"आसाराम लोमटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: आत्माराम लोमटे हे एक मराठी लेखक आणि पत्रकार आहेत. लोकसत्ता या दैन... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
आत्माराम लोमटे हे एक मराठी लेखक आणि पत्रकार आहेत. लोकसत्ता या दैनिक वर्तमानपत्राचे ते [[परभणी]] येथील वार्ताहर आहेत. |
आत्माराम लोमटे हे एक मराठी लेखक आणि पत्रकार आहेत. लोकसत्ता या दैनिक वर्तमानपत्राचे ते [[परभणी]] येथील वार्ताहर आहेत. |
||
आत्माराम लोमटे यांची ‘होरपळ’ ही कथा ‘सत्याग्रही’मध्ये १९९५ साली प्रकाशित झाल्यापासून त्यांनी ग्रामीण कथा लिहिण्याचे ठरविले. ते म्हणतात, पूर्वी ग्रामीण कथांमधील ग्रामीण भागाचे चित्रण म्हणजे त्याचे गौरवीकरण होते. झुळझुळ पाणी वगैरे अशा संकल्पना त्यात रंगविल्या जायच्या. त्यात भडकपणा आणि बटबटीतपणा होता. म्हणून ते टाळून जगण्यातला संघर्ष कसा आहे, हे सांगणारी ग्रामीण कथा लिहिण्याचे लोमट्यांनी ठरविले. लघुकथांमध्ये न अडकता आपल्याला दीर्घ लिहिता येऊ शकते, हे १९९५ साली कळल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला सुरुवात झाली |
|||
आत्माराम लोमटे यांच्या आलोक आणि इडा पिडा टळो या दोन्हीही पुस्तकांमधील कथांचे कानडी, हिंदी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या पाच दीर्घ कथांचा कानडी भाषेतील अनुवाद ‘कोटेमने’ या नावाने प्रसिद्ध आहे. ‘इडा पिडा टळो’मधील ‘बेईमान’ या कथेवर ‘सरपंच भगीरथ’ हा चित्रपटही निघाला आहे. ‘आलोक’ या कथासंग्रहावर ८ जणांनी एम.फिल.चे प्रबंध सादर केले आहेत. |
|||
==आत्माराम लोमटे यांनी लिहिलेली पुस्तके== |
==आत्माराम लोमटे यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* आलोक (कथासंग्रह) : या संग्रहात पूर्वीच प्रसिद्ध झालेल्या ओझं, कुंभांड, खुंदळण, चिरेबंद, जीत आणि वळण या सहा ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या कथा आहेत. |
|||
* आलोक (कथासंग्रह) |
|||
* |
* इडा पिडा टळो (कथासंग्रह) |
||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* आलोक या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१६) |
* आलोक या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१६) |
||
* महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार |
|||
* भैरू रतन दमाणी पुरस्कार |
|||
* पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार |
|||
* सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार |
|||
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे [[ग.ल. ठोकळ]] पारितोषिक |
|||
* नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे दिला जाणारा अ. वि. वर्टी पुरस्कार |
|||
* भि.ग. रोहमारे पुरस्कार, वगैरे वगैरे. |
|||
२१:५१, २३ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
आत्माराम लोमटे हे एक मराठी लेखक आणि पत्रकार आहेत. लोकसत्ता या दैनिक वर्तमानपत्राचे ते परभणी येथील वार्ताहर आहेत.
आत्माराम लोमटे यांची ‘होरपळ’ ही कथा ‘सत्याग्रही’मध्ये १९९५ साली प्रकाशित झाल्यापासून त्यांनी ग्रामीण कथा लिहिण्याचे ठरविले. ते म्हणतात, पूर्वी ग्रामीण कथांमधील ग्रामीण भागाचे चित्रण म्हणजे त्याचे गौरवीकरण होते. झुळझुळ पाणी वगैरे अशा संकल्पना त्यात रंगविल्या जायच्या. त्यात भडकपणा आणि बटबटीतपणा होता. म्हणून ते टाळून जगण्यातला संघर्ष कसा आहे, हे सांगणारी ग्रामीण कथा लिहिण्याचे लोमट्यांनी ठरविले. लघुकथांमध्ये न अडकता आपल्याला दीर्घ लिहिता येऊ शकते, हे १९९५ साली कळल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला सुरुवात झाली
आत्माराम लोमटे यांच्या आलोक आणि इडा पिडा टळो या दोन्हीही पुस्तकांमधील कथांचे कानडी, हिंदी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या पाच दीर्घ कथांचा कानडी भाषेतील अनुवाद ‘कोटेमने’ या नावाने प्रसिद्ध आहे. ‘इडा पिडा टळो’मधील ‘बेईमान’ या कथेवर ‘सरपंच भगीरथ’ हा चित्रपटही निघाला आहे. ‘आलोक’ या कथासंग्रहावर ८ जणांनी एम.फिल.चे प्रबंध सादर केले आहेत.
आत्माराम लोमटे यांनी लिहिलेली पुस्तके
- आलोक (कथासंग्रह) : या संग्रहात पूर्वीच प्रसिद्ध झालेल्या ओझं, कुंभांड, खुंदळण, चिरेबंद, जीत आणि वळण या सहा ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या कथा आहेत.
- इडा पिडा टळो (कथासंग्रह)
पुरस्कार
- आलोक या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१६)
- महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार
- भैरू रतन दमाणी पुरस्कार
- पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार
- सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ग.ल. ठोकळ पारितोषिक
- नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे दिला जाणारा अ. वि. वर्टी पुरस्कार
- भि.ग. रोहमारे पुरस्कार, वगैरे वगैरे.