धूळपाटी/अ-मराठी सण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येथील माहिती त्या-त्या सणांच्या पानात घालावी -- अभय नातू (चर्चा) ०९:३८, २५ मे २०२० (IST)


महाराष्ट्रीय लोक साजरे करत नाहीत असे, किंवा वेगळ्या नावाने साजरे होतात असे अनेक अ-मराठी हिंदू सण अाहेत. त्यांची ही अपूर्ण यादी :-

उत्तर भारतीय सण[संपादन]

  • करवा चौथ - कार्तिक कृष्ण चतुर्थी (हा दिवस मराठी पंचांगाप्रमाणे आश्विन महिन्यात येतो)

केरळी सण[संपादन]

  • ओणम

तमिळ सण[संपादन]

  • अवनी अवित्तम उपाक्रम
  • करडियाम नोंबू
  • केदार गौरी व्रत
  • कातिगई दीपम
  • चित्रा पौर्णिमा
  • ताई पोंगल
  • ताई पूसम
  • पानगुणी उतीराम
  • पुतांडू
  • वेकासी विशाखम
  • वौकुंठ (!) एकादशी
  • सूरसंहारम

पंजाबी सण[संपादन]

  • तीयॉं
  • बैसाखी

बंगाली सण[संपादन]

  • काली पूजा
  • दुर्गा पूजा
  • सरस्वती पूजा

राजस्थानी-मारवाडी सण[संपादन]

  • अणंत चवदस (अनंत चतुर्दशी)
  • ऊब छठ (भाद्रपद षष्ठी)
  • गणेस चौथ (गणेश चतुर्थी)
  • जनमाठम (भाद्रपद वद्य अष्टमी) मराठी पंचांगाप्रमाणे हा दिवस श्रावण महिन्यात येईल.
  • तीज
    • कजरी तीज (बडी तीज) - भाद्रपद वद्य तृतीया.
    • बुढ्ढी तीज (सुनांची तृतीया)- राखी पौर्णिमेनंतरच्या पहिल्या आठवड्यात.
    • हरितालिका तीज - भाद्रपद शुक्ल तृतीया.
    • हरियाली तीज (म्हणजेच सिंधारा तीज, मधुस्रवा तृतीय वा छोटी तीज) - श्रावण शुक्ल तृतीया.
  • गोगा नम
  • देवझूलणी इग्यारस (भाद्रपद एकादशी)
  • नाग पांचम (श्रावण शुक्ल पंचमी)
  • बाबै री बीज
  • राखडी पूनम - श्रावण पौर्णिमा
  • रिसी पांचम (ऋषी पंचमी)
  • हरियाळी अमावस (श्रावण अमावास्या)- मराठी पंचांगाप्रमाणे हा दिवस आषाढ महिन्यात येईल.

बिहारी सण[संपादन]

  • छठ पूजा

(अपूर्ण)