"सुनीलतारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: सुनीलतारा म्हणजे संत ज्ञानेश्वर त्यांच्या वाङ्मयामध्ये वर्... |
(काही फरक नाही)
|
०६:५७, २७ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
सुनीलतारा म्हणजे संत ज्ञानेश्वर त्यांच्या वाङ्मयामध्ये वर्णन केलेला नीलबिंदू. हा नीलबिंदू म्हणजे योगमार्गावरील देदीप्यमान असा ध्रुवताराच गणला गेला आहे. त्याला योगी ज्ञानदेवांनी सुनीलतारा म्हटले आहे. या तार्याचे महत्त्व ज्ञानदेवांनी ३३ ओव्यांमधून सांगितले आहे. या ‘ज्ञानदेव तेहतिशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओव्यांचा अर्थ सांगणारे व त्यावर भाष्य करणारे सुनीलतारा नावाचे पुस्तक डॉ. मानसी कणेकर यांनी लिहिले आहे. या पुस्तकात अतींद्रिय अनुभवांच्या स्वर्गलोकातील दिव्य, गूढ प्रवासाचे अत्यंत मनोज्ञ चित्रण आहे.