"चंद्रप्रभा ऐतवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: चंद्रप्रभा ऐतवाल या १९७२ पासून गिर्यारोहण करीत असून त्यांनी का... |
(काही फरक नाही)
|
००:०६, ३ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती
चंद्रप्रभा ऐतवाल या १९७२ पासून गिर्यारोहण करीत असून त्यांनी कांचनगंगा, नंदादेवी, सतोपंथ अशा अनेक कठीण मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. इ.स. २०१६ साली भरलेल्या १५व्या गिरिमित्र संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.