रं.शा. लोकापूर
Appearance
‘रंशा’ या लोकप्रिय नावाने ओळखले जाणारे रंगनाथ शामाचार्य लोकापूर हे एक कन्नड लेखक आहेत. ते बेळगावमध्ये राहतात. कानडी चित्रपटांच्या पटकथालेखन आणि संवादलेखनही करतात.
कानडी/मराठी पुस्तके
[संपादन]- कादंबरी (मराठी अनुवाद ‘वय नव्हतं सोळा’, अनुवादक - वि.ग. कानिटकर)
- ताईसाहेब (मराठी)
- दत्तात्रेयगीता (धार्मिक)
- नेलालिया प्रसंग (नाटक)
- संकटनित्य चंद्री (धार्मिक)
- सावित्री (कादंबरी)
- ज्ञानेश्वरी (अनुवादित, मूळ कवी संत ज्ञानेश्वर)
- ज्ञानेश्वर कालीन मराठी भाषेवर कन्नडचा प्रभाव (मराठी)
पुरस्कार
[संपादन]- साहित्य अकादमी पुरस्कार (२०११)
चित्रपट
[संपादन]- ताई साहेबा (कानडी चित्रपट, पटकथालेखन, १९९७)
- सावित्री (कानडी चित्रपट-संवादलेखन, १९८०)