"धूळपाटी/अ-मराठी सण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: मराठी लोक साजरे करत नाही असे किंवा वेगळ्या नावाने साजरे होतात अस... |
(काही फरक नाही)
|
०८:२९, २४ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती
मराठी लोक साजरे करत नाही असे किंवा वेगळ्या नावाने साजरे होतात असे अनेक अ-मराठी सण अाहेत. त्यांची ही अपूर्ण यादी :-
मारवाडी सण
- तीज
- कजरी तीज - भाद्रपद वद्य तृतीया.
- हरितालिका तीज - भाद्रपद शुक्ल तृतीया.
- हरियाली तीज - श्रावण शुक्ल तृतीया.