"सार्क उपग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) छो →निर्मीती |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
"सार्क उपग्रह" हा [[भारतीय अवकाश संशोधन संस्था]] (ISRO) द्वारा निर्मित सार्क अंतर्भूत प्रदेशासाठी नियोजित उपग्रह आहे. [[दक्षिण आशिया]]तील पाणीसमस्येचे निवारण करण्यासाठी प्रस्तावित सार्क उपग्रहाचा उपयोग करता येऊ शकतो.<ref>{{cite websantosh | url=http://www.loksatta.com/vishesh-news/saarc-satellite-a-hope-of-ray-1048516/lite/ | title=सार्क उपग्रह : एक आशेचा किरण | publisher=लोकसत्ता | date=७ डिसेंबर २०१४ | accessdate=२८ जानेवारी २०१७ | language=मराठी | लेखक=अनिकेत भावठाणकर}}</ref> इ.स.२०१४ साली [[ |
"सार्क उपग्रह" हा [[भारतीय अवकाश संशोधन संस्था]] (Indian Space Research Organisation-ISRO) द्वारा निर्मित सार्क (South Asian Association for Regional Cooperation) अंतर्भूत प्रदेशासाठी नियोजित उपग्रह आहे. [[दक्षिण आशिया]]तील पाणीसमस्येचे निवारण करण्यासाठी प्रस्तावित सार्क उपग्रहाचा उपयोग करता येऊ शकतो.<ref>{{cite websantosh | url=http://www.loksatta.com/vishesh-news/saarc-satellite-a-hope-of-ray-1048516/lite/ | title=सार्क उपग्रह : एक आशेचा किरण | publisher=लोकसत्ता | date=७ डिसेंबर २०१४ | accessdate=२८ जानेवारी २०१७ | language=मराठी | लेखक=अनिकेत भावठाणकर}}</ref> इ.स.२०१४ साली [[नेपाळ]] येथे झालेल्या सार्क परिषदेत भारताचे प्रधानमंत्री [[नरेंद्र मोदी]] यांनी सार्क देशांसाठी (अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, बांग्ला देश, भारत, भूतान, मालदीव, श्रीलंका) असा उपग्रह सोडण्यात येणार अशी घोषणा केली होती. |
||
==पार्श्वभूमी== |
==पार्श्वभूमी== |
||
==निर्मीती== |
|||
==निर्मिती== |
|||
भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष [[ए.एस.किरणकुमार]] यांनी १८ महिन्याचे उद्दिष्ट |
भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष [[ए.एस.किरणकुमार]] यांनी १८ महिन्याचे उद्दिष्ट ठेवून सदर ''सार्क उपग्रह'' मोहिमेस सुरुवात केली. सदर मोहिमेसाठीचा अंदाजे खर्च २३५ कोटी रुपये इतका आहे. |
||
==सार्क देशांचा प्रतिसाद== |
==सार्क देशांचा प्रतिसाद== |
||
===पाकिस्तानची भूमिका=== |
===पाकिस्तानची भूमिका=== |
||
==सद्यःस्थिती== |
|||
==सद्यस्थिती== |
|||
==हे देखील पहा== |
==हे देखील पहा== |
||
== संदर्भ आणि नोंदी == |
== संदर्भ आणि नोंदी == |
१४:३८, २८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
"सार्क उपग्रह" हा भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation-ISRO) द्वारा निर्मित सार्क (South Asian Association for Regional Cooperation) अंतर्भूत प्रदेशासाठी नियोजित उपग्रह आहे. दक्षिण आशियातील पाणीसमस्येचे निवारण करण्यासाठी प्रस्तावित सार्क उपग्रहाचा उपयोग करता येऊ शकतो.[१] इ.स.२०१४ साली नेपाळ येथे झालेल्या सार्क परिषदेत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांसाठी (अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, बांग्ला देश, भारत, भूतान, मालदीव, श्रीलंका) असा उपग्रह सोडण्यात येणार अशी घोषणा केली होती.
पार्श्वभूमी
निर्मिती
भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष ए.एस.किरणकुमार यांनी १८ महिन्याचे उद्दिष्ट ठेवून सदर सार्क उपग्रह मोहिमेस सुरुवात केली. सदर मोहिमेसाठीचा अंदाजे खर्च २३५ कोटी रुपये इतका आहे.
सार्क देशांचा प्रतिसाद
पाकिस्तानची भूमिका
सद्यःस्थिती
हे देखील पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ अनिकेत भावठाणकर (७ डिसेंबर २०१४). सार्क उपग्रह : एक आशेचा किरण. लोकसत्ता. २८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.