"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Frangipani flowers.jpg |thumb|right|250px|{{लेखनाव}}]] |
[[चित्र:Frangipani flowers.jpg |thumb|right|250px|{{लेखनाव}}]] |
||
'''चाफा''' किंवा चंपक ही एक सुगंधी फुले देणारी वनस्पती आहे. वेगवेगळे सुगंध देणारे चाफ्याचे वेगवेगळे प्रकार निसर्गात असतात. |
|||
'''चाफा''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Plumeria'';) यास पांढऱ्या व मध्यभागी किंचित पिवळ्या रंगाची |
|||
सुवासिक फुले येतात. हि एक विदेशी वनस्पती असून ती नैसिगिक रित्या दक्षिण अमेरिकेत आढळते. तर [[सोनचाफा]] हा स्थानिक वृक्ष असून दोघांमधे बर्याचदा गल्ल्त केली जाते. |
|||
==देवचाफा किंवा खुरचाफा किंवा खैरचाफा== |
|||
जुन्या देवळाच्या समोर दिमाखात उभा राहणारा देवचाफा. हा चाफा क्षीरचाफा या नावानेही ओळखला जातो. याचे वनस्पतीशास्त्रातील नाव Plumeria acutifolia. हा मूळचा अमेरिकेतील उष्णकटिबंधातील वृक्ष. भारतातील उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात सामान्यपणे आढळतो. सुंदर, सुबक अशा पाच पाकळ्या असणार्या या झाडाचे खोड मात्र खडबडीत असते. त्याला खपल्या येतात.खोड राखी रंगाचे असून हात दीडहातदेखील रुंद होते. खोडाला धरून पारंब्या येतात, पण त्या चिकाळ असतात. देवचाफ्याची सुटी फुले किंवा त्यांच्या माळा देवाला वाहण्यासाठी उपयोगास येतात. फूल टिकाऊ असते,पणा चिकाळपणामुळे झाड एकंदरीत राकटच असते. |
|||
देवचाफ्याला सहसाफळे येत नाहीत. याची लागवड फांदी लावून होते. |
|||
==सोनचाफा== |
|||
सोनचाफा हा चाफ्याचा प्रकार अस्सल भारतीय आहे. हा वृक्ष भारतात हिमालयापासून तामिळनाडू आणि सह्याद्रीपासून पूर्वेकडील सर्व राज्यांत दिसून येतो. Michelia champaca हे या वृक्षाचे शास्त्रीय नाव. कुल मॅग्नोलिएसी. सोनचाफ्याची सोनेरी पिवळ्या रंगाची फुले दाट अशा पर्णसंभारात लपलेली असतात. सुवर्णचंपक या नावानेही हे फूल ओळखले जाते. |
|||
==पिवळा चाफा== |
|||
पिवळा चाफ्याचा वृक्ष भारतात निलगिरी पर्वत, अन्नमलाई टेकड्यांचा भाग या प्रदेशात प्रामुख्याने आढळतो. म्हणूनच त्याला Magnolia nilagirica असे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. सोनचाफ्यापेक्षा या झाडाची फुले थोडी लहान आणि रंगाने पिवळट पांढरी असतात. फळे परिपक्व झाली की फळातून लालसर रंगाच्या बिया डोकावू लागतात. लालसर रंगाचे हे घोस आकर्षक दिसतात. |
|||
==कवठी चाफा== |
|||
कवठ पिकल्यावर जसा गोडसर वास येतो तसाच वास या चाफ्याच्या फुलाला येतो. त्यावरूनच याचे नाव कवठी चाफा असे पडले असावे. Magnolia pumila हे शास्त्रीय नाव असलेला कवठी चाफा हासुद्धा उत्तर अमेरिकेतील आहे; परंतु भारतातही हिमालय आणि निलगिरी पर्वतरांगा अशा थंड प्रदेशात आढळतो. फूल हिरवट पांढरे आणि गोलाकार असते. फुलात मॅग्निलिया हे सुवासिक तेल असते. कवठी चाफ्याचे पांढरे शुभ्र फूल रात्री उमलते आणि सकाळपर्यंत याच्या पाकळ्या गळून जातात. |
|||
==नागचाफा== |
|||
नागचाफ्याचे शास्त्रीय नाव Mesua ferre. हा मूळचा श्रीलंकेतला. मसाल्याच्या पदार्थातील नागकेशर (नाकेसर) म्हणजेच नागचाफ्याच्या फुलातील केसर. |
|||
==हिरवा चाफा== |
|||
==भुईचाफा==. |
|||
(अपूर्ण) |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
००:३९, १२ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
चाफा किंवा चंपक ही एक सुगंधी फुले देणारी वनस्पती आहे. वेगवेगळे सुगंध देणारे चाफ्याचे वेगवेगळे प्रकार निसर्गात असतात.
