"बोधीसत्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख बोधिसत्त्व वरुन बोधीसत्व ला हलविला: बोधिसत्व हे हिंदीत आहे, मराठीत बोधीस...
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[बौद्ध]] धर्मातील एक संकल्पना. 'बोधिसत्त्व' ह्या शब्दाचा मूळ अर्थ "ज्याला पुढे केव्हा तरी '[[बोधी]]' म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा" असा होतो.
[[बौद्ध]] धर्मातील एक संकल्पना. 'बोधीसत्व' (बोधिसत्त्व) ह्या शब्दाचा मूळ अर्थ "ज्याला पुढे केव्हा तरी '[[बोधी]]' म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा" असा होतो.
[[चित्र:Bodhisattva National Gallery of Victoria.jpg|इवलेसे|बोधिसत्त्व ]]
[[चित्र:Bodhisattva National Gallery of Victoria.jpg|इवलेसे|बोधीसत्व ]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]


;आशियातील काही बौद्ध राष्ट्रांमधील खालील अति सन्माननीय काही बोधीसत्व आहेत. बौद्ध राष्ट्रांमध्ये चार बोधीसत्व ताऱ्यांप्रमाणे चमकत आहे.

* बोधीसत्व डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] : हे बुद्धांचे ज्ञान दर्शवितात व त्यांच्या हातात अनमोल भारतीय राज्यघटना आहे.

* बोधीसत्व क्वान ऑम : ह्या बुद्धांची दया दर्शवितात व त्यांच्या हातात पाण्याचा जग ( jar) आहे.

* बोधीसत्व पद्मपाणि : हे बुद्धांची करुणा दर्शवितात व त्यांच्या हातात कमळाचे फुल आहे.

* बोधीसत्व वज्रपाणि : हे बुद्धांची शक्ती दर्शवितात व त्यांच्या हातात वज्र आहे.

१९:५६, १६ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

बौद्ध धर्मातील एक संकल्पना. 'बोधीसत्व' (बोधिसत्त्व) ह्या शब्दाचा मूळ अर्थ "ज्याला पुढे केव्हा तरी 'बोधी' म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा" असा होतो.

बोधीसत्व


आशियातील काही बौद्ध राष्ट्रांमधील खालील अति सन्माननीय काही बोधीसत्व आहेत. बौद्ध राष्ट्रांमध्ये चार बोधीसत्व ताऱ्यांप्रमाणे चमकत आहे.
  • बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : हे बुद्धांचे ज्ञान दर्शवितात व त्यांच्या हातात अनमोल भारतीय राज्यघटना आहे.
  • बोधीसत्व क्वान ऑम : ह्या बुद्धांची दया दर्शवितात व त्यांच्या हातात पाण्याचा जग ( jar) आहे.
  • बोधीसत्व पद्मपाणि : हे बुद्धांची करुणा दर्शवितात व त्यांच्या हातात कमळाचे फुल आहे.
  • बोधीसत्व वज्रपाणि : हे बुद्धांची शक्ती दर्शवितात व त्यांच्या हातात वज्र आहे.