Jump to content

"विपश्यना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विपश्यना''' (शब्दश: अर्थ: दृष्टी ;) ही [[अध्यात्म|अध्यात्मातील]] श्रमण मार्गातील एक साधनापद्धती आहे.
'''विपश्यना''' (शब्दश: अर्थ - दृष्टी) ही [[अध्यात्म|अध्यात्मातल्या]] श्रमण मार्गातील एक साधनापद्धती आहे. ही महाराष्ट्रात सत्यनारायण गोयंका यांनी आणली आणि तिचा प्रचार केला.

==विपश्यना या विषयावरची पुस्तके==
* बुद्धाची विपश्यना (लेखक - लक्ष्मण गायकवाड)
* विपश्यना : काय सत्य काय असत्य? (लेखक- एस.डी. पवार) :- ‘विपश्‍यना - काय सत्य, काय असत्य?’ या पुस्तकात विपश्‍यनेच्या मर्यादा लेखक एस. डी. भवार यांनी स्पष्ट केल्या आहेत. विपश्‍यना हा बुद्ध धम्माचा भाग असल्याचं अनेक जण सांगतात. मात्र, हा दावा विविध उदाहरणे देत भवार खोडून काढतात. सत्यनारायण गोयंका विपश्‍यनेबद्दल काय सांगतात, ते सांगून, भवार यांनी त्यांच्याही मताचा प्रतिवाद केला आहे.



[[वर्ग:अध्यात्म]]
[[वर्ग:अध्यात्म]]

००:३१, २ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

विपश्यना (शब्दश: अर्थ - दृष्टी) ही अध्यात्मातल्या श्रमण मार्गातील एक साधनापद्धती आहे. ही महाराष्ट्रात सत्यनारायण गोयंका यांनी आणली आणि तिचा प्रचार केला.

विपश्यना या विषयावरची पुस्तके

  • बुद्धाची विपश्यना (लेखक - लक्ष्मण गायकवाड)
  • विपश्यना : काय सत्य काय असत्य? (लेखक- एस.डी. पवार) :- ‘विपश्‍यना - काय सत्य, काय असत्य?’ या पुस्तकात विपश्‍यनेच्या मर्यादा लेखक एस. डी. भवार यांनी स्पष्ट केल्या आहेत. विपश्‍यना हा बुद्ध धम्माचा भाग असल्याचं अनेक जण सांगतात. मात्र, हा दावा विविध उदाहरणे देत भवार खोडून काढतात. सत्यनारायण गोयंका विपश्‍यनेबद्दल काय सांगतात, ते सांगून, भवार यांनी त्यांच्याही मताचा प्रतिवाद केला आहे.