"अांबेडकरवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) आंबेडकरवाद खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
(काही फरक नाही)
|
१८:०५, २९ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती
आंबेडकरवाद ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अंगिकारलेल्या विशिष्ट मूल्याधारित बौद्ध धर्म, लोकशाही, पुरोगामीत्व, बौद्धिक, सामाजिक, राजकीय चळवळींतील तत्त्वप्रणालीला उद्देशून प्रचलित झालेली स्थूल संज्ञा आहे.