"विजया मेहता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३५: | ओळ ३५: | ||
* पद्मश्री |
* पद्मश्री |
||
* महाराष्ट्र सरकारचा नटवर्य [[प्रभाकर पणशीकर पुरस्कार]] नावाचा जीवनगौरव [[पुरस्कार]] मिळाला आहे. |
* महाराष्ट्र सरकारचा नटवर्य [[प्रभाकर पणशीकर पुरस्कार]] नावाचा जीवनगौरव [[पुरस्कार]] मिळाला आहे. |
||
* 'झिम्मा'ला भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार |
|||
* रूपवेध प्रतिष्ठानचा [[तन्वीर सन्मान]] हा पुरस्कारही मिळाला आहे. |
* रूपवेध प्रतिष्ठानचा [[तन्वीर सन्मान]] हा पुरस्कारही मिळाला आहे. |
||
* 'झिम्मा'ला [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार |
|||
* विष्णुदास भावे सुर्वणपदक |
* विष्णुदास भावे सुर्वणपदक |
||
* संगीत नाटक अकादमी पुरस्कार |
* संगीत नाटक अकादमी पुरस्कार |
२३:३२, ६ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती
हा लेख विजया मेहता याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, विजया.
विजया मेहता (४ नोव्हेंबर, इ.स. १९३४ - ) या भारतीय रंगभूमीवरील अभिनेत्री, दिग्दर्शिका आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव विजया जयवंत होते.[१] विजया मेहता या आधुनिक मराठी रंगभूमीच्या प्रवर्तक असून 'रंगायन' चळवळीच्या अध्वर्यू आहेत. आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणे ही त्यांची खासीयत आहे..
विजया मेहता यांची गाजलेली नाटके
- अजब न्याय वर्तुळाचा
- एक शून्य बाजीराव
- एका घरात होती
- कलियुग (चित्रपट)
- क्वेस्ट (इंग्रजी चित्रपट)
- जास्वंदी
- पुरुष
- पेस्तनजी (हिंदी चित्रपट)
- बॅरिस्टर
- मला उत्तर हवंय
- मादी
- रायडिंग द बस विथ माय सिस्टर (इंग्रजी चित्रपट)
- रावसाहेब (चित्रपट)
- लाईफलाईन (इंग्रजी चित्रवाणी मालिका)
- वाडा चिरेबंदी
- शाकुंतलम (चित्रवाणी चित्रपट)
- श्रीमंत
- स्मृतिचित्रे (दूरचित्रवाणी मालिका)
- हयवदन
- हमिदाबाईची कोठी (नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका)
- हवेली बुलंद थी (हिंदी चित्रपट)
पुरस्कार
- रत्नागिरीच्या आर्ट सर्कल, आशय सांस्कृतिकतर्फे पुलोत्सव सन्मान पुरस्कार
- 'एस.एन.डी.टी. विद्यापीठाकडून डॉक्टरेट
- कालिदास सम्मान
- चतुरंग प्रतिष्ठानचा २०१२ सालचा जीवनगौरव पुरस्कार
- नाट्यदर्पण पुरस्कार
- पद्मश्री
- महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार नावाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.
- 'झिम्मा'ला भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार
- रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान हा पुरस्कारही मिळाला आहे.
- 'झिम्मा'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार
- विष्णुदास भावे सुर्वणपदक
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार
आत्मचरित्र
- विजया मेहता यांनी ’झिम्मा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. हे नुसतेच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे असे प्रशंसकांचे म्हणणे आहे.
- विजया मेहता यांच्या नाट्य कारकीर्दीवर 'बाई- एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ नावाचे पुस्तक आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ उमेश विनायक नेवगी (१० नोव्हेंबर २०१३). विजया मेहता ... एक मनस्वी-तपस्वी रंगयात्री!. सकाळ. ३१ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |