"मराठीतील व्याकरण ग्रंथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ २०: | ओळ २०: | ||
* कृ.पां. कुलकर्णी आणि ग.मो. पाटील यांचे ’मराठी व्याकरणाचे व्याकरण’ |
* कृ.पां. कुलकर्णी आणि ग.मो. पाटील यांचे ’मराठी व्याकरणाचे व्याकरण’ |
||
* गोपाळ जिवाजी केळकर यांचे व्याकरण. |
* गोपाळ जिवाजी केळकर यांचे व्याकरण. |
||
* जगन्नाथशास्त्री क्रमवंत, बाळशास्त्री घगवे आणि गंगाधरशास्त्री फडके(पंडितत्रय) यांचेकडून सरकारने(जॉर्ज |
* जगन्नाथशास्त्री क्रमवंत, बाळशास्त्री घगवे आणि गंगाधरशास्त्री फडके (पंडितत्रय) यांचेकडून सरकारने (जॉर्ज जर्व्हिस नावाच्या अधिकार्याने) लिहून घेतलेले ’मराठी भाषेचे (शालेय) व्याकरण’. |
||
* अ.का. खेर यांचे व्याकरण. |
* अ.का. खेर यांचे व्याकरण. |
||
* रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे लहान मुलांकरिता ’सुबोधव्याकरण’, महाराष्ट्रभाषेची लेखनशुद्धि’ ही पुस्तके. |
* रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे लहान मुलांकरिता ’सुबोधव्याकरण’, महाराष्ट्रभाषेची लेखनशुद्धि’ ही पुस्तके. |
||
ओळ ४०: | ओळ ४०: | ||
* [[मोरो केशव दामले]] यांचे ’शास्त्रीय मराठी व्याकरण’ |
* [[मोरो केशव दामले]] यांचे ’शास्त्रीय मराठी व्याकरण’ |
||
* [[मोरो केशव दामले]] यांचे ’शुद्धलेखन सुधारणा अथवा सरकारी बंडावा’ |
* [[मोरो केशव दामले]] यांचे ’शुद्धलेखन सुधारणा अथवा सरकारी बंडावा’ |
||
* प्रा. प्र. |
* प्रा. प्र.ना दीक्षित यांचे ’मराठी व्याकरण - काही समस्या’ |
||
* ग.र.नवलकर यांचे शालेय व्याकरण. |
* ग.र. नवलकर यांचे शालेय व्याकरण. |
||
* अरुण गोपाळ फडके यांची ’मराठी लेखन-कोश’,’शुद्धलेखन मार्गप्रदीप’, ’सोपे मराठी शुद्धलेखन’ आणि ’शुद्धलेखन ठेवा खिशा’ ही चार पुस्तके. |
* अरुण गोपाळ फडके यांची ’मराठी लेखन-कोश’,’शुद्धलेखन मार्गप्रदीप’, ’सोपे मराठी शुद्धलेखन’ आणि ’शुद्धलेखन ठेवा खिशा’ ही चार पुस्तके. |
||
* गंगाधरशास्त्री फडके यांचे ’मराठी भाषेचे व्याकरण’ |
* गंगाधरशास्त्री फडके यांचे ’मराठी भाषेचे व्याकरण’ |
||
ओळ ५१: | ओळ ५१: | ||
* मोरेश्वर सखाराम मोने यांचे ’मराठी साहित्य व व्याकरण’ |
* मोरेश्वर सखाराम मोने यांचे ’मराठी साहित्य व व्याकरण’ |
||
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचे ’तिङन्त विचार’, ’गुण व वृद्धी’आणि ’संस्कृत भाषेचा उलगडा’ आदी निबंध. |
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचे ’तिङन्त विचार’, ’गुण व वृद्धी’आणि ’संस्कृत भाषेचा उलगडा’ आदी निबंध. |
||
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] |
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचा ’मराठी धातुकोश’ या कोशात मराठीत वापरल्या जाणार्या ३०,००० धातूंची यादी आहे. |
||
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचे ’मराठी भाषा व व्याकरण’ |
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचे ’मराठी भाषा व व्याकरण’ |
||
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचा ’व्युत्पत्ती कोश’ |
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचा ’व्युत्पत्ती कोश’ |
||
ओळ ५७: | ओळ ५७: | ||
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचे ’श्री[[ज्ञानेश्वरी]]तील मराठी व्याकरण’. |
