Jump to content

"आडिवरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
removed Category:रत्‍नागिरी जिल्हा; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
|लोकसंख्या_घनता =
|लोकसंख्या_घनता =
}}-->
}}-->
'''आडिवरे''' [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] एक गाव आहे. हे गाव तेथील महाकाली मंदिराकरिता प्रसिद्ध आहे.
'''आडिवरे''' हे भारतातल्या [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्यातील]] एक गाव आहे. हे गाव तेथील महाकाली मंदिराकरिता प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी जिल्ह्यामधील [[राजापूर]] तालुक्यातील आडिवरे गावाला प्राचीन इतिहास आहे. भोज राजाने आडिवरे भागातील कशेळी गावच्या बारा ब्राह्मणांना त्याच गावाचे उत्‍पन्‍न दिले असे सांगितले जाते. ‘अट्टाविरे कंपण मध्यवर्ती कसेलिग्रामे’ असा उल्लेख असल्याचे इतिहासकार [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे|वि.का राजवाडे]] यांनी लिहिले आहे.

असे म्हणतात की आडिवरेच्या या महाकाली देवीची स्थापना आद्य शंकराचार्यांनी चौदाव्या शतकात केली, असे म्हणतात. हे महाकालीचे मंदिर अत्यंत सुंदर असून त्याच्या चांगल्या प्रकारे निगा राखलेली आहे. देवीची मूर्ती सुबक असून तिच्या मागे दोन सुंदर मोर आहेत. महाकाली मंदिराच्या ठिकाणी राहण्यासाठी भाड्याने खोल्या मिळू शकतात, तसेच पूर्वसूचना दिल्यास जेवणाची सोय होते.

आडिवरे येथे जाण्यासाठी [रत्‍नागिरी]]हून एस्‌टीच्या बसेस आहेत.

[[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे]]

२३:२०, ९ मे २०१७ ची आवृत्ती

आडिवरे हे भारतातल्या महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव तेथील महाकाली मंदिराकरिता प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील आडिवरे गावाला प्राचीन इतिहास आहे. भोज राजाने आडिवरे भागातील कशेळी गावच्या बारा ब्राह्मणांना त्याच गावाचे उत्‍पन्‍न दिले असे सांगितले जाते. ‘अट्टाविरे कंपण मध्यवर्ती कसेलिग्रामे’ असा उल्लेख असल्याचे इतिहासकार वि.का राजवाडे यांनी लिहिले आहे.