Jump to content

"श्याम जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्याम जोशी हे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ‘ग्रंथासखा’ नावाची...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
==ग्रंथसंग्रह==
==ग्रंथसंग्रह==
वडिलांच्या निधनानंतर ‘निसर्ग ट्रस्ट’ स्थापन करून त्यांच्या संग्रही असलेली दहा हजार पुस्तके श्याम जोशी यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध करून दिली. ग्रंथालयाच्या जागेसाठी त्यांनी त्यांचा राहता बंगलाही विकला. त्यानंतर अक्षरश: बृहन्महाराष्ट्र पालथा घालून त्यांनी ठिकठिकाणी विखुरलेले मौल्यवान अक्षरधन मिळवले. सध्या त्यांच्या ‘ग्रंथसखा’मध्ये सुमारे दोन लाखांहून अधिक पुस्तके असून त्यापैकी निम्म्याहून अधिक दुर्मीळ ग्रंथसंपदा आहे.

सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून टेक्सटाइल डिझाइनिंगची पदवी घेतल्यानंतर श्याम जोशींनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांनी [[गो.नी. दांडेकर]]ांच्या सहवासात दुर्गभ्रमंती केली. इंटीरियर डिझाइनिंग्, फोटोग्राफी, ग्रंथ संकलन असे अनेक छंद त्यांना आहेत. साने गुरुजींच्या सान्निध्यात राहिलेल्या व त्यांच्या विचार प्रभावातल्या जोशींच्या वडिलांना वाचनवेड होते. त्यांच्या खोलीत भिंत भरून ग्रंथसंपदा होती. ही सर्व पुस्तके, त्यांत भरपूर भर टाकीत २१ मार्च २००५ च्या मुहुर्तावर या ग्रंथसखा नावाच्या लायब्रतीची सुरुवात झाली.

श्याम जोशी हे महाराष्ट्रातील २५हून अधिक मोठ्या रद्दी दुकानदारांच्या ते संपर्कात आहेत. मराठी भाषेतील अनेक अमूल्य अक्षरलेणी त्यांना या रद्दीच्या दुकानांतून मिळाली.

बदलापूर परिसरातील पाच हजारांहून अधिक वाचक ‘ग्रंथसखा’चे सभासद आहेत. श्याम जोशी यांनी ब्रिटिश राजवटीत छापण्यात आलेल्या दोलामुद्रित शंभर ग्रंथांसह अभ्यासकांना उपयोगी पडतील अशा एक लाखांहून अधिक संदर्भग्रंथांचे स्वतंत्र दालन ‘मराठी, भाषा, इतिहास, संस्कृती संशोधन केंद्र’ या नावाने अभ्यासकांना उपलब्ध करून दिले आहे.

अनेक नामवंत लेखकांनी त्यांच्याकडचा अमूल्य ग्रंथसंग्रह श्याम जोशी यांना जतन करण्यासाठी दिला आहे. त्यामुळे [[रवींद्र पिंगे]], [[द.भि. कुलकर्णी]],[[ वि.आ. बुवा]], [[निरंजन उजगरे]], प्रभुराम जोशी आदी अनेकांच्या संग्रहांतील पुस्तके या स्वायत्त विद्यापीठात अभ्यासकांना आता उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील समग्र कोश त्यांच्या संग्रही आहेत. याशिवाय मराठीतील बौद्ध, ख्रिस्ती, जैन वाङ्मय येथे उपलब्ध आहे.

बदलापूरकरांना ‘ग्रंथसखा’ची ओळख व्हावी म्हणून मंगेश पाडगांवकर यांच्या काव्यवाचनाची मैफल जोशींनी आयोजित केली होती.

==बदलती मराठी भाषा==
ज्ञानेश्वरांच्या काळात म्हणजे १२व्या शतकात प्रचलित असलेली प्राकृत ते आताची २१व्या शतकात बोलली जाणारी मराठी यात खूप फरक आहे. या सुमारे आठ दशकांत मराठी भाषेत झालेले स्थित्यंतर श्राव्य माध्यमातून अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याचीही श्याम जोशी यांची कल्पना आहे.

==शब्दकोश==
दुकानांच्या पाट्या आणि फलक लिहिणार्‍या कारागिरांना उपयोगी पडेल, असा एक सोप्या आणि अचूक शब्दांचा कोश श्याम जोशी तयार करीत आहेत.

==पुरस्कार==
* पुणे मराठी ग्रंथालयाचा मानाचा साहित्यसम्राट न.चिं. केळकर पुरस्कार (२३ ऑक्टोबर, २०१५)
* महाराष्ट्र सरकारचा मंगेश पाडगांवकर पुरस्कार.

[[वर्ग:समाजसेवक]]

२३:५१, १८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

श्याम जोशी हे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ‘ग्रंथासखा’ नावाची लायब्ररी चालवतात. आधी चित्रकला शिक्षक असलेल्या जोशींनी निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे, मराठी भाषेचे वैभव असणारे दुर्मीळ आणि अमूल्य अक्षर वाङ्मय मिळवून त्यांच्या ग्रंथसखा’ नावाच्या लायब्ररीत संकलित केले आहे.

ग्रंथसंग्रह

वडिलांच्या निधनानंतर ‘निसर्ग ट्रस्ट’ स्थापन करून त्यांच्या संग्रही असलेली दहा हजार पुस्तके श्याम जोशी यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध करून दिली. ग्रंथालयाच्या जागेसाठी त्यांनी त्यांचा राहता बंगलाही विकला. त्यानंतर अक्षरश: बृहन्महाराष्ट्र पालथा घालून त्यांनी ठिकठिकाणी विखुरलेले मौल्यवान अक्षरधन मिळवले. सध्या त्यांच्या ‘ग्रंथसखा’मध्ये सुमारे दोन लाखांहून अधिक पुस्तके असून त्यापैकी निम्म्याहून अधिक दुर्मीळ ग्रंथसंपदा आहे.

सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून टेक्सटाइल डिझाइनिंगची पदवी घेतल्यानंतर श्याम जोशींनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांनी गो.नी. दांडेकरांच्या सहवासात दुर्गभ्रमंती केली. इंटीरियर डिझाइनिंग्, फोटोग्राफी, ग्रंथ संकलन असे अनेक छंद त्यांना आहेत. साने गुरुजींच्या सान्निध्यात राहिलेल्या व त्यांच्या विचार प्रभावातल्या जोशींच्या वडिलांना वाचनवेड होते. त्यांच्या खोलीत भिंत भरून ग्रंथसंपदा होती. ही सर्व पुस्तके, त्यांत भरपूर भर टाकीत २१ मार्च २००५ च्या मुहुर्तावर या ग्रंथसखा नावाच्या लायब्रतीची सुरुवात झाली.

श्याम जोशी हे महाराष्ट्रातील २५हून अधिक मोठ्या रद्दी दुकानदारांच्या ते संपर्कात आहेत. मराठी भाषेतील अनेक अमूल्य अक्षरलेणी त्यांना या रद्दीच्या दुकानांतून मिळाली.

बदलापूर परिसरातील पाच हजारांहून अधिक वाचक ‘ग्रंथसखा’चे सभासद आहेत. श्याम जोशी यांनी ब्रिटिश राजवटीत छापण्यात आलेल्या दोलामुद्रित शंभर ग्रंथांसह अभ्यासकांना उपयोगी पडतील अशा एक लाखांहून अधिक संदर्भग्रंथांचे स्वतंत्र दालन ‘मराठी, भाषा, इतिहास, संस्कृती संशोधन केंद्र’ या नावाने अभ्यासकांना उपलब्ध करून दिले आहे.

अनेक नामवंत लेखकांनी त्यांच्याकडचा अमूल्य ग्रंथसंग्रह श्याम जोशी यांना जतन करण्यासाठी दिला आहे. त्यामुळे रवींद्र पिंगे, द.भि. कुलकर्णी,वि.आ. बुवा, निरंजन उजगरे, प्रभुराम जोशी आदी अनेकांच्या संग्रहांतील पुस्तके या स्वायत्त विद्यापीठात अभ्यासकांना आता उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील समग्र कोश त्यांच्या संग्रही आहेत. याशिवाय मराठीतील बौद्ध, ख्रिस्ती, जैन वाङ्मय येथे उपलब्ध आहे.

बदलापूरकरांना ‘ग्रंथसखा’ची ओळख व्हावी म्हणून मंगेश पाडगांवकर यांच्या काव्यवाचनाची मैफल जोशींनी आयोजित केली होती.

बदलती मराठी भाषा

ज्ञानेश्वरांच्या काळात म्हणजे १२व्या शतकात प्रचलित असलेली प्राकृत ते आताची २१व्या शतकात बोलली जाणारी मराठी यात खूप फरक आहे. या सुमारे आठ दशकांत मराठी भाषेत झालेले स्थित्यंतर श्राव्य माध्यमातून अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याचीही श्याम जोशी यांची कल्पना आहे.

शब्दकोश

दुकानांच्या पाट्या आणि फलक लिहिणार्‍या कारागिरांना उपयोगी पडेल, असा एक सोप्या आणि अचूक शब्दांचा कोश श्याम जोशी तयार करीत आहेत.

पुरस्कार

  • पुणे मराठी ग्रंथालयाचा मानाचा साहित्यसम्राट न.चिं. केळकर पुरस्कार (२३ ऑक्टोबर, २०१५)
  • महाराष्ट्र सरकारचा मंगेश पाडगांवकर पुरस्कार.