"लिंबू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
भोराडे आकाश (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''लिंबू''' |
कागदी '''लिंबू''' हे भारतीयांच्या अन्नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. हे एक आंबट फळ आहे. |
||
==लिंबाची अन्य भाषांतली नावे== |
|||
* इंग्रजी- lलाईम, लेमन |
|||
* शास्त्रीय नाव- Citrus aurantifolia (सायट्रस ऑरंटिफोलिया), Limonaurantifolia; Citrus medica; Citrus acida) |
|||
* हिंदी- निंबू, कागज़ी निंबू |
|||
लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
लिंबू सेवनाचे फायदे : |
लिंबू सेवनाचे फायदे : |
||
१. लठ्ठपणा कमी करण्यासाठी |
|||
दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते. |
दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते. |
||
२. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. |
|||
[[वर्ग:औषधी वनस्पती]] |
[[वर्ग:औषधी वनस्पती]] |
१२:४५, १८ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
कागदी लिंबू हे भारतीयांच्या अन्नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. हे एक आंबट फळ आहे.
लिंबाची अन्य भाषांतली नावे
- इंग्रजी- lलाईम, लेमन
- शास्त्रीय नाव- Citrus aurantifolia (सायट्रस ऑरंटिफोलिया), Limonaurantifolia; Citrus medica; Citrus acida)
- हिंदी- निंबू, कागज़ी निंबू
लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
लिंबू सेवनाचे फायदे :
१. लठ्ठपणा कमी करण्यासाठी
दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.
२. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते.