Jump to content

"सोनमोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
[[File:Hoa va la muong la lac.jpg|thumb|Hoa va la muong la lac]]
[[File:Hoa va la muong la lac.jpg|thumb|Hoa va la muong la lac]]
[[File:Copperpod with Gulmohar I IMG 2311.jpg|thumb|Copperpod with Gulmohar I IMG 2311]]
[[File:Copperpod with Gulmohar I IMG 2311.jpg|thumb|Copperpod with Gulmohar I IMG 2311]]
सोनमोहर (Peltophorum pterocarpum) हा एक पुष्पवृक्ष आहे. ह्याचे हिंदी नाव पीला गुलमोहर आणि इंग्रजी Copperpod.
मुख्य [[झाड|झाडा]]ची साल करडी आणि खाव्ल्याखाव्ल्यांची बनलेली असते.पानांचा गर्द [[हिरवा]] [[काळ|काळपट]] रंग [[फुल|फुलांच्या]] आणि शेंगांच्या [[रंग]]ला सुरेख उठाव देतो. सोनमोहराच्या कळ्या धरू लागल्या कि त्या कळ्यांचे घोस निरखून पहाता येतात. तांबूस तपकिरी भुकटीत घोळवल्यासारखे ते मण्यांचे घोस सुरेख दिसतात. मग एकेक मणी फोडून नाजूक पिवळ्या जर्द क्रेप कागदासारखा पाकळ्यांची फुले बाहेर पडू लागतात.....हळूहळू सर [[झाड]] पिवळधमक होऊ लागते. अगदी [[फुल|फुलां]]नी जडावल कि मग तरुतळीही सजवत होऊ लागते. हिरव्यागार हिरवळीला लागून लावलेले सोनमोहराचे [[वृक्ष]] म्हणजे तर त्या त्या बागांचे गर्वाचे स्थान ठरतात

हे झाड तसे मुळचे अंदमान, मलेशिया, श्रीलंका ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातले असून भारतात स्थिरावले आहे. आग्नेय आशियातून ते प्रथम ते तामिळनाडू-आंध्रप्रदेशात आले, त्यामुळे त्याला तमिळ आणि तेलुगू भाषेतली नावे आहेत. महाराष्ट्रात हे झाड प्रथम खंडाळा येथे लावण्यात आले. त्यानंतर त्याच्या डेरेदार देखण्या आकारामुळे आणि सावली आणि सुंदर फुलोऱ्यामुळे या झाडाची लागवड विविध उद्यानांमध्येरस्त्याच्या दूतर्फा करण्यात आली. विषुववृत्तीय भूप्रदेशात याचे मूळ स्थान असल्यामुळे महाराष्ट्रात हे ठिकठिकाणी स्थिरावले. काही अपवाद वगळता हे झाड वर्षभर हिरवेगार असते. कोरड्या किवा आर्द्र‌‍‍‍‍‍‌ वातावरणात आणि जवळ जवळ २००० फूट उंचीवरील प्रदेशातही हे दिसते. मेळघाटात ही झाडे असंख्य आहेत. या वृक्षाचा शाखाविस्तार चौफेर असून ते ४०-७५ फूट उंचीपर्यंत वाढते.

==वर्णन==
या झाडाच्या मुख्य खोडाची साल करडी आणि खवल्याखवल्याची असते. पानांचा गर्द हिरवा काळपट रंग फुलांच्या आणि शेंगांच्या रंगाला सुरेख उठाव देतो. सोनमोहराला कळ्या धरू लागल्या की त्यांचे तांबूस तपकिरी भुकटीत घोळवलेल्यासारखे मण्यांसारखे सुरेख दिसतात. मग एकेक मणी फोडून नाजूक पिवळ्या जर्द क्रेप कागदासारख्या पाकळ्यांची फुले बाहेर पडू लागतात.....हळूहळू सर्व झाड पिवळेधमक होऊ लागते. फुलांनी जडावले की झाडाच्या तळाशी गळून पडलेल्या फुलांची आणि पाकळ्यांची सजावट हॊते. हिरव्यागार हिरवळीला लागून लावलेले सोनमोहराचे वृक्ष म्हणजे तर त्या त्या बागांचे गर्वाचे स्थान ठरतात

या झाडाची फळे म्हणजे शेंगा. हे फळ मातकट तांब्याच्या रंगाचे म्हणून या झाडाला इंग्रजीत कॉपर पाॅॅड म्हणतात. मराठीत त्याच भाषांतर ताम्रशिम्बी. एका ऋतूतील फळे वर्षअखेर वृक्ष निष्पर्ण झाला तरी झाडाला लटकत राहतात. या शेंगा वर-खाली टोकदार असून लंबगोल आकाराच्या असतात. शेंगा नुकत्याच तयार होऊ लागल्या की त्यांची तांबूस छटा फार मनमोहक दिसते. शेंगानी गच्च भरून गेलेले झाड पाहणे हे फुललेल्या झाडाइतकेच आनंददायी असते.

या [[झाड|झाडा]]ची [[फळे]] म्हणजे शेंगा म्हणजे'शिंबी'.हे फळ मातकट तांब्याच्या रंगाची म्हणून इंग्रगीमध्ये कॉपर पाॅॅड.मराठीत त्याच भाषांतर ताम्राशिम्बी.एका [[ऋतू]]तील फळे [[वर्ष]]अखेर [[वृक्ष]] निष्पर्ण तरी झाडाला लटकत राहतात.खेळतल्या गोर्या सैनिकांच्या छोट्या ढालीसारखी,वर-खाली टोकदार लंबगोल आकाराची.या शेंगा नुकत्याच धारण करू लागल्या कि त्यांची तांबूस छटा फार मनमोहक दिसते.शेंगानी गच्च भरून गेलेलं झाड पाहण हे फुललेल्या झाडाइतकच आनंददायी ठरत.<br />

</small><small>छोटा मजकूर</small></small>
<small>हे झाड तसे मुळचे [[अंदमान]],मलेशिया,श्रीलंका,ऑस्ट्रेलिया,उत्तरभाग,इत्यादी भूप्रदेशात स्थिरावलेले.तेथून ते [[तामिळनाडू]],[[आंध्रप्रदेश]] मध्ये पूर्वीच आले म्हणून त्या भाषेत त्याची नावे आहेत.[[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]त हे झाड प्रथम [[खंडाळा]] येथे लावण्यात आले.झाडाचा एकंदर डेरेदार,देखना आकार त्यामुळे सावली आणि सुंदर फुलोरा यामुळे या झाडाची लागवड विविध उद्यानांमध्ये,रस्त्याच्या दूतर्फा करण्यात आली.विषुववृत्तीय भूप्रदेशात याचे मुळस्थान असल्यामुळे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]त ठिकठिकाणी हे स्थिगवले.काही अपवाद वगळता हे झाड वर्षभर हिरवेगार असते.कोरड्या किवा आद्र‌‍‍‍‍‍‌ वातावरणात आणि जवळ जवळ २००० फुट उंचीवरील प्रदेशातही दिसते.या वृक्षाचा शाखाशुन्य चौफेर असतो.सर्वसाधारण झाड ४०-७५फुट उंचीपर्यंत वाढते.
==संदर्भ==
==संदर्भ==
वृक्षराजी मुंबईची:मुग्धा कर्णिक
वृक्षराजी मुंबईची (पुस्तक, लेखिका - मुग्धा कर्णिक)

[[वर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख]]
[[वर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख]]

१४:४०, १० एप्रिल २०१७ ची आवृत्ती

Hoa va la muong la lac
Copperpod with Gulmohar I IMG 2311

सोनमोहर (Peltophorum pterocarpum) हा एक पुष्पवृक्ष आहे. ह्याचे हिंदी नाव पीला गुलमोहर आणि इंग्रजी Copperpod.

हे झाड तसे मुळचे अंदमान, मलेशिया, श्रीलंका व ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातले असून भारतात स्थिरावले आहे. आग्नेय आशियातून ते प्रथम ते तामिळनाडू-आंध्रप्रदेशात आले, त्यामुळे त्याला तमिळ आणि तेलुगू भाषेतली नावे आहेत. महाराष्ट्रात हे झाड प्रथम खंडाळा येथे लावण्यात आले. त्यानंतर त्याच्या डेरेदार व देखण्या आकारामुळे आणि सावली आणि सुंदर फुलोऱ्यामुळे या झाडाची लागवड विविध उद्यानांमध्ये व रस्त्याच्या दूतर्फा करण्यात आली. विषुववृत्तीय भूप्रदेशात याचे मूळ स्थान असल्यामुळे महाराष्ट्रात हे ठिकठिकाणी स्थिरावले. काही अपवाद वगळता हे झाड वर्षभर हिरवेगार असते. कोरड्या किवा आर्द्र‌‍‍‍‍‍‌ वातावरणात आणि जवळ जवळ २००० फूट उंचीवरील प्रदेशातही हे दिसते. मेळघाटात ही झाडे असंख्य आहेत. या वृक्षाचा शाखाविस्तार चौफेर असून ते ४०-७५ फूट उंचीपर्यंत वाढते.

वर्णन

संदर्भ

वृक्षराजी मुंबईची (पुस्तक, लेखिका - मुग्धा कर्णिक)