Jump to content

"अरुण शेवते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
ओळ १७: ओळ १७:
* ज्यांच्या हाती शून्य होते.
* ज्यांच्या हाती शून्य होते.
* नापास मुलांची गोष्ट.
* नापास मुलांची गोष्ट.
* नापास मुलांचे प्रगति्पुस्तक
* नापास मुलांचे प्रगतिपुस्तक
* रात्ररंग (संपादित, ऋतुरंगच्या २००१ चा दिवाळी अंक हा ‘रात्र’ विशेषांक होता. त्यात प्रसिद्ध झालेल्या विविध लेखकांच्या कथांचा संग्रह)


== पुरस्कार ==
== पुरस्कार ==

१२:३२, ३१ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

अरुण शेवते हे मराठी भाषेतील साहित्यिक, संपादक व प्रकाशक आहेत. ते इ.स. १९९३ सालापासून दरवर्षी ॠतुरंग नावाने प्रकाशित होत असलेल्या दिवाळी अंकाचे संपादन करतात.[] एका काव्यसंग्रहाचा स्वामित्व हक्क शेवते यांनी बाबा आमटे यांना दिला होता.[]

लेखन

कवितासंग्रह

  • ॠतुरंग (इ.स. १९९२)
  • कालिंदी (इ.स. १९९९)
  • कावळ्यांच्या कविता (इ.स. १९८०)
  • तळघर (इ.स. १९८९)
  • पंतप्रधानांना पत्र (इ.स. २००८)
  • पाऊस (इ.स. २००२)
  • राजघाट (इ.स. १९८८)
  • सई मालवणकर (इ.स. १९८४)
  • संदर्भ (इ.स. १९८२)
  • साफिया बेगम (इ.स. २००४)

पुस्तके

  • ज्यांच्या हाती शून्य होते.
  • नापास मुलांची गोष्ट.
  • नापास मुलांचे प्रगतिपुस्तक
  • रात्ररंग (संपादित, ऋतुरंगच्या २००१ चा दिवाळी अंक हा ‘रात्र’ विशेषांक होता. त्यात प्रसिद्ध झालेल्या विविध लेखकांच्या कथांचा संग्रह)

पुरस्कार

  • दया पवार पुरस्कार - पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे १३वा दया पवार पुरस्कार अरुण शेवते यांना वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात दिनांक २० सप्टेंबर, इ.स. २००९ रोजी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ अरूण शेवते. http://prahaar.in/collag/173425. २३ ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b सकाळ वृत्तसेवा. http://www.esakal.com/esakal/20090921/5764484852047351469.htm. २४ ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)