"चमच्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रस्तावना
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Eurasian Spoonbill.jpg|thumb|Eurasian Spoonbill]]
[[File:Eurasian Spoonbill.jpg|thumb|Eurasian Spoonbill]]
'''चमचा हा एक पक्षी आहे. ह्याला मराठीत चमच्या, चाटू, किंवा दर्वीमुख हीही नावे आहेत. याची अन्य भाषांतील नावे अशी :
'''चाटु''' (इंग्लिश:spoonbill) हा एक पक्षी आहे.
* इंग्लिश : Eurasian spoonbill

* गुजराथी : चमचो
{{बदल}}
* तेलुगू : गंट मुक्कु कोंग, चमचा मुक्कु कोंग

* नेपाळी : चम्चाठुँडे साँवरी
हिंदीमध्ये चमचा,चमचवाला,चमसवंत,चमजा,बाज,दाविल,दाबिल अशी नावे आहेत.
* French : Spatule blanche

* शास्त्रीय नाव : Platalea leucorodia
गुजरातीमध्ये चमचो तर तेलगुमध्ये गंट मुक्कु कोंग, चमचा मुक्कु कोंग असे म्हणतात.
* संस्कृत : खजाक, दर्विदा, श्वेत आटि
* हिंदी : चमचवाला, चमचा, चमचा बाझ,चमजा, दाबिल, दाबिल, वगैरे


==ओळख==
==ओळख==
[[बदक|बदकापेक्षा]] मोठा,लांब मान,हिमशुभ्र जलचर पक्षी.काळे लांब पाय.पळीच्या आकाराची लांब,काळी व पिवळी चोच.गळ्यावर पिवळसर उडी रंगाचा डाग दिसायला सारखे.
चमचा हा हिमशुभ्र रंगाचा जलचर पक्षी आहे. तो [[बदक|बदकापेक्षा]] मोठा असून त्याची मान लांब व पाय काळे लांब असतात. त्याची चोच पळीच्या आकाराची लांब व काळी-पिवळी असते. त्याच्या गळ्यावर पिवळसर उडी रंगाचा डागासारखा ठिपका असतो. या चोचीच्या आकारावरून त्याला चमाचा हे नाव पडले.


==वितरण==
==वितरण==
भारत आणि श्रीलंकेमध्ये निवासी आणि भटके.मुंबईपर्यंत हिवाळी पाहुणे.भारतात वीण.
हा पक्षी भारतात आणि श्रीलंकेमध्ये निवासी आणि भटका असून .मुंबईचा हिवाळी पाहुणा आहे. हा पक्षी भारतात पिले जन्माला घालतो.


==निवासस्थाने==
==निवासस्थाने==
दलदली,सरोवरे आणि चिखलाणी.
दलदली, सरोवरे आणि चिखलाणी.


==संदर्भ==
==संदर्भ==

१४:०९, १२ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

Eurasian Spoonbill

चमचा हा एक पक्षी आहे. ह्याला मराठीत चमच्या, चाटू, किंवा दर्वीमुख हीही नावे आहेत. याची अन्य भाषांतील नावे अशी :

  • इंग्लिश : Eurasian spoonbill
  • गुजराथी : चमचो
  • तेलुगू : गंट मुक्कु कोंग, चमचा मुक्कु कोंग
  • नेपाळी : चम्चाठुँडे साँवरी
  • French : Spatule blanche
  • शास्त्रीय नाव : Platalea leucorodia
  • संस्कृत : खजाक, दर्विदा, श्वेत आटि
  • हिंदी : चमचवाला, चमचा, चमचा बाझ,चमजा, दाबिल, दाबिल, वगैरे

ओळख

चमचा हा हिमशुभ्र रंगाचा जलचर पक्षी आहे. तो बदकापेक्षा मोठा असून त्याची मान लांब व पाय काळे व लांब असतात. त्याची चोच पळीच्या आकाराची लांब व काळी-पिवळी असते. त्याच्या गळ्यावर पिवळसर उडी रंगाचा डागासारखा ठिपका असतो. या चोचीच्या आकारावरून त्याला चमाचा हे नाव पडले.

वितरण

हा पक्षी भारतात आणि श्रीलंकेमध्ये निवासी आणि भटका असून .मुंबईचा हिवाळी पाहुणा आहे. हा पक्षी भारतात पिले जन्माला घालतो.

निवासस्थाने

दलदली, सरोवरे आणि चिखलाणी.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली