"ताग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: ताग याला सण असेही म्हणतात. वर्ग: वनसंपदा वर्ग: वृक्ष खूणपताका: अल्पकाळात अनेक छोटीपाने (जाणत्यांची ?) |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
ताग (इंग्रजीत ज्यूट) ही वनस्पती ‘फ्लोएम’ पेशीपासून माणसाला उपयुक्त असे तंतू देणारी वनस्पती आहे. वनस्पतीजन्य धागेनिर्मिती हे हरित तंत्रज्ञान आहे. भाताची लागवड करताना पाण्याच्या साठवणीसाठी बांध घालावे लागतात. या बांधांवर ताग लावण्यात येतो. तागाचा दोन प्रकारे उपयोग होतो. फ्लोएमपासून धागा मिळवणे आणि त्याच्या मुळांवरील गाठी नत्रस्थिरीकरण्यास मदत करतात. म्हणूनच कमी पाऊस-पाण्यात उत्कृष्ट धागा देणार्या या वनस्पतींच्या लागवडी पर्यावरण रक्षणास पूरक आहेत. |
|||
ताग याला [[सण]] असेही म्हणतात. |
|||
==रेटिंग== |
|||
सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने तंतुमय वनस्पतींना पाण्यात कुजवून त्यापासून धागे तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रियेला ‘रेटिंग’ म्हणतात. या क्रियेत घायपात, अंबाडी, ज्यूट या वनस्पतींच्या खोडांना साठविलेल्या स्वच्छ पाण्यात तीन ते चार आठवडे ठेवून नंतर सूर्यप्रकाशामध्ये सुकविले जाते आणि नंतर त्यांचे गठ्ठे बांधून ज्यूट गिरणीमध्ये दोर, दोरखंड सुतळी, गोणपाट, धान्याची पोती तयार करण्यासाठी पाठवले जाते. ज्यूटच्या धाग्यांना विविध प्रकारचे रंग देऊन त्यापासून शबनम बॅग, आसने, शिंकाळी, पर्सेस अशा शोभेच्या वस्तू गृहउद्योगातून तयार केल्या जातात. |
|||
रेटिंग हा कृषी क्षेत्रातील पूरक व्यवसाय आहे. फ्लोएमपासून तयार केलेल्या धाग्यांना वैज्ञानिक भाषेत ‘बास्ट फायबर’ असेही म्हणतात. हा धागा कणखर, सहजासहजी न तुटणारा आणि लवचीक असतो. उत्कृष्ट प्रक्रिया केलेले तंतू पांढरेशुभ्र असतात. |
|||
==पूर्व बंगालमधील ज्यूट शेती== |
|||
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात बंगालमध्ये ज्यूट उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योग चालत असे. फाळणीनंतर ज्यूट शेती पूर्व बंगाल, सध्याच्या बांगलादेशमध्ये गेली आणि ज्यूटच्या गिरण्या पश्चिम बंगालमधील [[कलकत्ता]] तेथे राहिल्या. याचा फार मोठा फटका लाखो ज्यूट उत्पादक शेतकर्यांना बसला. |
|||
==महापुराने नुकसान== |
|||
पूर्वी [[हुबळी]] आणि [[ब्रह्मपुत्रा|ब्रह्मपुत्रेच्या]] काठावर नद्यांचे पाणी अडवून मोठ्या प्रमाणावर ज्यूटच्या धाग्यांची निर्मिती होत असे. प्रदूषित नद्या, वातावरणातील बदलामुळे येणारे महापूर यामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आणि पर्याय म्हणून प्लास्टिकची पोती, दोर, दोरखंड बाजारात आले. |
|||
==अन्य शब्द== |
|||
* संस्कृत : शण, घंटालक |
|||
* मराठी : सण, अंबाडी, तागी |
|||
* हिंदी : अंबाडी, जंजानिया |
|||
* गुजराथी: अंबाडी |
|||
* बंगाली : मेस्टापत, जंजानिया |
|||
* तमिळ : ओलीभांजी, वेट्टाकिल |
|||
* शास्त्रीय नाव |
|||
[[वर्ग: वनसंपदा]] |
[[वर्ग: वनसंपदा]] |
||
[[वर्ग: वृक्ष]] |
[[वर्ग: वृक्ष]] |
१३:०३, ३१ जुलै २०१६ ची आवृत्ती
ताग (इंग्रजीत ज्यूट) ही वनस्पती ‘फ्लोएम’ पेशीपासून माणसाला उपयुक्त असे तंतू देणारी वनस्पती आहे. वनस्पतीजन्य धागेनिर्मिती हे हरित तंत्रज्ञान आहे. भाताची लागवड करताना पाण्याच्या साठवणीसाठी बांध घालावे लागतात. या बांधांवर ताग लावण्यात येतो. तागाचा दोन प्रकारे उपयोग होतो. फ्लोएमपासून धागा मिळवणे आणि त्याच्या मुळांवरील गाठी नत्रस्थिरीकरण्यास मदत करतात. म्हणूनच कमी पाऊस-पाण्यात उत्कृष्ट धागा देणार्या या वनस्पतींच्या लागवडी पर्यावरण रक्षणास पूरक आहेत.
रेटिंग
सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने तंतुमय वनस्पतींना पाण्यात कुजवून त्यापासून धागे तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रियेला ‘रेटिंग’ म्हणतात. या क्रियेत घायपात, अंबाडी, ज्यूट या वनस्पतींच्या खोडांना साठविलेल्या स्वच्छ पाण्यात तीन ते चार आठवडे ठेवून नंतर सूर्यप्रकाशामध्ये सुकविले जाते आणि नंतर त्यांचे गठ्ठे बांधून ज्यूट गिरणीमध्ये दोर, दोरखंड सुतळी, गोणपाट, धान्याची पोती तयार करण्यासाठी पाठवले जाते. ज्यूटच्या धाग्यांना विविध प्रकारचे रंग देऊन त्यापासून शबनम बॅग, आसने, शिंकाळी, पर्सेस अशा शोभेच्या वस्तू गृहउद्योगातून तयार केल्या जातात.
रेटिंग हा कृषी क्षेत्रातील पूरक व्यवसाय आहे. फ्लोएमपासून तयार केलेल्या धाग्यांना वैज्ञानिक भाषेत ‘बास्ट फायबर’ असेही म्हणतात. हा धागा कणखर, सहजासहजी न तुटणारा आणि लवचीक असतो. उत्कृष्ट प्रक्रिया केलेले तंतू पांढरेशुभ्र असतात.
पूर्व बंगालमधील ज्यूट शेती
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात बंगालमध्ये ज्यूट उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योग चालत असे. फाळणीनंतर ज्यूट शेती पूर्व बंगाल, सध्याच्या बांगलादेशमध्ये गेली आणि ज्यूटच्या गिरण्या पश्चिम बंगालमधील कलकत्ता तेथे राहिल्या. याचा फार मोठा फटका लाखो ज्यूट उत्पादक शेतकर्यांना बसला.
महापुराने नुकसान
पूर्वी हुबळी आणि ब्रह्मपुत्रेच्या काठावर नद्यांचे पाणी अडवून मोठ्या प्रमाणावर ज्यूटच्या धाग्यांची निर्मिती होत असे. प्रदूषित नद्या, वातावरणातील बदलामुळे येणारे महापूर यामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आणि पर्याय म्हणून प्लास्टिकची पोती, दोर, दोरखंड बाजारात आले.
अन्य शब्द
- संस्कृत : शण, घंटालक
- मराठी : सण, अंबाडी, तागी
- हिंदी : अंबाडी, जंजानिया
- गुजराथी: अंबाडी
- बंगाली : मेस्टापत, जंजानिया
- तमिळ : ओलीभांजी, वेट्टाकिल
- शास्त्रीय नाव