Jump to content

"विहीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १२: ओळ १२:


== प्रकार ==
== प्रकार ==
* आड (अरुद, खोल आणि बहुधा चौकोनी विहीर)
* कूप (अरुंद आणि खोल विहीर)
* गोल विहीर
* गोल विहीर
* चौकोनी विहिर
* चौकोनी विहीर
* दीर्घिका (लांबट विहीर)
* नलिका कूप
* नलिका कूप
* [[पुष्करणी]]
* [[पुष्करणी]]
* बारव - मोठी विहीर
* भुडकी - जिच्यात बहुधा पाणी टाकावे लागते, अशी नदीकाठी असलेली विहीर. अशी एक विहीर पुण्यातील [[वर्तक बाग|वर्तक बागेत]] आहे.
* मोटांची विहीर
* वापी - पायर्‍या असलेली विहीर
* [[वाव]]
* [[वाव]]
* [[हौद]]
* [[हौद]]

== संस्कृती व साहित्यातील झलक ==
== संस्कृती व साहित्यातील झलक ==
[[File:Paul Signac Femmes au puits 1892.jpg|thumb|left|विहिरीवरील स्त्री, [[पॉल सिगनॅक]] याचे [[तैलचित्र]] १८९२]]
[[File:Paul Signac Femmes au puits 1892.jpg|thumb|left|विहिरीवरील स्त्री, [[पॉल सिगनॅक]] याचे [[तैलचित्र]] १८९२]]

०७:५४, २० मे २०१७ ची आवृत्ती

कीनिगस्टीन गढीतील विहीर जर्मनी
कास गावातील प्राचीन विहीर
वरून दिसणारे दृश्य
पायऱ्या

भूगर्भातील पाणी काढण्यासाठी केलेल्या खड्ड्यावजा बांधकामास विहीर असे म्हणतात. विहिरीतील पाणी विद्युत् उपकरण वा मनुष्यबळ लावून काढले जाते.

कार्य

भूगर्भात असलेल्या पाण्याच्या पातळीपर्यंत पोचून पाणी उपलब्ध करणे.

रचना

प्रथम योग्य जागा निवडून तिथे खड्डा करतात. तो भूगर्भातील पाण्याच्या पातळीपर्यंत खोल नेतात. नंतर खड्ड्याच्या भिंतींचे दगड/विटा/काँक्रीट ने बांधकाम करतात. पाणी बाहेर काढण्यासाठी खिराडी/मोट वा विजेवर चालणाऱ्या पंपाची व्यवस्था करतात. पाणी किती साठवायचे त्यावर विहिरीची गोलाई (रुंदी) अवलंबून असते. विहिरीची रचना साधारणतः वर्तुळाकार असते.

प्रकार

  • आड (अरुद, खोल आणि बहुधा चौकोनी विहीर)
  • कूप (अरुंद आणि खोल विहीर)
  • गोल विहीर
  • चौकोनी विहीर
  • दीर्घिका (लांबट विहीर)
  • नलिका कूप
  • पुष्करणी
  • बारव - मोठी विहीर
  • भुडकी - जिच्यात बहुधा पाणी टाकावे लागते, अशी नदीकाठी असलेली विहीर. अशी एक विहीर पुण्यातील वर्तक बागेत आहे.
  • मोटांची विहीर
  • वापी - पायर्‍या असलेली विहीर
  • वाव
  • हौद

संस्कृती व साहित्यातील झलक

विहिरीवरील स्त्री, पॉल सिगनॅक याचे तैलचित्र १८९२