Jump to content

"अतुल पेठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७३: ओळ ७३:
==अतुल पेठे य़ांनी भूमिका असलेले चित्रपट==
==अतुल पेठे य़ांनी भूमिका असलेले चित्रपट==
* [[कथा दोन गणपतरावांची (चित्रपट)|कथा दोन गणपतरावांची]]
* [[कथा दोन गणपतरावांची (चित्रपट)|कथा दोन गणपतरावांची]]
* तेंडुलकर ॲन्ड व्हॉयलन्स
* तेंडुलकर अॅन्ड व्हॉयलन्स
* म्हादू
* म्हादू


==आत्मचरित्रवजा आठवणी==
==आत्मचरित्रवजा आठवणी==
* नाटकवाल्यांचे प्रयोग (लेखक अतुल पेठे)
* नाटकवाल्यांचे प्रयोग (लेखक अतुल पेठे)

==अतुल पेठे यांना मिळालेले पुरस्कार==
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा डॉ. [[नरंद्र दाभोलकर]] स्मृती पुरस्कार (जानेवारी २०१७)




{{DEFAULTSORT:पेठे, अतुल}}
{{DEFAULTSORT:पेठे, अतुल}}

२२:०५, २३ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

अतुल पेठे
जन्म अतुल पेठे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

अतुल सदाशिव पेठे (१४ जुलै, इ.स. १९६४ - ) हे एक मराठी नाट्यलेखक, नाट्य‍अभिनेते व नाट्यदिग्दर्शक आहेत.

अतुल पेठे यांनी लिहिलेली नाटके

  • अंक दुसरा
  • अवशेष
  • आनंदीगावचा गंमतराव (बालनाट्य)
  • आविष्कार
  • गाणे गुलमोहोराचे
  • दी ग्रेट गाढव सर्कस (बालनाट्य)
  • चेस
  • डायरीची दहा पाने
  • पाऊस आता थांबलाय
  • मंथन
  • यात्रा
  • शीत युद्ध सदानंद (श्याम मनोहर यांच्या कादंबरीचे नाट्यरूपांतर)
  • शोध अंधार अंधार
  • क्षितिज (एकांकिका)

अतुल पेठे यांची भूमिका असलेली नाटके

  • अतिरेकी
  • घाशीराम कोतवाल
  • चेस (एकांकिका)
  • पडघम
  • प्रलय
  • प्रेमाची गोष्ट
  • मी जिंकलो मी हरलो
  • वेटिंग फॉर गोदो
  • शीत युद्ध सदानंद
  • सापत्‍नेकराचे मूल
  • सूर्य पाहिलेला माणूस
  • क्षितिज

अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके

  • आनंद ओवरी
  • आषाढातील एक दिवस
  • उजळल्या दिशा (लेखक सदानंद मोरे)
  • कचराकोंडी (माहितीपट)
  • गोळायुग
  • चौक
  • दलपतसिंग येती गावा
  • सत्यशोधक (लेखक गो.पु. देशपांडे)
  • सॉक्रेटिस ते दाभोलकर व्हाया तुकाराम (रिंगणनाट्य)
  • सूर्य पाहिलेला माणूस

अतुल पेठे य़ांनी भूमिका असलेले चित्रपट

आत्मचरित्रवजा आठवणी

  • नाटकवाल्यांचे प्रयोग (लेखक अतुल पेठे)

अतुल पेठे यांना मिळालेले पुरस्कार

  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा डॉ. नरंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार (जानेवारी २०१७)