"तुरुंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो added Category:रिकामी पाने using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
अपराधी माणसाला त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी न्यायालयाने दिलेली बंदीवासाची शिक्षा भोगण्याच्या जागेला तुरुंग म्हणतात. तुरुंगाभोवती सहसा भेद न करता येणार्या एकामागे एक अशा दोन दगडी तटबंद्या असतात. आतील भागात कैद्यांना ठेवण्यासाठी कोठड्या असतात. |
|||
==अन्य शब्द== |
|||
तुरुंगाला बंदीशाळा, कारागृह, कैदखाना, बंदीखाना, जेल, प्रिझन असे अनेक शब्द आहेत. |
|||
[[वर्ग:अवर्गीकृत]] |
[[वर्ग:अवर्गीकृत]] |
१३:०६, १२ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अपराधी माणसाला त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी न्यायालयाने दिलेली बंदीवासाची शिक्षा भोगण्याच्या जागेला तुरुंग म्हणतात. तुरुंगाभोवती सहसा भेद न करता येणार्या एकामागे एक अशा दोन दगडी तटबंद्या असतात. आतील भागात कैद्यांना ठेवण्यासाठी कोठड्या असतात.
अन्य शब्द
तुरुंगाला बंदीशाळा, कारागृह, कैदखाना, बंदीखाना, जेल, प्रिझन असे अनेक शब्द आहेत.