* [[विश्वनाथ काशीनाथ राजवाडे]] यांचे ’श्री[[ज्ञानेश्वरी]]तील मराठी व्याकरण’. |
||
* वा.गो. लिमये यांचे शालेय व्याकरण. |
* वा.गो. लिमये यांचे शालेय व्याकरण. |
||
* विजय ल.वर्धे यांचे 'अत्यावश्यक व्याकरण'. |
* विजय ल. वर्धे यांचे 'अत्यावश्यक व्याकरण'. |
||
* वागळे यांचे व्याकरण. |
* वागळे यांचे व्याकरण. |
||
* मो.रा. वाळंबे यांचे शालेय व्याकरण. |
* मो.रा. वाळंबे यांचे शालेय व्याकरण. |
||
* वेंकटमाधव यांचे ’महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका’कार नामक संस्कृतमध्ये लिहिलेले आणि मद्रास येथून प्रकाशित झालेले व्याकरण. |
* वेंकटमाधव यांचे ’महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका’कार नामक संस्कृतमध्ये लिहिलेले आणि मद्रास येथून प्रकाशित झालेले व्याकरण. |
||
* यास्मिन शेख यांची 'मराठी लेखन मार्गदर्शिका'. |
* यास्मिन शेख यांची 'मराठी लेखन मार्गदर्शिका'. |
||
* माधव राजगुरू लिखित ‘सुगम मराठी शुद्धलेखन’ पुस्तिका |
|||
* म.पां. सबनीस यांचे ’मराठी भाषेचे उच्चतर व्याकरण’ |
* म.पां. सबनीस यांचे ’मराठी भाषेचे उच्चतर व्याकरण’ |
||
१३:०२, १३ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
मराठीत तेराव्या शतकापासून व्याकरणे लिहायची सुरू असलेली प्रथा पुढे खंडित झाली. त्यानंतर ब्रिटिश राजकर्त्यांची गरज म्हणून इंग्रजी भाषेत लिहिलेली काही व्याकरणे इंग्रज लेखकांनी लिहिली. आणि त्यानंतर अस्सल मराठी व्याकरणे किंवा व्याकरणविषयक लेख प्रकाशित व्हावयास सुरुवात झाली. मराठीतल्या व्याकरणग्रंथांचा हा गोषवारा :-
इंग्रजांच्या आगमनापूर्वीची व्याकरणे
- महानुभावीय लेखक भीष्माचार्य यांचे ’पंचवार्तिक’ नावाचे व्याकरण
- भास्करभट्ट बोरीकर (=कवीश्वर व्यास) यांचे ’महाराष्ट्र भाषाभ्यास अथवा सुभाष्य’ नावाचे व्याकरण
- आनेराज व्यास यांचे ’द्वात्रिशलक्ष्णरत्नाकर’ नावाचे व्याकरण
- रामदासशिष्य गिरिधरस्वामी यांचे ’व्याकरण’
इंग्रजांच्या आगमनानंतरची इंग्रजी व्याकरणे
- इंग्रज/इंग्रजी लेखक :- फादर स्टीफन्स (पोर्तुगीज भाषे्तील मराठीचे व्याकरण), विल्यम कॅरी (The Grammar of Maratha Language), महंमद इब्राहिम मखबा (The Grammar of Mahraratha Language), जे.स्टीव्हन्सन (The Principles of Marathee Grammar', बॅलेन्टाइन, बेलर्स व आसखेडकर, अ.का. खेर (A Higher Marathi Grammar), रेव्हरंड ग.र. नवलकर (Students' Marathi Grammar', रा.भि. जोशी (A Comprehensive Marathi Grammar), वगैरेंची इंग्रजीतून लिहिलेली मराठी व्याकरणे.
इंग्रजांच्या आगमनानंतरची मराठी व्याकरणे
- कृ.श्री. अर्जुनवाडकर य़ांचे ’मराठी भाषेतील संयुक्त क्रियापदे’
- गोपाळ गणेश आगरकर यांचे ’वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण’.
- भा. बा. आठल्ये यांचे शालेय व्याकरण.
- ना.वि. आपटे यांचे ’व्याकरणप्रबोध’
- कहाळेकर यांचा ’मराठीतील शब्दयोगी अव्यये’ हा शोधनिबंध.
- ग.ब. कान्हेरे यांचे शालेय व्याकरण.
- डॉ. कल्याण काळे यांचे ?
- कृ.पां. कुलकर्णी आणि ग.मो. पाटील यांचे ’मराठी व्याकरणाचे व्याकरण’
- गोपाळ जिवाजी केळकर यांचे व्याकरण.
- जगन्नाथशास्त्री क्रमवंत, बाळशास्त्री घगवे आणि गंगाधरशास्त्री फडके (पंडितत्रय) यांचेकडून सरकारने (जॉर्ज जर्व्हिस नावाच्या अधिकार्याने) लिहून घेतलेले ’मराठी भाषेचे (शालेय) व्याकरण’.
