"विजया मेहता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
* अजब न्याय वर्तुळाचा |
* अजब न्याय वर्तुळाचा |
||
* एक शून्य बाजीराव |
* एक शून्य बाजीराव |
||
* कलियुग (चित्रपट) |
|||
* क्वेस्ट (इंग्रजी चित्रपट) |
|||
* जास्वंदी |
* जास्वंदी |
||
* पुरुष |
* पुरुष |
||
* पेस्तनजी (हिंदी चित्रपट) |
|||
* बॅरिस्टर |
* बॅरिस्टर |
||
* मला उत्तर हवंय |
|||
* मादी |
* मादी |
||
* रायडिंग द बस विथ माय सिस्टर (इंग्रजी चित्रपट) |
|||
* रावसाहेब (चित्रपट) |
|||
* लाईफलाईन (इंग्रजी चित्रवाणी मालिका) |
|||
* वाडा चिरेबंदी |
* वाडा चिरेबंदी |
||
* शाकुंतलम (चित्रवाणी चित्रपट) |
|||
* शाकुंतल |
|||
* श्रीमंत |
* श्रीमंत |
||
* स्मृतिचित्रे (दूरचित्रवाणी मालिका) |
|||
* हयवदन |
* हयवदन |
||
* हमिदाबाईची कोठी |
* हमिदाबाईची कोठी (नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका) |
||
* हवेली बुलंद थी (हिंदी चित्रपट) |
|||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
१७:२९, ६ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती
हा लेख विजया मेहता याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, विजया.
विजया मेहता (४ नोव्हेंबर, इ.स. १९३४ - ) या भारतीय रंगभूमीवरील अभिनेत्री, दिग्दर्शिका आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव विजया जयवंत होते.[१] विजया मेहता या आधुनिक मराठी रंगभूमीच्या प्रवर्तक असून 'रंगायन' चळवळीच्या अध्वर्यू आहेत. आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणे ही त्यांची खासीयत आहे..
विजया मेहता यांची गाजलेली नाटके
- अजब न्याय वर्तुळाचा
- एक शून्य बाजीराव
- कलियुग (चित्रपट)
- क्वेस्ट (इंग्रजी चित्रपट)
- जास्वंदी
- पुरुष
- पेस्तनजी (हिंदी चित्रपट)
- बॅरिस्टर
- मला उत्तर हवंय
- मादी
- रायडिंग द बस विथ माय सिस्टर (इंग्रजी चित्रपट)
- रावसाहेब (चित्रपट)
- लाईफलाईन (इंग्रजी चित्रवाणी मालिका)
- वाडा चिरेबंदी
- शाकुंतलम (चित्रवाणी चित्रपट)
- श्रीमंत
- स्मृतिचित्रे (दूरचित्रवाणी मालिका)
- हयवदन
- हमिदाबाईची कोठी (नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका)
- हवेली बुलंद थी (हिंदी चित्रपट)
पुरस्कार
- पद्मश्री
- विजया मेहता यांना महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार नावाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.
- विजया मेहता यांनी रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान हा पुरस्कारही मिळाला आहे.
- चतुरंग प्रतिष्ठानचा २०१२ सालचा जीवनगौरव पुरस्कार
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- नाट्यदर्पण पुरस्कार
- कालिदास सम्मान
- विष्णुदास भावे सुर्वणपदक
- 'एस.एन.डी.टी. विद्यापीठाकडून डॉक्टरेट
आत्मचरित्र
- विजया मेहता यांनी ’झिम्मा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. हे नुसतेच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे असे प्रशंसकांचे म्हणणे आहे.
- विजया मेहता यांच्या नाट्य कारकीर्दीवर 'बाई- एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ नावाचे पुस्तक आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ उमेश विनायक नेवगी (१० नोव्हेंबर २०१३). विजया मेहता ... एक मनस्वी-तपस्वी रंगयात्री!. सकाळ. ३१ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |