Jump to content

"रं.शा. लोकापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
रंगनाथ शामाचार्य लोकापूर हे एक कन्‍नड लेखक आहेत. ते कानडी चित्रपटांच्या पटकथालेखन आणि संवादलेखनही करतात.
‘रंशा’ या लोकप्रिय नावाने ओळखले जाणारे रंगनाथ शामाचार्य लोकापूर हे एक कन्‍नड लेखक आहेत. ते बेळगावमध्ये राहतात. कानडी चित्रपटांच्या पटकथालेखन आणि संवादलेखनही करतात.

==रं.शा. लोकापूर यांवी कानडी पुस्तके==
==रं.शा. लोकापूर यांवी कानडी पुस्तके==
* कादंबरी (मराठी अनुवाद ‘वय नव्हतं सोळा’, अनुवादक - [[वि.ग. कानिटकर]])
* दत्तात्रेयगीता
* दत्तात्रेयगीता (धार्मिक)
* संकटनित्य चंद्री
* नेलालिया प्रसंग (नाटक)
* संकटनित्य चंद्री (धार्मिक)
* सावित्री (कादंबरी)
* सावित्री (कादंबरी)
* ज्ञानेश्वरी (अनुवादित, मूळ कवी संत [[ज्ञानेश्वर]])
* कादंबरी (मराठी अनुवाद ‘वय नव्हतं सोळा’, अनुवादक - [[वि.ग. कानिटकर]])

==पुरस्कार==
==पुरस्कार==

१२:२७, ३१ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

‘रंशा’ या लोकप्रिय नावाने ओळखले जाणारे रंगनाथ शामाचार्य लोकापूर हे एक कन्‍नड लेखक आहेत. ते बेळगावमध्ये राहतात. कानडी चित्रपटांच्या पटकथालेखन आणि संवादलेखनही करतात.

रं.शा. लोकापूर यांवी कानडी पुस्तके

  • कादंबरी (मराठी अनुवाद ‘वय नव्हतं सोळा’, अनुवादक - वि.ग. कानिटकर)
  • दत्तात्रेयगीता (धार्मिक)
  • नेलालिया प्रसंग (नाटक)
  • संकटनित्य चंद्री (धार्मिक)
  • सावित्री (कादंबरी)
  • ज्ञानेश्वरी (अनुवादित, मूळ कवी संत ज्ञानेश्वर)

पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार (२०११)

रं.शा. लोकापूर यांचे चित्रपट

  • ताई साहेबा (कानडी चित्रपट, पटकथालेखन, १९९७)
  • सावित्री (कानडी चित्रपट-संवादलेखन, १९८०)