सगरोळी
Appearance
— गाव — | |
क्षेत्रफळ • उंची |
• ३६०.१४० मी |
जवळचे शहर | [[]] |
विभाग | औरंगाबाद |
जिल्हा | नांदेड |
तालुका/के | बिलोली |
भाषा | मराठी |
सगरोळी हे नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील तेलंगण, कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमेवर असलेले एक प्राचीन गाव आहे.
लोकसंख्या
[संपादन]सगरोळी गावाची लोकसंख्या ७००० ते ८००० दरम्यान आहे. १२ चौरस किलोमीटर असे गावाचे शेतीसहित क्षेत्रफळ आहे.
साक्षरता
[संपादन]सगरोळी गावात सुमारे ७०% लोक साक्षर आहेत.
शैक्षणिक सुविधा
[संपादन]महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले शिक्षण संकुल(कोणते?) याच गावात आहे. संस्कृती संवर्धन मंडळ ही संस्थाही येथे कार्यरत आहे.
ऐतिहासिक वारसा
[संपादन]सगरोळी येथील उत्खननात काही प्राचीन जुने अवशेष सापडले आहेत. या गावात मिळालेला शिलालेख त्रिभुवनमल्ल चालुक्य या राजाचा आहे.