- अ.का. खेर यांचे व्याकरण.
- रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे लहान मुलांकरिता ’सुबोधव्याकरण’, महाराष्ट्रभाषेची लेखनशुद्धि’ ही पुस्तके.
- कृ.य. गोडबोले यांचे ’लघुतम मराठी विक्षिप्त व्याकरण’
- कृष्णशास्त्री गोडबोले म्हणजेच कृष्णाजी पांडुरंग गोडबोले यांचे ’मराठी भाषेचे नवीन व्याकरण’.
- रावजीशास्त्री सदाशिवशास्त्री गोडबोले यांचे मराठी भाषेचे मध्यम व्याकरण.
- डॉ. लीला गोविलकर यांचे ’मराठीचे व्याकरण’
- गं.बा. ग्रामोपाध्ये यांचे भाषाविचार आणि मराठी भाषा’
- त्र्यंबक प्रभाकर चिटणीस (आदर्श मराठी व्याकरण व लेखन) ( शालेय व्याकरण).
- कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे ’मराठी व्याकरणावरील निबंध’
- बाळशास्त्री जांभेकर यांचे ’बालव्याकरण’.
- गो.ग. जोशी यांचे शालेय व्याकरण.
- प्रा. चंद्रहास जोशी यांचे ’सुबोध मराठी व्याकरण, लेखन व वृत्तालंकार’
- द.दा. जोशी (व्याकरणाची तोंडओळख)’ (शालेय व्याकरण)
- रा.भि. जोशी यांचे ’प्रौढबोध मराठी व्याकरण’.
- गंगाधरशास्त्री रामचंद्र टिळक यांचे ’लघुव्याकरण’.
- दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे ’मराठी भाषेचे व्याकरण’
- डॉ. स्नेहल तावरे यांची ’शुद्ध शब्दकोश’, 'मराठी शुद्धलेखन नियमावली' ही पुस्तके
- मोरो केशव दामले यांचे ’शास्त्रीय मराठी व्याकरण’
- मोरो केशव दामले यांचे ’शुद्धलेखन सुधारणा अथवा सरकारी बंडावा’
- प्रा. प्र.ना दीक्षित यांचे ’मराठी व्याकरण - काही समस्या’
- ग.र. नवलकर यांचे शालेय व्याकरण.
- अरुण गोपाळ फडके यांची ’मराठी लेखन-कोश’,’शुद्धलेखन मार्गप्रदीप’, ’सोपे मराठी शुद्धलेखन’ आणि ’शुद्धलेखन ठेवा खिशा’ ही चार पुस्तके.
- गंगाधरशास्त्री फडके यांचे ’मराठी भाषेचे व्याकरण’
- बाळकृष्ण विष्णू भिडे यांचे व्याकरण.
- वा.अ. भिडे यांचे शालेय व्याकरण.
- अ.वा. मंगरूळकर यांचे ’मराठी भाषेच्या व्याकरणाचा पुनर्विचार’
- मराठी साहित्य महामंडळाचे २ ऑक्टोबर १९६१ रोजी मुंबई येथे सर्वसंमत झालेले ’लेखनविषयक नियम’.
- गो.कृ. मोडक यांचे ’मराठीचे अंतरंगदर्शन’
- मोरेश्वर सखाराम मोने यांचे ’मराठी साहित्य व व्याकरण’
- विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे ’तिङन्त विचार’, ’गुण व वृद्धी’आणि ’संस्कृत भाषेचा उलगडा’ आदी निबंध.
- विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा ’मराठी धातुकोश’ या कोशात मराठीत वापरल्या जाणार्या ३०,००० धातूंची यादी आहे.
- विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे ’मराठी भाषा व व्याकरण’
- विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा ’व्युत्पत्ती कोश’
- विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे ’श.म. व्या. टीका - सुबन्त विचार’
- विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे ’श्रीज्ञानेश्वरीतील मराठी व्याकरण’.
- वा.गो. लिमये यांचे शालेय व्याकरण.
- विजय ल. वर्धे यांचे 'अत्यावश्यक व्याकरण'.
- वागळे यांचे व्याकरण.
- मो.रा. वाळंबे यांचे शालेय व्याकरण.
- वेंकटमाधव यांचे ’महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका’कार नामक संस्कृतमध्ये लिहिलेले आणि मद्रास येथून प्रकाशित झालेले व्याकरण.
- यास्मिन शेख यांची 'मराठी लेखन मार्गदर्शिका'.
- माधव राजगुरू लिखित ‘सुगम मराठी शुद्धलेखन’ पुस्तिका
- म.पां. सबनीस यांचे ’मराठी भाषेचे उच्चतर व्याकरण’