Jump to content

"दालचिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
जून्या प्रकारचे दुवे काढले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Canelle Cinnamomum burmannii Luc Viatour.jpg|right|thumb|250 px|दालचिनीच्या काड्या व पूड]]
[[चित्र:Canelle Cinnamomum burmannii Luc Viatour.jpg|right|thumb|250 px|दालचिनीच्या काड्या व पूड]]
'''दालचिनी''' हा मुख्यतः [[श्रीलंका]] देशात उगवला जाणारा एक मसाल्याचा पदार्थ आहे. हा मुख्यतः एका वनस्पतीची साल आहे. पारंपरिक काळापासून दालचिनीचा स्वयंपाकात व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला गेला आहे.
'''दालचिनी''' हा मुख्यतः [[श्रीलंका]] देशात आणि भारतात केरळ राज्यात उगवणारा सदाहरित वृक्ष आहे. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. स्वयंपाकघरात वापरावयाची दालचिनी म्हणजे झाडाच्या आतील खोडाच्या सालीची पुंगळा असते. याच जातीच्या एका वृक्षाच्या वाळवलेल्या पानांना तमालपत्र (हिंदीत तेजपत्ता) म्हणतात. पारंपरिक काळापासून दालचिनीचा स्वयंपाकात व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला गेला आहे.


याचे [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]मधील ''सिनॅमन'' हे नाव [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेतील]] ''किन्नामोमोन'' या शब्दापासून आलेले आहे.<ref>Janick, Jules. [http://books.google.com/books?id=bC0IrbVKpIUC&pg=PA9&dq=cinnamon+kayu+manis+hebrew Horticultural Reviews, Volume 39]. John Wiley & Sons, 2011. p9</ref>
याचे [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]मधील ''सिनॅमन'' (Cinnamon) हे नाव [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेतील]] ''किन्नामोमोन'' या शब्दापासून आलेले आहे.<ref>Janick, Jules. [http://books.google.com/books?id=bC0IrbVKpIUC&pg=PA9&dq=cinnamon+kayu+manis+hebrew Horticultural Reviews, Volume 39]. John Wiley & Sons, 2011. p9</ref>
याला कलमी असेही म्हणतात.
याला कलमी असेही म्हणतात. शास्त्रीय नाव - Cinamomum zeylanicum.


{{संदर्भनोंदी}}[http://www.lokmat.com/storypage.php?catid=30&newsid=1064] डॉ. वर्षा जोशी यांचा लोकमत मधील लेख
{{संदर्भनोंदी}}[http://www.lokmat.com/storypage.php?catid=30&newsid=1064] डॉ. वर्षा जोशी यांचा लोकमत मधील लेख

१८:५८, १९ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

दालचिनीच्या काड्या व पूड

दालचिनी हा मुख्यतः श्रीलंका देशात आणि भारतात केरळ राज्यात उगवणारा सदाहरित वृक्ष आहे. हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. स्वयंपाकघरात वापरावयाची दालचिनी म्हणजे झाडाच्या आतील खोडाच्या सालीची पुंगळा असते. याच जातीच्या एका वृक्षाच्या वाळवलेल्या पानांना तमालपत्र (हिंदीत तेजपत्ता) म्हणतात. पारंपरिक काळापासून दालचिनीचा स्वयंपाकात व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला गेला आहे.

याचे इंग्लिशमधील सिनॅमन (Cinnamon) हे नाव ग्रीक भाषेतील किन्नामोमोन या शब्दापासून आलेले आहे.[]

याला कलमी असेही म्हणतात. शास्त्रीय नाव - Cinamomum zeylanicum.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Janick, Jules. Horticultural Reviews, Volume 39. John Wiley & Sons, 2011. p9

[१] डॉ. वर्षा जोशी यांचा लोकमत मधील लेख