Jump to content

"विष्णू श्रीधर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विष्णू श्रीधर जोशी''' ([[जन्म]] [[ऑगस्ट २०|२० ऑगस्ट]] [[इ.स. १९१९|१९१९]]<ref name=":0">लेखकाविषयी -; समाविष्ट : जोशी, वि. श्री.; पूर्णाहुति आणि वाताहात; १९९५; मनोरमा प्रकाशन; पुणे; प्रारंभिक पृष्ठे ४-५ (सदर आवृत्तीच्या प्रतीत प्रारंभिक १४ पृष्ठे व त्यानंतरची ८ चित्रपृष्ठे ह्यांवर क्रमांक छापलेले नाहीत.)</ref> [[मृत्यू]] [[एप्रिल २५|२५ एप्रिल]] [[इ.स. २००१|२००१]]<ref name=":1">'''मृत्युंजयांचा आत्मयज्ञ''' ह्या पुस्तकाच्या राजा प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या आवृत्तीतील माधुरी चंद्रशेखर जोशी ह्यांचे मनोगत (पृ. दहा) सदर पुस्तकाची [http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=220713063054&PreviewType=ebooks नमुनापाने] बुकगंगा ह्या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०१७ रोजी २३:१८ वाजता पाहिली त्यानुसार </ref>) हे मराठी लेखक आणि इतिहाससंशोधक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नांच्या इतिहासाविषयी आणि सशस्त्र क्रांतिकारकांच्या चरित्राविषयी त्यांनी संशोधनपूर्वक लेखन केले आहे.
'''विष्णू श्रीधर जोशी''' ([[जन्म]] [[ऑगस्ट २०|२० ऑगस्ट]] [[इ.स. १९१९|१९१९]]<ref name=":0">लेखकाविषयी -; समाविष्ट : जोशी, वि. श्री.; पूर्णाहुति आणि वाताहात; १९९५; मनोरमा प्रकाशन; पुणे; प्रारंभिक पृष्ठे ४-५ (सदर आवृत्तीच्या प्रतीत प्रारंभिक १४ पृष्ठे व त्यानंतरची ८ चित्रपृष्ठे ह्यांवर क्रमांक छापलेले नाहीत.)</ref> [[मृत्यू]] [[एप्रिल २५|२५ एप्रिल]] [[इ.स. २००१|२००१]]<ref name=":1">'''मृत्युंजयांचा आत्मयज्ञ''' ह्या पुस्तकाच्या राजा प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या आवृत्तीतील माधुरी चंद्रशेखर जोशी ह्यांचे मनोगत (पृ. दहा) सदर पुस्तकाची [http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=220713063054&PreviewType=ebooks नमुनापाने] बुकगंगा ह्या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०१७ रोजी २३:१८ वाजता पाहिली त्यानुसार </ref>) हे मराठी लेखक आणि इतिहाससंशोधक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्‍नांच्या इतिहासाविषयी आणि सशस्त्र क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयी त्यांनी संशोधनपूर्वक लेखन केले आहे.

== चरित्र ==
== चरित्र ==
वि. श्री. जोशी ह्यांचा जन्म ठाणे येथे झाला. ठाणे येथील महानगरपालिका मराठी शाळा क्र. १ तसेच बी. जे. हायस्कूल ह्या शाळांत त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुणे येथील स. प. महाविद्यालयातून त्यांना १९४०मध्ये बी. ए. ही पदवी संपादन केली. पदवी मिळवण्याआधीपासून ते मुंबई महापालिकेच्या लेखाविभागात नोकरीला लागले. महापालिकेत चौकशी अधिकारी म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले. १९७६ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली.<ref name=":0" /> त्यानंतर १९९५पर्यंत त्यांनी सशस्त्र क्रांतिलढ्याविषयी संशोधन आणि लेखन केले. त्यानंतर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांचे संशोधनाचे काम थांबले तरी त्यांना शेवटपर्यंत क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयी आस्था होती.<ref name=":1" />
वि. श्री. जोशी ह्यांचा जन्म ठाणे येथे झाला. ठाणे येथील महानगरपालिका मराठी शाळा क्र. १ तसेच बी. जे. हायस्कूल ह्या शाळांत त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुणे येथील स. प. महाविद्यालयातून त्यांना १९४०मध्ये बी. ए. ही पदवी संपादन केली. पदवी मिळवण्याआधीपासून ते मुंबई महापालिकेच्या लेखाविभागात नोकरीला लागले. महापालिकेत चौकशी अधिकारी म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले. १९७६ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली.<ref name=":0" /> त्यानंतर १९९५पर्यंत त्यांनी सशस्त्र क्रांतिलढ्याविषयी संशोधन आणि लेखन केले. त्यानंतर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांचे संशोधनाचे काम थांबले तरी त्यांना शेवटपर्यंत क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयी आस्था होती.<ref name=":1" />
ओळ ६: ओळ ७:
१९३९ साली वि.श्री. ह्यांची शोभा ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. मात्र ती राजकीयदृष्ट्या आक्षेपार्ह असल्याने तत्कालीन शासनाने त्या कादंबरीवर बंदी घातली. ही बंदी १९४६ ह्या वर्षी उठवण्यात आली.
१९३९ साली वि.श्री. ह्यांची शोभा ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. मात्र ती राजकीयदृष्ट्या आक्षेपार्ह असल्याने तत्कालीन शासनाने त्या कादंबरीवर बंदी घातली. ही बंदी १९४६ ह्या वर्षी उठवण्यात आली.


