"शिश्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:
[[चित्र:Male genitals.jpg|thumb|मानवी शिश्न]]
[[चित्र:Male genitals.jpg|thumb|मानवी शिश्न]]


[[नर]] [[प्राणी|प्राण्यांमधील]] [[संभोग|संभोगासाठी]] वापरला जाणारा अवयव. [[सस्तन]] [[प्राणी|प्राण्यांमध्ये]] [[लघवी]]साठीसुध्दा हा अवयव वापरला जातो.
'''शिश्न''' हे पुरुषाचे जननेंद्रिय होय. शरिरातील टाकाऊ द्रव म्हणजेच मूत्र विसर्जनासाठी या अवयवाचा उपयोग होतो. [[नर]] [[प्राणी|प्राण्यांमधील]] [[संभोग|संभोगासाठी]] सुद्धा हा अवयव वापरला जातो. [[सस्तन]] [[प्राणी|प्राण्यांमध्ये]] [[लघवी]]साठी सुध्दा हा अवयव वापरला जातो.


हा अवयव जाळीदार [[उती|उतींचा]] व [[रक्तवाहिनी|रक्तवाहिन्यांचा]] बनलेला असतो.
हा अवयव जाळीदार [[उती|उतींचा]] व [[रक्तवाहिनी|रक्तवाहिन्यांचा]] बनलेला असतो.

२३:४४, १९ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

मानवी शिश्न (Penis)
मानवी शिश्न

शिश्न हे पुरुषाचे जननेंद्रिय होय. शरिरातील टाकाऊ द्रव म्हणजेच मूत्र विसर्जनासाठी या अवयवाचा उपयोग होतो. नर प्राण्यांमधील संभोगासाठी सुद्धा हा अवयव वापरला जातो. सस्तन प्राण्यांमध्ये लघवीसाठी सुध्दा हा अवयव वापरला जातो.

हा अवयव जाळीदार उतींचारक्तवाहिन्यांचा बनलेला असतो.

शिश्नाच्या आकाराबाबत अनेक गैरसमजुती आढळून येतात परंतु आकाराचा पुरुषत्वाशी व बाळ होण्याशी काहीही संबंध नसतो. त्याचे कार्य ड्रॉपरप्रमाणे असते.