"सदस्य:ज/धूळपाटी/टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ४६: | ओळ ४६: | ||
* विवेक ऊर्फ सोन्या काळभोर |
* विवेक ऊर्फ सोन्या काळभोर |
||
* विलास ऊर्फ भाऊ लोंढे |
* विलास ऊर्फ भाऊ लोंढे |
||
* वीरेंद्र गोली ऊर्फ अब्दुल रहेमान शेख (पाटील इस्टेट, शिवाजीनगर-पुणे) |
|||
* दाऊदच्या टोळीतील शकील अहमद मोहंमद मुर्सलीन शेख ऊर्फ लंबू शकील |
* दाऊदच्या टोळीतील शकील अहमद मोहंमद मुर्सलीन शेख ऊर्फ लंबू शकील |
||
* शाम ऊर्फ संदीप विश्वनाथ नाटेकर |
* शाम ऊर्फ संदीप विश्वनाथ नाटेकर |
२२:३३, २१ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
दाऊद इब्राहिम कासकर, छोटा राजन, अबू सलीम इत्यादी गुंडांव्या नुसत्या नावाने देखील मुंबईतील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर आदी भरपूर पैसे मिळवणारे व्यावसायिक घाबरत असत. आणि तरीसुद्धा असल्या गुंडांना जास्तीच्या आकर्षक टोपणनावाची गरज भासते. ही टोपणनावे त्या गुंडाच्या दिसण्यावर, राहण्याच्या ठिकाणावर किंवा कार्यपद्धतीवरून पडतात. शेख शकील बाबू मोहिद्दीन शेख हा त्याच्या बुटकेपणामुळे छोटा शकील म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा हाडवैरी राजेंद्र सदाशिव निकाळजे हा छोटा राजन या नावाने कुप्रसिद्ध आहे. त्याचा गुरू राजन नायर हा बडा राजन या नावाने ओळखला जाई, म्हणून हा छोटा राजन. छोटा राजनला अजूनही काही लोक नाना (म्हणजे गुजराथीत छोटा) म्हणतात.
छोटा शकीलशी गल्लत होऊ नये म्हणून दाऊद गँगच्या उंच्यापुर्या शकीलला लंबू शकील म्हणतात. इक्बाल मोहंमद अली मेमन हा बेकायदेशीर ड्रग व्यवसायात येण्यापूर्वी मिरच्या विकायचा, म्हणून त्याला इकबाल मिर्ची म्हणतात.
महाराष्ट्रातील काही गुंड आणि त्यांची टोपणनावे पुढे दिली आहेत.
गुंडांची खरी आणि टोपण नावे
- अजय उर्फ कन्नू (सोनपत-हरियाणा)
- अतुल ऊर्फ पप्पू कुडले
- अनिल ऊर्फ तिर्या ढोम्या काळे (१९८६)
- अनिल कुंचे ऊर्फ लाल्या
- दाऊदच्या टोळीतील अनिल परब ऊर्फ वांग्या
- अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (१९६२)
- अरुण गवळी ऊर्फ डॅडी
- आप्पा मारुती कुंजी ऊर्फ प्रवीण
- छोटा राजन टोळीतील ओमप्रकाश ऊर्फ ओपी
- काळू दुर्गाप्पा पवार ऊर्फ नागेश
- गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे
- अरुण गवळीच्या टोळीतील गणेश भोसले ऊर्फ वकील
- गोट्या ऊर्फ योगेश पांडुरंग इंगळे
- छोटा राजन टोळीतील जनार्दन रामचंद्र पासी ऊर्फ रॉबर्ट ऊर्फ जना भैय्या
- डोळा कळसिंग भोसले ऊर्फ आकाश (१९९६)
- दाऊदच्या टोळीतील जॉन पीरस्वामी ऊर्फ काल्या अॅन्थनी
- अरुण गवळीच्या टोळीतील दिलीप कुलकर्णी ऊर्फ डीके
- नामदेव यमराज भोसले ऊर्फ मथ्या (१९९७)
- नीलेश सुरेश भोसले ऊर्फ गोविंद (१९९६)
- गजा मारणे टोळीतील पप्पू ऊर्फ अतुल लक्ष्मण कुडले
- नीलेश घायवळ टोळीतील पप्पू ऊर्फ संतोष गावडे (गजा मारणे टोळीकडून खून : ३-११-२०१४)
- परसू दुर्गाप्पा पवार ऊर्फ प्रशांत
- पिंट्या ऊर्फ रवींद्र दगडे
- प्रवीण ऊर्फ आप्पा मारुती कुंजीर (हवेली तालुक्यातील वळती गावचा)
- प्रवीण पाटील ऊर्फ पीके
- दाऊदच्या टोळीतील फिरोज अब्दुल्ला सरगुरू ऊर्फ फिरोज कोकणी
- बंट्या पवार (सिंहगड रोड, पुणे)
- बॉबी ऊर्फ सुरेश यादव
- मारुती मुत्ताप्पा पवार उर्फ जेटली
- मुन्ना ऊर्फ मुर्तझा दावल शेख
- यल्लाप्पा बापू पवार ऊर्फ मोन्या
- यासीन ऊर्फ राजू पठाण
- छोटा राजन टोळीतील रमेश सुर्वे ऊर्फ रम्या बटलर
- रवी ऊर्फ अशोक मसू पवार
- छोटा राजन टोळीतील रवी मल्लेश बोरा ऊर्फ डीके राव
- राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन
- राजेश रॉय ऊर्फ डॉक्टर
- विष्णू ऊर्फ बबल्या गवळी (गणपतीची विसर्जन मिरवणूक चालू असताना, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विवेक यादव यांच्यावर गोळी झाडल्यावर पकडला गेला, आणि जनतेच्या मारहाणीत जखमी झाला. (१६-९-२०१६)
- विवेक ऊर्फ सोन्या काळभोर
- विलास ऊर्फ भाऊ लोंढे
- वीरेंद्र गोली ऊर्फ अब्दुल रहेमान शेख (पाटील इस्टेट, शिवाजीनगर-पुणे)
- दाऊदच्या टोळीतील शकील अहमद मोहंमद मुर्सलीन शेख ऊर्फ लंबू शकील
- शाम ऊर्फ संदीप विश्वनाथ नाटेकर
- सचिन अशोक काळे ऊर्फ नागेश (जन्म : १९८४)
- संतोष ऊर्फ लाल्या जाधव
- संतोष उर्फ पप्पू हिरामण गावडे
- सदा पावले ऊर्फ सदामामा पावले
- सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या (मृत्यू : पुणे, २३-१२-२०१५)
- सुरेश ऊर्फ पिन्या कापसे (मराठवाड्यातील गुंड)
महाराष्ट्राबाहेरचे गुंड आणि त्यांची टोपणनावे
- अमित कुमार उर्फ बच्चा राय (बिहार; हा वयाच्या १९व्या वर्षी महाविद्यालयाचा प्राचार्य झाला, आणि त्या कॉलेजातून शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊ लागले.)
- आलमगीर उर्फ रोनी (जौनपूर-उत्तर प्रदेश)
- ओबैदुर्रहमान उर्फ बाबू भाई (जौनपूर-उत्तर प्रदेश)
- छोटू उर्फ कैलाश (पलवल-हरियाणा)
- नंदगोपाल पांडे उर्फ फौजी (आरा-बिहार)
- फहीम उर्फ कल्लू मोहम्मद कासीम (बदायून-उत्तर प्रदेश)
- बाबा राम शंकर तिवारी उर्फ स्वामी परमानंद (बाराबंकी-उत्तर प्रदेश)
- महाकाली ऊर्फ राकेश ढकोलिया
- रंजन उर्फ जूड्डी (सोनपत-हरियाणा)
- रंजीत सिंह कोहली उर्फ रकीबुल हसन हरमन कोहली (मूळ रावळपिंडी-पाकिस्तान)
- सचिन उर्फ लकी (पिलिभीत-उत्तर प्रदेश)