परिवर्तन==
==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==
* [[आर्य समाज]]
* [[ब्राह्मो समाज]]
* [[वेद समाज]]
* [[सत्यशोधक समाज]]

==साहित्य==
==साहित्य==
[[वर्ग:प्रार्थना समाज]]
[[वर्ग:प्रार्थना समाज]]
[[वर्ग:हिंदू चळवळी आणि संघटना]]
[[वर्ग:हिंदू चळवळी आणि संघटना]]
[[वर्ग:भारतातील धार्मिक संघटना]]
[[वर्ग:भारतातील धार्मिक संघटना]]
[[वर्ग:पुणे]]

११:५९, ३ जून २०१७ ची आवृत्ती

प्रार्थना समाज या संस्थेची स्थापना डॉ. आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंगभास्कर पांडुरंग या तीन तर्खडकर बंधूंनी दिनांक ३१ मार्च, इ.स. १८६७ रोजी मुंबईत केली. 'सुबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते. पुण्यातही बुधवार पेठेत प्रार्थना समाजाची एक शाखा आहे. मुंबईतले प्रार्थना समाजाचे मुख्यालय गिरगावात वल्लभभाई पटेल रोड (जुने नाव सँडहर्स्ट रोड) आणि विठ्ठलभाई पटेल रोड यांनी बनलेल्या चौकाजवळ आहे.

प्रार्थना समाजाचे सभासद असलेली मान्यवर व्यक्तिमत्त्वे

स्तूप

सन १९२७मध्ये पुण्यातल्या प्रार्थना समाजाच्या आवारात, पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक दगडी स्तूप उभारण्यात आला आहे. पुण्यातील ही वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आहे.

धार्मिक परिवर्तन

सामाजिक परिवर्तन

हे सुद्धा पहा

साहित्य