"वात" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या) |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Vayu Deva.jpg|250px|right|thumb|वात]] |
[[चित्र:Vayu Deva.jpg|250px|right|thumb|वात]] |
||
[[आयुर्वेद|आयुर्वेदात]] वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक [[दोष]]. |
[[आयुर्वेद|आयुर्वेदात]] वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक [[दोष]]. इतर दोष म्हणजे कफ आणि पित्त. कोणत्याही माणसाची प्रकृतीत हे तीनही दोष थोड्याफार प्रमाणात असतात. जो दोष प्रकर्षाने असतो त्यावरून तो वात प्रकृतीचा आहे की अन्य ते ठरते. |
||
वात [[शरीर]] आणि [[मन|मनाची]] हालचाल नियंत्रित करतो. वात [[रक्त]] पुरवठा, [[श्वासोच्छ्वास]], मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे [[मज्जासंस्था]], श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. |
वात [[शरीर]] आणि [[मन|मनाची]] हालचाल नियंत्रित करतो. वात [[रक्त]] पुरवठा, [[श्वासोच्छ्वास]], मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे [[मज्जासंस्था]], श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
जास्त वातामुळे काळजी, [[निद्रानाश]], [[बद्धकोष्ठता]], इत्यादी त्रास होतात. |
जास्त वातामुळे काळजी, [[निद्रानाश]], [[बद्धकोष्ठता]], इत्यादी त्रास होतात. |
||
वाताचा [[पित्त]] आणि [[कफ]] यांच्यावरही परिणाम होतो. |
वाताचा [[पित्त]] आणि [[कफ]] यांच्यावरही परिणाम होतो. बर्याचवेळा वातदोष हे [[रोग|रोगाचे]] पहिले कारण असते. वाताला [[वायू]] असेही म्हणतात. |
||
==असे म्हणतात की वात प्रकृती असलेली व्यक्ती== |
|||
* अंगकाठीने कृश असते |
|||
* तिची त्वचाखरखरीत असते |
|||
* केस कोरडे आणि विरळ असतात |
|||
* झोप कमी आणि सारखी चाळवली जाणारी असते |
|||
* वजन कमी व चटकन वाढत नाही |
|||
* ग्रहणशक्ती तीव्र पण स्मरणशक्त्त थोड्या काळासाठी असते |
|||
* चापल्य भरपूर असून व्यक्ती सतत उत्साही असते |
|||
* सहनशीलता आणि एकाग्रता कमी असते |
|||
==असे म्हणतात की== |
|||
* वात प्रकृतीच्या माणसाने आंबट, गोड, खारट, पौष्टिक आणि उष्ण पदार्थ खावेत; थंड, कडू, तुरट आणि तिखट पदार्थ टाळावेत किंवा कमी प्रमाणात खावेत.. |
|||
* चालण्यासारखा हलका व्यायाम करावा. |
|||
* गरम कपडे घालावेत, व्यवस्थित विश्रांती घ्यावी आणि जमेल तेव्हा तेल मसाज करावा. |
|||
* हिवाळ्यात अधिक काळजी घावी. |
|||
* सतत गारठ्याचा संपर्क टाळावा, जागरणे टाळावीत. |
|||
[[वर्ग:आरोग्य]] |
[[वर्ग:आरोग्य]] |
२१:०६, २४ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
आयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष. इतर दोष म्हणजे कफ आणि पित्त. कोणत्याही माणसाची प्रकृतीत हे तीनही दोष थोड्याफार प्रमाणात असतात. जो दोष प्रकर्षाने असतो त्यावरून तो वात प्रकृतीचा आहे की अन्य ते ठरते.
वात शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छ्वास, मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात.
जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात.
वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बर्याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.
असे म्हणतात की वात प्रकृती असलेली व्यक्ती
- अंगकाठीने कृश असते
- तिची त्वचाखरखरीत असते
- केस कोरडे आणि विरळ असतात
- झोप कमी आणि सारखी चाळवली जाणारी असते
- वजन कमी व चटकन वाढत नाही
- ग्रहणशक्ती तीव्र पण स्मरणशक्त्त थोड्या काळासाठी असते
- चापल्य भरपूर असून व्यक्ती सतत उत्साही असते
- सहनशीलता आणि एकाग्रता कमी असते
असे म्हणतात की
- वात प्रकृतीच्या माणसाने आंबट, गोड, खारट, पौष्टिक आणि उष्ण पदार्थ खावेत; थंड, कडू, तुरट आणि तिखट पदार्थ टाळावेत किंवा कमी प्रमाणात खावेत..
- चालण्यासारखा हलका व्यायाम करावा.
- गरम कपडे घालावेत, व्यवस्थित विश्रांती घ्यावी आणि जमेल तेव्हा तेल मसाज करावा.
- हिवाळ्यात अधिक काळजी घावी.
- सतत गारठ्याचा संपर्क टाळावा, जागरणे टाळावीत.