Jump to content

"शरद राव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५: ओळ ५:
एक काळ असा होता, की राव यांच्या नेतृत्वाखाली ८० टक्के युनियन्स होत्या. राव यांनी या माध्यमातून अनेक लढे दिले, बंद आणि संपही पुकारले. म्हणून त्यांना जॉर्ज फर्नांडिसांनंतरचे दुसरे बंदसम्राट म्हणत.
एक काळ असा होता, की राव यांच्या नेतृत्वाखाली ८० टक्के युनियन्स होत्या. राव यांनी या माध्यमातून अनेक लढे दिले, बंद आणि संपही पुकारले. म्हणून त्यांना जॉर्ज फर्नांडिसांनंतरचे दुसरे बंदसम्राट म्हणत.

==शरद जगन्‍नाथ राव यांचा अल्पपरिचय==
==शरद जगन्‍नाथ राव यांचा अल्प परिचय==
* ९ फेब्रुवारी १९४० रोजी जन्म
* ९ फेब्रुवारी १९४० रोजी जन्म
* १९५६ ते १९६७ दरम्यान हिंदुस्थान लिव्हरमध्ये नोकरी; १९६७मध्ये नोकरीचा राजीनामा.
* १९५६ ते १९६७ दरम्यान हिंदुस्थान लिव्हरमध्ये नोकरी; १९६७मध्ये नोकरीचा राजीनामा.
ओळ १६: ओळ १६:
* १९८३पासून मुंबई महापालिकेतील कामगार, नर्स, डॉक्टर, तंत्रज्ञ, शिक्षक, इंजिनिअर यांचे नेतृत्व
* १९८३पासून मुंबई महापालिकेतील कामगार, नर्स, डॉक्टर, तंत्रज्ञ, शिक्षक, इंजिनिअर यांचे नेतृत्व
* किरकोळ व्यापारी, रिक्षाचालक-मालक, फेरीवाल्यांसाठी संघर्ष
* किरकोळ व्यापारी, रिक्षाचालक-मालक, फेरीवाल्यांसाठी संघर्ष
* पालिका सफाई कामगार, कर्मचारी, अधिकार्‍यांना सुविधा मिळवून देण्यात यश
* मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना, कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना सुविधा मिळवून देण्यात यश
* जकात वाचविण्यासाठी राज्यातील चार लाखांहून अधिक कामगार, कर्मचार्‍यांना एकत्र केले
* शहरांच्या प्रवेश दारांवर वसूल केली जात असलेली जकात (ऑक्ट्राय) रद्द न व्हावी यांसाठी महाराष्ट्रातील चार लाखांहून अधिक कामगारांना-कर्मचार्‍यांना एकत्र केले
* वाहतूकदार संघटनांच्या आंदोलनाचे नेतृत्व
* वाहतूकदार संघटनांच्या आंदोलनाचे नेतृत्व
* बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्षपद. बेस्टमधील ४५ हजार कर्मचार्‍यांना वेतनवाढ व सुविधा मिळवून दिल्या
* बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्षपद. बेस्टमधील ४५ हजार कर्मचार्‍यांना वेतनवाढ व सुविधा मिळवून दिल्या
* मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्षपद; ऑटोरिक्षा व्यवसाय चौकशी समितीचे सदस्य
* मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्षपद; ऑटोरिक्षा व्यवसाय चौकशी समितीचे सदस्यपद
* भारतीय हिन्द मजदूर किसान पंचायतचे सचचिटणीसपद
* भारतीय हिन्द मजदूर किसान पंचायतचे सचचिटणीसपद
* अखिल भारतीय हिन्द मजदूर सभेचे अध्यक्षपद
* अखिल भारतीय हिन्द मजदूर सभेचे अध्यक्षपद
ओळ ३४: ओळ ३४:
[[वर्ग:मराठी कामगार चळवळकर्ते]]
[[वर्ग:मराठी कामगार चळवळकर्ते]]
[[वर्ग:इ.स.१९४० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स.१९४० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स.२०१६ मधील मृत्यू]]

१८:३१, २ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

शरद जगन्‍नाथ राव (जन्म : ९ फेब्रुवारी, इ.स. १९४०; मृत्यू : मुंबई, १ सप्टेंबर, इ.स. २०१६:मुंबई, महाराष्ट्र) हे मुंबईत महापालिका, बेस्ट, टॅक्सी, रिक्षा आदी क्षेत्रात काम करणारे कामगार नेते होते.

मुंबईत हिंदुस्थान लिव्हर'मध्ये नोकरी करताना शरद राव यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. देशातील कामगार चळवळीचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या संपर्कात आल्यावर शरद राव यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. मुंबई हे कार्यक्षेत्र ठरवून शरद राव यांनी तेथील विविध क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांना संघटित करण्याचे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी गोरेगाव येथून विधानसभेची अयशस्वी निवडणूकही लढविली होती.

एक काळ असा होता, की राव यांच्या नेतृत्वाखाली ८० टक्के युनियन्स होत्या. राव यांनी या माध्यमातून अनेक लढे दिले, बंद आणि संपही पुकारले. म्हणून त्यांना जॉर्ज फर्नांडिसांनंतरचे दुसरे बंदसम्राट म्हणत.

शरद जगन्‍नाथ राव यांचा अल्प परिचय

  • ९ फेब्रुवारी १९४० रोजी जन्म
  • १९५६ ते १९६७ दरम्यान हिंदुस्थान लिव्हरमध्ये नोकरी; १९६७मध्ये नोकरीचा राजीनामा.
  • १९६७मध्ये मुंबई लेबर युनियनच्या चिटणीसपदी नियुक्ती
  • १९६३मध्ये समाजवादी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले
  • १९७७मध्ये आणीबाणीमध्ये १५ महिने भूमिगत राहून कार्यरत
  • आणीबाणीमध्ये चार महिने तुरुंगवास
  • १९७८मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक
  • १९७०मध्ये मुंबई गुमास्ता युनियनची स्थापना केली
  • १९८३पासून मुंबई महापालिकेतील कामगार, नर्स, डॉक्टर, तंत्रज्ञ, शिक्षक, इंजिनिअर यांचे नेतृत्व
  • किरकोळ व्यापारी, रिक्षाचालक-मालक, फेरीवाल्यांसाठी संघर्ष
  • मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना, कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना सुविधा मिळवून देण्यात यश
  • शहरांच्या प्रवेश दारांवर वसूल केली जात असलेली जकात (ऑक्ट्राय) रद्द न व्हावी यांसाठी महाराष्ट्रातील चार लाखांहून अधिक कामगारांना-कर्मचार्‍यांना एकत्र केले
  • वाहतूकदार संघटनांच्या आंदोलनाचे नेतृत्व
  • बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्षपद. बेस्टमधील ४५ हजार कर्मचार्‍यांना वेतनवाढ व सुविधा मिळवून दिल्या
  • मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्षपद; ऑटोरिक्षा व्यवसाय चौकशी समितीचे सदस्यपद
  • भारतीय हिन्द मजदूर किसान पंचायतचे सचचिटणीसपद
  • अखिल भारतीय हिन्द मजदूर सभेचे अध्यक्षपद
  • कॉमनवेल्थ कॉन्फरन्सला उपस्थिती
  • अमेरिका, रशिया, फ्रान्समधील परिषदांना उपस्थिती
  • डॉ. राममनोहर लोहिया विद्यापीठाचे विश्वस्त
  • आधी जनता दलाच्या महाराष्ट्र शाखेचे आणि मग महाराष्ट्र समता पार्टीचे अध्यक्ष
  • विविध कामगार संघटनांचे अध्यक्ष व सल्लागार
  • १ सप्टेंबर २०१६ रोजी कर्करोगाने निधन