Jump to content

"सगरोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:सगरोळी जवळील महादेव मंदिर.jpg|इवलेसे|महादेव मंदिराचे बाह्य दर्शन]]
[[चित्र:सगरोळी जवळील महादेव मंदिर.jpg|इवलेसे|महादेव मंदिराचे बाह्य दर्शन]]
[[चित्र:Sculpture of ganesh at Mahadev temple at Vattal (Nanded).jpg|इवलेसे|गणेशाचे शिल्प]]
[[चित्र:Sculpture of ganesh at Mahadev temple at Vattal (Nanded).jpg|इवलेसे|गणेशाचे शिल्प]]
सगरोळी हे बिलोली तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा,कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर असलेले एक प्राचीन गाव आहे.
सगरोळी हे नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील तेलंगण, कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेवर असलेले एक प्राचीन गाव आहे.

== लोकसंख्या ==
== लोकसंख्या ==
७००० ते ८००० लोकसंख्येचा हे गाव आहे
सगरोळी गावाची लोकसंख्या ७००० ते ८००० दरम्यान आहे.

== साक्षरता ==
== साक्षरता ==
गावात ७०% साक्षरता आहे.
सगरोळी गावात सुमारे ७०% लोक साक्षर आहेत.

== शैक्षणिक सुविधा ==
== शैक्षणिक सुविधा ==
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिक्षण संकुल याच गावात आहे.संस्कृती संवर्धन मंडळ ही संस्थाही येथे कार्यरत आहे.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिक्षण संकुल(कोणते?) याच गावात आहे. संस्कृती संवर्धन मंडळ ही संस्थाही येथे कार्यरत आहे.

== ऐतिहासिक वारसा ==
== ऐतिहासिक वारसा ==
येथील उत्खननात प्राचीन जुने अवशेष सापडले आहेत. या गावात मिळालेला शिलालेख त्रिभुवनमल्ल चालुक्य या राजाचा आहे.
सगरोळी येथील उत्खननात काही प्राचीन जुने अवशेष सापडले आहेत. या गावात मिळालेला शिलालेख त्रिभुवनमल्ल चालुक्य या राजाचा आहे.

[[वर्ग:प्राचीन संस्कृती]]
[[वर्ग:प्राचीन संस्कृती]]

१५:००, ११ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

चित्र:सगरोळी जवळील महादेव मंदिर.jpg
महादेव मंदिराचे बाह्य दर्शन
चित्र:Sculpture of ganesh at Mahadev temple at Vattal (Nanded).jpg
गणेशाचे शिल्प

सगरोळी हे नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील तेलंगण, कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेवर असलेले एक प्राचीन गाव आहे.

लोकसंख्या

सगरोळी गावाची लोकसंख्या ७००० ते ८००० दरम्यान आहे.

साक्षरता

सगरोळी गावात सुमारे ७०% लोक साक्षर आहेत.

शैक्षणिक सुविधा

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिक्षण संकुल(कोणते?) याच गावात आहे. संस्कृती संवर्धन मंडळ ही संस्थाही येथे कार्यरत आहे.

ऐतिहासिक वारसा

सगरोळी येथील उत्खननात काही प्राचीन जुने अवशेष सापडले आहेत. या गावात मिळालेला शिलालेख त्रिभुवनमल्ल चालुक्य या राजाचा आहे.