Jump to content

"विजया मेहता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९३४ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
ओळ ९: ओळ ९:


==आत्मचरित्र==
==आत्मचरित्र==
विजया मेहता यांनी ’झिम्मा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. हे नुसतेच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे असे प्रशंसकांचे म्हणणे आहे.
* विजया मेहता यांनी ’झिम्मा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. हे नुसतेच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे असे प्रशंसकांचे म्हणणे आहे.
* विजया मेहता यांच्या नाट्य कारकीर्दीवर 'बाई- एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ नावाचे पुस्तक आहे.


== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

१२:१९, ६ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

विजया मेहता

विजया मेहता (४ नोव्हेंबर, इ.स. १९३४ - ) या भारतीय रंगभूमीवरील अभिनेत्री, दिग्दर्शिका आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव विजया जयवंत होते.[]

पुरस्कार

आत्मचरित्र

  • विजया मेहता यांनी ’झिम्मा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. हे नुसतेच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे असे प्रशंसकांचे म्हणणे आहे.
  • विजया मेहता यांच्या नाट्य कारकीर्दीवर 'बाई- एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास’ नावाचे पुस्तक आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ उमेश विनायक नेवगी (१० नोव्हेंबर २०१३). विजया मेहता ... एक मनस्वी-तपस्वी रंगयात्री!. सकाळ. ३१ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.