Jump to content

"मालतीताई किर्लोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
रचना
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''मालतीबाई किर्लोस्कर''' ([[इ.स. १९३२]] - [[१३ मार्च]], [[इ.स. २०१७]]) या एक मराठी लेखिका होत्या.
प्रा. मालतीताई किर्लोस्कर (जन्म : इ.स. १९२३; मृत्यू : १३ मार्च, इ.स. २०१७) या एक मराठी लेखिका होत्या. त्या शंकराराव किर्लोस्करांच्या कन्या आणि मुकुंदराव किर्लोस्करांच्या भगिनी होत.

सांगली येथे विलिंग्डन काॅलेजात शिक्षण घेऊन तेथेच त्या अध्यापक झाल्या. त्या ३८ वर्षे मराठीच्या प्राध्यापक होत्या. दैनिकांमधून आणि साप्ताहिकांमधून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असे.
{{DEFAULTSORT:किर्लोस्कर, मालतीबाई}}

[[वर्ग:मराठी लेखिका]]
==मालतीताई किर्लोस्करांची पुस्तके==
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]
* फुलांची ओंजळ
* भावफुले

{{DEFAULTSORT:किर्लोस्कर, मालतीताई}}

[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील मृत्यू]]

०८:०६, १४ मार्च २०१७ ची आवृत्ती

प्रा. मालतीताई किर्लोस्कर (जन्म : इ.स. १९२३; मृत्यू : १३ मार्च, इ.स. २०१७) या एक मराठी लेखिका होत्या. त्या शंकराराव किर्लोस्करांच्या कन्या आणि मुकुंदराव किर्लोस्करांच्या भगिनी होत.

सांगली येथे विलिंग्डन काॅलेजात शिक्षण घेऊन तेथेच त्या अध्यापक झाल्या. त्या ३८ वर्षे मराठीच्या प्राध्यापक होत्या. दैनिकांमधून आणि साप्ताहिकांमधून त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असे.

मालतीताई किर्लोस्करांची पुस्तके

  • फुलांची ओंजळ
  • भावफुले