"डेंग्यू ताप" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
No edit summary |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
[[File:Dengue.ogg|thumb|डेंग्यू तपा बद्दल माहिती ऐका ]] |
[[File:Dengue.ogg|thumb|डेंग्यू तपा बद्दल माहिती ऐका ]] |
||
'''डेंग्यू ताप''' (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती [[डास|डासाच्या]] संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर 5-6 दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतोः डेंग्यू ताप आणि डेंग्यू |
'''डेंग्यू ताप''' किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती [[डास|डासाच्या]] संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर 5-6 दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतोः डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो. |
||
भारतात |
भारतात १९६३ साली कलकत्त्यात डेंगीची याची पहिली मोठी साथ आली. त्यानंतर बहुतांश महानगरं आणि शहरांमधे व ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा उद्रेक झाल्याचे वृत्तए येऊ लागली. |
||
== लक्षणे == |
== लक्षणे == |
||
१) डेंग्यू ताप |
|||
लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य |
लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणत |
||
* एकदम जोराचा ताप चढणे |
* एकदम जोराचा ताप चढणे |
||
* डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे |
* डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे |
||
* डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते |
* डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते |
||
* चव आणि भूक नष्ट होणे |
* चव आणि भूक नष्ट होणे |
||
* छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे |
* छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे |
||
* मळमळणे आणि उलट्या |
* मळमळणे आणि उलट्या |
||
*त्वचेवर व्रण उठणे |
* त्वचेवर व्रण उठणे |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* डेंग्यू तापाप्रमाणेच लक्षणे |
|||
* तीव्र, सतत पोटदुखी |
* तीव्र, सतत पोटदुखी |
||
* त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे |
* त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे |
||
ओळ ५०: | ओळ ४८: | ||
३) डेंग्यू अतिगंभीर आजार |
३) डेंग्यू अतिगंभीर आजार |
||
ही डेंग्यू रक्तस्त्राव तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्ये ही दिसून येते.यात रूग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे,रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढावू शकतो. |
ही डेंग्यू रक्तस्त्राव तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्ये ही दिसून येते. यात रूग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढावू शकतो. |
||
== प्रसार == |
== प्रसार == |
||
[[चित्र:Aedes aegypti.jpg|thumb|left|250px|एडीस इजिप्ती डास ]] |
[[चित्र:Aedes aegypti.jpg|thumb|left|250px|एडीस इजिप्ती डास ]] |
||
[[चित्र:Aedes aegypti biting human.jpg|thumb|250px|एडीस इजिप्ती डासाचा मनुष्याला चावा ]] |
[[चित्र:Aedes aegypti biting human.jpg|thumb|250px|एडीस इजिप्ती डासाचा मनुष्याला चावा ]] |
||
आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘एडीस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत |
आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘एडीस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसर्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. हे डास साधारणपणे समुद्र सपाटीपासून १००० मीटर पर्यंतच्या भागात जिवंत राहतात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.साधारणपणे हे डास दिवसा सकाळी अथवा संध्याकाळी चावतात. |
||
== इतिहास== |
== इतिहास== |
||
डेंग्यू हा आजार पहिल्यांदा चीनमधील जीन या राजवंशात आढळून आला. इतिहासात १७व्या शतकात डेंग्यूची भीषण साथ आल्याचे पुरावे आहेत. १७७९ आणि १७८० मध्ये देखील मोठ्याप्रमाणात डेंग्यूने लोक आजारी झाल्याचे आढळून आला आहे. डेंग्यूमुळे आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका ह्या खंडांत बरीच जीवित हानी झाली होती. १९०६ मध्ये हा आजार एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे प्रसारित होतो ह्यावर शिक्का मोर्तब झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर हा रोग पसरला. आजच्या काळात जवळपास अडाच कोटी म्हणजे जगाच्या ४०% लोकसंख्या ज्या देशांत राहते अशा देशांतह्या आजार संक्रमणाचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. डेंग्यू ताप हा जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला आहे. |
|||
डेंगू हा आजार पहिल्यांदा चीनी जीन राजवंशात आढळून आला. इतिहासात १७व्या शतकात डेंगू ची भीषण साथ आल्याचे पुरावे आहेत. १७७९ आणि १७८० मध्ये देखील मोठ्याप्रमाणात डेंगू आल्याचं आढळूण आला आहे, ज्या मुळे आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका ह्या खंडात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. |
|||
१९०६ मध्ये हा आजार एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे प्रसारित होतो ह्यावर शिक्का मोर्तब झाला. |
|||
आजच्या काळात जवळपास २.५ मिल्लिओन्स म्हणजे जगाच्या ४०% लोकसंख्या अशा ठिकाणी जगते जिथे ह्या आजार संक्रमणाचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. |
|||
डेंग्यू ताप हा जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशंमध्ये पसरलेला आहे.दुसऱ्या महायुद्धानंतर हा रोग पसरला. |
|||
== औषधोपचार == |
== औषधोपचार == |
||
ताप असेपर्यंत आराम करावा.ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये ( |
ताप असेपर्यंत आराम करावा. ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये (४-५ दिवसांपेक्षा जास्त). त्यानंतर किंवा त्यापूर्वी पेशंटला डॉक्टरांकडे घेउन जावे. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजीवनी) रक्तस्राव किंवा शॉकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. |
||
==प्रतिबंध== |
==प्रतिबंध== |
||
⚫ | |||
ॅ |
|||
⚫ | |||
==औषधे== |
==औषधे== |
||
या विषाणूवरप्रतीजीविके उपलब्ध नाहीत. तेव्हा गंभीर स्वरूपांच्या आजाराची वेळेत शहानिशा करून रूग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यास रूग्णाचे प्राण वाचू शकतात. |
या विषाणूवरप्रतीजीविके उपलब्ध नाहीत. तेव्हा गंभीर स्वरूपांच्या आजाराची वेळेत शहानिशा करून रूग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यास रूग्णाचे प्राण वाचू शकतात. |
||
१८:५०, २ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
डेंग्यू ताप | |
---|---|
---- | |
डेंग्यू तापामुळे पाठिवर आलेले व्रण | |
ICD-10 | A90 |
ICD-9 | 061 |
DiseasesDB | 3564 |
MedlinePlus | 001374 |
eMedicine | med/528 |
MeSH | C02.782.417.214 |
डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर 5-6 दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतोः डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
भारतात १९६३ साली कलकत्त्यात डेंगीची याची पहिली मोठी साथ आली. त्यानंतर बहुतांश महानगरं आणि शहरांमधे व ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा उद्रेक झाल्याचे वृत्तए येऊ लागली.
लक्षणे
१) डेंग्यू ताप
लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप. सोबत डोके-डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणत
- एकदम जोराचा ताप चढणे
- डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे
- डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते
- चव आणि भूक नष्ट होणे
- छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे
- मळमळणे आणि उलट्या
- त्वचेवर व्रण उठणे
२) डेंग्यू रक्तस्स्रावात्मक ताप (डीएचएफ)
हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्राव- चट्टे उठणे, हिरड्यांमधून रक्तस्स्राव, अंतर्गत रक्तस्राव-आंतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेटची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणेच अस्तात.
- तीव्र, सतत पोटदुखी
- त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे
- नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे
- रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे
- झोप येणे आणि अस्वस्थता
- रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते
- नाडी कमकुवतपणे जलद चालते
- श्वास घेताना त्रास होणे
३) डेंग्यू अतिगंभीर आजार
ही डेंग्यू रक्तस्त्राव तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्ये ही दिसून येते. यात रूग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढावू शकतो.
प्रसार
आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘एडीस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसर्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. हे डास साधारणपणे समुद्र सपाटीपासून १००० मीटर पर्यंतच्या भागात जिवंत राहतात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.साधारणपणे हे डास दिवसा सकाळी अथवा संध्याकाळी चावतात.
इतिहास
डेंग्यू हा आजार पहिल्यांदा चीनमधील जीन या राजवंशात आढळून आला. इतिहासात १७व्या शतकात डेंग्यूची भीषण साथ आल्याचे पुरावे आहेत. १७७९ आणि १७८० मध्ये देखील मोठ्याप्रमाणात डेंग्यूने लोक आजारी झाल्याचे आढळून आला आहे. डेंग्यूमुळे आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका ह्या खंडांत बरीच जीवित हानी झाली होती. १९०६ मध्ये हा आजार एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे प्रसारित होतो ह्यावर शिक्का मोर्तब झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर हा रोग पसरला. आजच्या काळात जवळपास अडाच कोटी म्हणजे जगाच्या ४०% लोकसंख्या ज्या देशांत राहते अशा देशांतह्या आजार संक्रमणाचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. डेंग्यू ताप हा जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला आहे.
औषधोपचार
ताप असेपर्यंत आराम करावा. ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये (४-५ दिवसांपेक्षा जास्त). त्यानंतर किंवा त्यापूर्वी पेशंटला डॉक्टरांकडे घेउन जावे. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजीवनी) रक्तस्राव किंवा शॉकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे.
प्रतिबंध
डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला प्रसरण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळ्च्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते.
औषधे
या विषाणूवरप्रतीजीविके उपलब्ध नाहीत. तेव्हा गंभीर स्वरूपांच्या आजाराची वेळेत शहानिशा करून रूग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यास रूग्णाचे प्राण वाचू शकतात.
बाह्य दुवे
Definitions from Wiktionary | |
Media from Commons | |
News stories from Wikinews | |
Quotations from Wikiquote | |
Source texts from Wikisource | |
Textbooks from Wikibooks | |
Learning resources from Wikiversity |