१९४७ साली वि.श्री. ह्यांनी वासुदेव बळवंत फडके ह्यांचे चरित्र लिहून प्रकाशित केले. तसेच स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयीचे मृत्युंजयाचा आत्मयज्ञ हे पुस्तक १९५१ ह्या वर्षी प्रकाशित झाले. ह्या पुस्तकांचा उल्लेख ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती दुर्गा भागवत ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला होता.<ref name=":1" />
१९४७ साली वि.श्री. ह्यांनी [[वासुदेव बळवंत फडके]] ह्यांचे चरित्र लिहून प्रकाशित केले. तसेच स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयीचे मृत्युंजयाचा आत्मयज्ञ हे पुस्तक १९५१ ह्या वर्षी प्रकाशित झाले. ह्या पुस्तकांचा उल्लेख ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती दुर्गा भागवत ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला होता.<ref name=":1" />


== ग्रंथसंपदा ==
== ग्रंथसंपदा ==
'''पूर्णाहुति आणि वाताहत''', प्रका- मनोरमा प्रकाशन, पुणे-,
* अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ (मनोरमा प्रकाशन, पुणे)
* अग्निपथावरील परागंदा (मनोरमा प्रकाशन, पुणे)

* आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (चरित्र)
'''मृत्युंजयांचा आत्मयज्ञ,''' प्रका- राजा प्रकाशक
* ज्वालामुखीचे अग्निनृत्य (मनोरमा प्रकाशन, पुणे)
* झुंज सावरकरांची (मनोरमा प्रकाशन, पुणे)
* २०२ साहसकथा (बालवाङ्‌मय, मनोरमा प्रकाशन, पुणे)
* पूर्णाहुति आणि वाताहत (मनोरमा प्रकाशन, पुणे)
* प्रलयातील पिंपळपाने (मनोरमा प्रकाशन, पुणे)
* मृत्युंजयांचा आत्मयज्ञ (सशस्त्र क्रांतिकारकांची चरित्रवजा कादंबरी, राजा प्रकाशन)
* वडवानल (भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आदींवर चरित्रवजा कादंबरी, मनोरमा प्रकाशन)
* वणवा : हिंद देशीचा (मनोरमा प्रकाशन, पुणे)
* शृंखला खळाखळा तुटल्या (मनोरमा प्रकाशन, पुणे)
* शोभा (कादंबरी)





००:३८, २३ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

विष्णू श्रीधर जोशी (जन्म २० ऑगस्ट १९१९[] मृत्यू २५ एप्रिल २००१[]) हे मराठी लेखक आणि इतिहाससंशोधक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्‍नांच्या इतिहासाविषयी आणि सशस्त्र क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयी त्यांनी संशोधनपूर्वक लेखन केले आहे.

चरित्र

वि. श्री. जोशी ह्यांचा जन्म ठाणे येथे झाला. ठाणे येथील महानगरपालिका मराठी शाळा क्र. १ तसेच बी. जे. हायस्कूल ह्या शाळांत त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुणे येथील स. प. महाविद्यालयातून त्यांना १९४०मध्ये बी. ए. ही पदवी संपादन केली. पदवी मिळवण्याआधीपासून ते मुंबई महापालिकेच्या लेखाविभागात नोकरीला लागले. महापालिकेत चौकशी अधिकारी म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले. १९७६ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली.[] त्यानंतर १९९५पर्यंत त्यांनी सशस्त्र क्रांतिलढ्याविषयी संशोधन आणि लेखन केले. त्यानंतर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांचे संशोधनाचे काम थांबले तरी त्यांना शेवटपर्यंत क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयी आस्था होती.[]

लेखन

१९३९ साली वि.श्री. ह्यांची शोभा ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. मात्र ती राजकीयदृष्ट्या आक्षेपार्ह असल्याने तत्कालीन शासनाने त्या कादंबरीवर बंदी घातली. ही बंदी १९४६ ह्या वर्षी उठवण्यात आली.

१९४७ साली वि.श्री. ह्यांनी वासुदेव बळवंत फडके ह्यांचे चरित्र लिहून प्रकाशित केले. तसेच स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयीचे मृत्युंजयाचा आत्मयज्ञ हे पुस्तक १९५१ ह्या वर्षी प्रकाशित झाले. ह्या पुस्तकांचा उल्लेख ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती दुर्गा भागवत ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला होता.[]

ग्रंथसंपदा

  • अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • अग्निपथावरील परागंदा (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (चरित्र)
  • ज्वालामुखीचे अग्निनृत्य (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • झुंज सावरकरांची (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • २०२ साहसकथा (बालवाङ्‌मय, मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • पूर्णाहुति आणि वाताहत (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • प्रलयातील पिंपळपाने (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • मृत्युंजयांचा आत्मयज्ञ (सशस्त्र क्रांतिकारकांची चरित्रवजा कादंबरी, राजा प्रकाशन)
  • वडवानल (भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आदींवर चरित्रवजा कादंबरी, मनोरमा प्रकाशन)
  • वणवा : हिंद देशीचा (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • शृंखला खळाखळा तुटल्या (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • शोभा (कादंबरी)


संदर्भ

  1. ^ a b लेखकाविषयी -; समाविष्ट : जोशी, वि. श्री.; पूर्णाहुति आणि वाताहात; १९९५; मनोरमा प्रकाशन; पुणे; प्रारंभिक पृष्ठे ४-५ (सदर आवृत्तीच्या प्रतीत प्रारंभिक १४ पृष्ठे व त्यानंतरची ८ चित्रपृष्ठे ह्यांवर क्रमांक छापलेले नाहीत.)
  2. ^ a b c मृत्युंजयांचा आत्मयज्ञ ह्या पुस्तकाच्या राजा प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या आवृत्तीतील माधुरी चंद्रशेखर जोशी ह्यांचे मनोगत (पृ. दहा) सदर पुस्तकाची नमुनापाने बुकगंगा ह्या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०१७ रोजी २३:१८ वाजता पाहिली त्यानुसार