Jump to content

"श.श्री. पुराणिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १५: ओळ १५:
* पेशवा पहिला बाजीराव - उत्तरार्ध (२०००)
* पेशवा पहिला बाजीराव - उत्तरार्ध (२०००)
* बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा (२००७)
* बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा (२००७)
* य.न. केळकर एक ऐतिहासिक पोवाडा (२००२)
* य.न. केळकर : एक ऐतिहासिक पोवाडा (२००२)
* मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - छत्रपती राजाराम (काळ प्रकाशन, १९८२)
* मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - छत्रपती राजाराम (काळ प्रकाशन, १९८२)
* रामदास (१९९६)
* रामदास (१९९६)
ओळ २२: ओळ २२:
* विश्वनाथ काशिनाथ राजवाडे - व्यक्तित्व, कर्तृत्व व विचार (१९८९)
* विश्वनाथ काशिनाथ राजवाडे - व्यक्तित्व, कर्तृत्व व विचार (१९८९)
* विष्णुशास्त्री (१९९२)
* विष्णुशास्त्री (१९९२)
* शिवचरित्र (पहिला भाग, जुलै-२०१६)
* श्रीपाद महादेव माटे - व्यक्तिदर्शन (१९८६)
* श्रीपाद महादेव माटे - व्यक्तिदर्शन (१९८६)
* मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - छत्रपती संभाजी (१९८१)
* मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - छत्रपती संभाजी (१९८१)


{{DEFAULTSORT:पुराणिक,शरदचंद्र श्रीधर}}




ओळ २९: ओळ ३३:
[[वर्ग: इतिहास]]
[[वर्ग: इतिहास]]
[[वर्ग:इतिहासकार]]
[[वर्ग:इतिहासकार]]
[[वर्ग:इ.स. १९३३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]

०६:०६, १ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

प्रा. शरदचंद्र श्रीधर पुराणिक (जन्म : इ.स. १९३३; मृत्यू : पुणे, २७ जुलै, इ.स. २०१६) हे एक इतिहास अभ्यासक व साहित्यिक होते.

संस्कृत या विषयात बी.ए. आणि एम.ए. करून पाली-सुधागड येथील ग.बा. वडेर हायस्कूलमध्ये १९६१ मध्ये शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केलेले पुराणिक, पुढे ग.प्र. प्रधानसरांच्या सूचनेनुसार एम.ए. (इंग्रजी) करून वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. चिपळूण, खेड, अलिबाग येथे काही काळ नोकरी करून ते चाळीसगाव येथे स्थिरावले.

पुराणिक हे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जात असत. इंग्रजी विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. इंग्रजी नाटकांतील संवाद, स्वगते ते तोंडपाठ म्हणू शकत.

शरदचंद्र पुराणिक यांनी प्राध्यापक म्हणून ३३ वर्षे अध्यापनाचे काम केले. वाचनाची आणि लेखनाची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांचे काम संशोधनात्मक असे होते. त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत तर आठ पुस्तके लिहून तयार आहेत, मात्र ती सर्व अप्रकाशित आहेत.

प्रा. शं.श्री. पुराणिक यांनी लिहिलेली पुस्तके

  • इंग्लिश वाङ्मयातील वाचस्पती - भाग १ (२०११)
  • उत्तरायण - (१९४७-१९९१)
  • तुळाजी आंग्रे - एक विजयदुर्ग (१९९९)
  • पेशवा दुसरा बाजीराव (२०११)
  • पेशवा पहिला बाजीराव -पूर्वार्ध (१९९९)
  • पेशवा पहिला बाजीराव - उत्तरार्ध (२०००)
  • बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा (२००७)
  • य.न. केळकर : एक ऐतिहासिक पोवाडा (२००२)
  • मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - छत्रपती राजाराम (काळ प्रकाशन, १९८२)
  • रामदास (१९९६)
  • रियासतकार (२००२)
  • रियासतकार गो.स.सरदेसाई (२०१० - महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला)
  • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे - व्यक्तित्व, कर्तृत्व व विचार (१९८९)
  • विष्णुशास्त्री (१९९२)
  • शिवचरित्र (पहिला भाग, जुलै-२०१६)
  • श्रीपाद महादेव माटे - व्यक्तिदर्शन (१९८६)
  • मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर - छत्रपती संभाजी (१९८१)