देवचाफा किंवा खुरचाफा किंवा खैरचाफा
जुन्या देवळाच्या समोर दिमाखात उभा राहणारा देवचाफा. हा चाफा क्षीरचाफा या नावानेही ओळखला जातो. याचे वनस्पतीशास्त्रातील नाव Plumeria acutifolia. हा मूळचा अमेरिकेतील उष्णकटिबंधातील वृक्ष. भारतातील उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशात सामान्यपणे आढळतो. सुंदर, सुबक अशा पाच पाकळ्या असणार्या या झाडाचे खोड मात्र खडबडीत असते. त्याला खपल्या येतात.खोड राखी रंगाचे असून हात दीडहातदेखील रुंद होते. खोडाला धरून पारंब्या येतात, पण त्या चिकाळ असतात. देवचाफ्याची सुटी फुले किंवा त्यांच्या माळा देवाला वाहण्यासाठी उपयोगास येतात. फूल टिकाऊ असते,पणा चिकाळपणामुळे झाड एकंदरीत राकटच असते.
देवचाफ्याला सहसाफळे येत नाहीत. याची लागवड फांदी लावून होते.
सोनचाफा
सोनचाफा हा चाफ्याचा प्रकार अस्सल भारतीय आहे. हा वृक्ष भारतात हिमालयापासून तामिळनाडू आणि सह्याद्रीपासून पूर्वेकडील सर्व राज्यांत दिसून येतो. Michelia champaca हे या वृक्षाचे शास्त्रीय नाव. कुल मॅग्नोलिएसी. सोनचाफ्याची सोनेरी पिवळ्या रंगाची फुले दाट अशा पर्णसंभारात लपलेली असतात. सुवर्णचंपक या नावानेही हे फूल ओळखले जाते.
पिवळा चाफा
पिवळा चाफ्याचा वृक्ष भारतात निलगिरी पर्वत, अन्नमलाई टेकड्यांचा भाग या प्रदेशात प्रामुख्याने आढळतो. म्हणूनच त्याला Magnolia nilagirica असे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. सोनचाफ्यापेक्षा या झाडाची फुले थोडी लहान आणि रंगाने पिवळट पांढरी असतात. फळे परिपक्व झाली की फळातून लालसर रंगाच्या बिया डोकावू लागतात. लालसर रंगाचे हे घोस आकर्षक दिसतात.
कवठी चाफा
कवठ पिकल्यावर जसा गोडसर वास येतो तसाच वास या चाफ्याच्या फुलाला येतो. त्यावरूनच याचे नाव कवठी चाफा असे पडले असावे. Magnolia pumila हे शास्त्रीय नाव असलेला कवठी चाफा हासुद्धा उत्तर अमेरिकेतील आहे; परंतु भारतातही हिमालय आणि निलगिरी पर्वतरांगा अशा थंड प्रदेशात आढळतो. फूल हिरवट पांढरे आणि गोलाकार असते. फुलात मॅग्निलिया हे सुवासिक तेल असते. कवठी चाफ्याचे पांढरे शुभ्र फूल रात्री उमलते आणि सकाळपर्यंत याच्या पाकळ्या गळून जातात.
नागचाफा
नागचाफ्याचे शास्त्रीय नाव Mesua ferre. हा मूळचा श्रीलंकेतला. मसाल्याच्या पदार्थातील नागकेशर (नाकेसर) म्हणजेच नागचाफ्याच्या फुलातील केसर.
हिरवा चाफा
==भुईचाफा==.
(अपूर्ण)
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |