"मा.ना. आचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
'''माधव नारायण आचार्य''' (जन्म : चौल, इ.स. १९३०; मृत्यू : चौल, २७ जून, इ.स.२०१४) हे एक मराठी लेखक होते. त्यांचे लेख अनुष्टुभ, अभिरुची, आलोचना, धर्मभास्कर, भाषा आणि जीवन, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, ललित, आणि सत्यकथा यांसारख्या मासिकांमधून प्रसिद्ध होत. विविध विषयांच्या पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे, संतवाङ्मय आदी जुन्या ग्रंथांमधील संदर्भांचे शोध घेऊन त्यावर लेख लिहणे हा त्यांचा छंद होता.. |
|||
'''माधव नारायण आचार्य''' हे एक मराठी लेखक आहेत. |
|||
⚫ | मा.ना. आचार्य यांनी सुरुवातीला [[अलिबाग]]मधील चौलमध्ये राहून आपल्या संस्कृत अभासक वडिलांकडून गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण [[मुंबई]]त झाले. अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात त्यांनी सतत ३० वर्षे अध्यापन केले. निवृत्तीनंतरचे आपले उर्वरित आयुष्य त्यांनी चौलमध्ये घालविले. संतकाव्य, मराठी व संस्कृत साहित्य आणि व्याकरण हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय होते. मोरोपंतांच्या काव्याचा त्यांचा खास अभ्यास होता. मोरोपंतांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे,. |
||
त्यांनी ''आलोचना'', ''भाषा आणि जीवन'', ''ललित'' आणि ''सत्यकथा'' या मासिकांमधून लेखन केलेले आहे. |
|||
आचार्य जुन्या ग्रंथांमधील संदर्भांचे शोध घेउन त्याच्या व्युत्पत्तीकडे, पूर्वसंदर्भावर ते लेखन करतात तसेचजुन्या पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे यांच्यांतील त्यातील अनेक आवृत्त्यांचा ते संदर्भ लावतात. |
|||
यासाठी ते जुने संस्कृत ग्रंथ आणि अर्वाचीन संतवाङ्मयाचा आधार घेतात. |
|||
⚫ | |||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
||
ओळ १९: | ओळ १३: | ||
* संतांच्या अम्लान कथा |
* संतांच्या अम्लान कथा |
||
* ज्ञानमयूरांची कविता |
* ज्ञानमयूरांची कविता |
||
==पुरस्कार== |
|||
मा.न. आचार्य यांनी त्यांच्यालेखनबद्दल ३० पुरस्कार मिळाले होते. |
|||
{{DEFAULTSORT:आचार्य, मा.ना.}} |
{{DEFAULTSORT:आचार्य, मा.ना.}} |
१४:४२, २६ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
माधव नारायण आचार्य (जन्म : चौल, इ.स. १९३०; मृत्यू : चौल, २७ जून, इ.स.२०१४) हे एक मराठी लेखक होते. त्यांचे लेख अनुष्टुभ, अभिरुची, आलोचना, धर्मभास्कर, भाषा आणि जीवन, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, ललित, आणि सत्यकथा यांसारख्या मासिकांमधून प्रसिद्ध होत. विविध विषयांच्या पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे, संतवाङ्मय आदी जुन्या ग्रंथांमधील संदर्भांचे शोध घेऊन त्यावर लेख लिहणे हा त्यांचा छंद होता..
मा.ना. आचार्य यांनी सुरुवातीला अलिबागमधील चौलमध्ये राहून आपल्या संस्कृत अभासक वडिलांकडून गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात त्यांनी सतत ३० वर्षे अध्यापन केले. निवृत्तीनंतरचे आपले उर्वरित आयुष्य त्यांनी चौलमध्ये घालविले. संतकाव्य, मराठी व संस्कृत साहित्य आणि व्याकरण हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय होते. मोरोपंतांच्या काव्याचा त्यांचा खास अभ्यास होता. मोरोपंतांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे,.
पुस्तके
- अनुषंग
- आर्याभारत नवदर्शन
- कारुण्यकोकिळा
- ध्वनितांचें केणें (म्हणजे गूढार्थाचे गाठोडे. हा ज्ञानेश्वरीतील शब्द आहे.)
- ‘पञ्चपदी’ ज्ञानेश्वरी
- मराठी व्याकरणविवेक
- संतसाहित्य कथासंदर्भकोश
- संतांच्या अम्लान कथा
- ज्ञानमयूरांची कविता
पुरस्कार
मा.न. आचार्य यांनी त्यांच्यालेखनबद्दल ३० पुरस्कार मिळाले होते.