"परमनंट अकाउंट नंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
| eligibility = |
| eligibility = |
||
}} |
}} |
||
'''परमनंट अकाउंट नंबर''' (पॅन)(इं. लघुरुप:PAN) हा भारतीय |
'''परमनंट अकाउंट नंबर''' (पॅन)(इं. लघुरुप:PAN) हा [[आयकर]] भरणाऱ्या भारतीय नागरिकासाठी अत्यावश्यक असलेला एक ओळख संकेतांक आहे, भारतीय आयकर अधिनियम, १९६१ अंतर्गत देण्यात येणारा हा परमनंट अकाउंट नंबर, अंक व इंग्रजी मुळाक्षरांची सरमिसळ असलेला १०-अंकी संकेतांक असतो. हा नंबर भारताच्या आयकर विभागातर्फे दिलेल्या एका कार्डावर असतॊ. कार्डावर नागरिकाचे छायाचित्रही असते.. हे कार्ड ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणूनदेखील मान्य केला जातो. |
||
पॅनचे उदाहरण : :'''ARLPA0061H'''. यात सुरुवातीला AAA पासून ZZZ पर्यंतची कोणतीही तीन मुळाक्षरे असतात. चौथे मुळाक्षर कार्डधारकाची जातवारी सांगते. ती अशी : |
|||
* कार्डधारक ही एक संघटना असेल तर चौथे मुळाक्षर A असते. |
|||
* कार्डधारक जर लोकांचा गट असेल तर चौथे मुळाक्षर B असते. |
|||
* कार्डधारक जर कंपनी असेल तर चौथे मुळाक्षर C असते. |
|||
* कार्डधारक जर फर्म असेल तर चौथे मुळाक्षर F असते. |
|||
* कार्डधारक जर सरकारी कार्यालय असेल तर चौथे मुळाक्षर G असते. |
|||
* कार्डधारक जर सरकारी हिंदू एकत्र (अविभक्त) कुटुंब असेल तर चौथे मुळाक्षर H असते. |
|||
* कार्डधारक जर स्थानिक स्वराज्य संस्था तर चौथे मुळाक्षर L असते. |
|||
* कार्डधारक जर न्यायसंस्थेचा सभासद नसून न्यायसंस्थेसंबंधी काम करत असेल तर चौथे मुळाक्षर P असते. |
|||
* कार्डधारक जर आयकर भरणारी किंवा न भरणारी सर्वसाधारण व्यक्ती असेल तर चौथे मुळाक्षर J असते. |
|||
* कार्डधारक जर एखादा न्यास असेल तर चौथे मुळाक्षर T असते. |
|||
<ref name=autogenerated5>[https://www.tin-nsdl.com/pan/pan-introduction.php टिन (इंग्रजी मजकूर)<!-- Bot generated title -->]</ref><ref name=autogenerated5>[https://www.tin-nsdl.com/pan/pan-introduction.php टिन (इंग्रजी मजकूर)<!-- Bot generated title -->]</ref> |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१७:२०, १७ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती
पॅन कार्ड | |
---|---|
परमनंट अकाउंट नंबर कार्डचा एक नमूना | |
प्रथम जारी करण्याचा दिनांक | १९७२ |
तर्फे वितरीत | भारत |
उद्देश | ओळखण व आयकर |
परमनंट अकाउंट नंबर (पॅन)(इं. लघुरुप:PAN) हा आयकर भरणाऱ्या भारतीय नागरिकासाठी अत्यावश्यक असलेला एक ओळख संकेतांक आहे, भारतीय आयकर अधिनियम, १९६१ अंतर्गत देण्यात येणारा हा परमनंट अकाउंट नंबर, अंक व इंग्रजी मुळाक्षरांची सरमिसळ असलेला १०-अंकी संकेतांक असतो. हा नंबर भारताच्या आयकर विभागातर्फे दिलेल्या एका कार्डावर असतॊ. कार्डावर नागरिकाचे छायाचित्रही असते.. हे कार्ड ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणूनदेखील मान्य केला जातो.
पॅनचे उदाहरण : :ARLPA0061H. यात सुरुवातीला AAA पासून ZZZ पर्यंतची कोणतीही तीन मुळाक्षरे असतात. चौथे मुळाक्षर कार्डधारकाची जातवारी सांगते. ती अशी :
- कार्डधारक ही एक संघटना असेल तर चौथे मुळाक्षर A असते.
- कार्डधारक जर लोकांचा गट असेल तर चौथे मुळाक्षर B असते.
- कार्डधारक जर कंपनी असेल तर चौथे मुळाक्षर C असते.
- कार्डधारक जर फर्म असेल तर चौथे मुळाक्षर F असते.
- कार्डधारक जर सरकारी कार्यालय असेल तर चौथे मुळाक्षर G असते.
- कार्डधारक जर सरकारी हिंदू एकत्र (अविभक्त) कुटुंब असेल तर चौथे मुळाक्षर H असते.
- कार्डधारक जर स्थानिक स्वराज्य संस्था तर चौथे मुळाक्षर L असते.
- कार्डधारक जर न्यायसंस्थेचा सभासद नसून न्यायसंस्थेसंबंधी काम करत असेल तर चौथे मुळाक्षर P असते.
- कार्डधारक जर आयकर भरणारी किंवा न भरणारी सर्वसाधारण व्यक्ती असेल तर चौथे मुळाक्षर J असते.
- कार्डधारक जर एखादा न्यास असेल तर चौथे मुळाक्षर T असते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
बाह्य दुवे
- भारत सरकारच्या आयकर विभागाचे अधिकृत संकेतस्थळ व संबंधित दुवे (इंग्रजी मजकूर)