"लिंगायत संप्रदाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ४७: | ओळ ४७: | ||
== गुरू आणि संत== |
== गुरू आणि संत== |
||
* [[बसवेश्वर]] : आद्य संस्थापक |
* [[बसवेश्वर]] : आद्य संस्थापक |
||
* अक्का महादेवी |
|||
* अल्लमप्रभु |
* अल्लमप्रभु |
||
* उमापति शिवाचार्य |
* उमापति शिवाचार्य |
||
* किन्नरी बोमैय्या |
|||
* डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य |
* डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य |
||
* चन्नबसव |
* चन्नबसव |
||
* दासिमैय्या |
|||
* कवी नागनाथ मरळसिद्ध |
* कवी नागनाथ मरळसिद्ध |
||
* कवी मन्मथ शिवलिंग स्वामी |
* कवी मन्मथ शिवलिंग स्वामी |
||
ओळ ५६: | ओळ ५९: | ||
* कवी लक्ष्मण महाराज |
* कवी लक्ष्मण महाराज |
||
* शिवकुमार स्वामी |
* शिवकुमार स्वामी |
||
* सिद्धरामय्या |
|||
* सिद्धरामेश्वर |
|||
* सिद्धेश्वर स्वामी |
|||
== लिंगायत क्षेत्र : == |
== लिंगायत क्षेत्र : == |
||
कुडलसंगम (कर्नाटक), बसव कल्याण (कर्नाटक), सोलापूर (महाराष्ट्र), उळवी (उत्तर कर्नाटक), श्रीशैल(आंध्र प्रदेश), बाळेहळ्ळी (रंभापुरी-कर्नाटक), |
कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार, बसव कल्याण (कर्नाटक), सोलापूर (महाराष्ट्र), उळवी (उत्तर कर्नाटक), श्रीशैल(आंध्र प्रदेश), बाळेहळ्ळी (रंभापुरी-कर्नाटक), |
||
==लिंगायतांतील पोटजाती== |
==लिंगायतांतील पोटजाती== |
||
ओळ ८८: | ओळ ९१: | ||
* लिंगायत साळी |
* लिंगायत साळी |
||
* लिंगायत सुतार |
* लिंगायत सुतार |
||
* श्री संत वीरशैव कक्कया ढोर |
|||
* वीरशैव लिंगायत |
* वीरशैव लिंगायत |
||
* हिंदू लिंगायत |
* हिंदू लिंगायत |
१३:००, २५ जुलै २०१६ ची आवृत्ती
लिंगायत किंवा वीरशैव हा हिंदू धर्मातील १२व्या शतकात बसवेश्वर यांनी स्थापित केलेला एक शैव पंथ आहे. या पंथातील काही तत्त्वे मूळ हिंदू धर्माच्या तत्त्वांपेक्षा वेगळी आहेत. या पंथाचे लोक शिव हा एकाच देव मानतात, आणि लिंगस्वरूपात त्याची पूजा करतात. वेद मानीत नाहीत. त्यांच्यांत कर्म आणि पुनर्जन्म या कल्पना नाहीत. त्यांच्यांत जातिभेद नाहीत, असे ते म्हणतात, मात्र ते खरे नाही. लिंगायतांमधील काही जातींची नावे या लेखाच्या शेवटी दिली आहेत.
लिंगायत पंथ हा भारतातील तिसरा मोठा पंथ आहे. या धर्माचे अधिकतम उपासक कर्नाटक राज्यात आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश. केरळ आणि तमिळनाडूत या पंथाचे बरेच लोक आहेत.
हा एकेश्वरवादी धर्म है. तमिळमध्ये या पंथाला शिवाद्वैत धर्म अथवा वीरशैव धर्म म्हणतात.
मुख्य सिद्धान्त
लिंगायत धर्म, षटस्थल सिद्धान्त मानतो. न्त है जिसे सभी लिंगायत को मानना ज़रूरी है । ये तो एक अध्यात्म साधन का मार्ग है । बसवादि शरण साम्प्रदाय ह,
इष्टलिंग
वीरशैव (लिंगायत) पंथाचे लोक गळ्यात शिवलिंग धारण करतात; या लिंगाला इष्टलिंग म्हणतात.
अष्टावर्ण
- गुरु : लिंगायतपंथीय तत्त्वतः फक्त शिवालाच गुरू मानतात. (प्रत्यक्षात त्या धर्माचे अनेक गुरू आहेत.)
- लिंग : लिंग ही शिवाची प्रतिमा असल्याने लिंगायत फक्त त्याचीच पूजा करतात. लिंगाचे तीन प्रकार आहेत, १) इष्टलिंग २) चरलिंग ३) स्थावरलिंग.
- जंगम : लिंगायत पंथामध्ये जंगमांना खास मान असतो. हे जंगम हिंदू धर्माचा प्रचार, लोककल्याण, धर्मं पौरोहित्य, वेदाभ्यास, अध्ययन, अध्यापन करतात. जंगम हे प्राचीन काळातले शैव ब्राह्मण आहेत. त्यांना लिंगायत पंथाचे अध्यात्मिक और सामाजिक गुरू समजतात.
- पादोदक : म्हणजे गुरुचरणाचे तीर्थ
- प्रसाद : शिवलिंगाला अर्पिलेला नैवेद्य
- विभूती : कपाळाला लावायची त्रिपुंड-तीन रेघा असलेले भस्म
- रुद्राक्ष : शेंडी, मस्तक, कर्ण, कंठ आदी ठिकाणी धारण करायची वस्तू
- मंत्र : ओम नमः शिवाय हाच एक पंचाक्षरी जप
षटस्थल
१ भक्तस्थल २ महेशस्थल ३ प्राणस्थल ४ लिंगस्थल ५ ऐक्यस्थल ६ शरणस्थल
पंचाचार
१ भर्त्याचार, २ लिंगाचार, ३ सदाचार, ४ गणचार, ५ शिवाचार
धर्मग्रंथ :
शाकाहार
सर्व लिंगायतांना शाकाहारी असणे आवश्यक आहे.मद्य, मांस, परस्त्रीगमन निषिद्ध आहे.
स्मृती, इतिहास, वगैरे
वर्षभेंद्र विजय, प्रभुलिंगलीला, पेरीय पुराण, वचनसंग्रह, शैव काव्य, वगैरे
विचार अवतार
आत्मा · जंगम · धर्म · कर्म · मोक्ष · पंचाचार · शिव · लिंग· · संसार · तत्त्व · अष्टावर्ण· कृतार्थ · गुरु - दर्श
परंपरा
ज्योतिष · आयुर्वेद · आरती · भजन · दर्शन · दीक्षा · मन्त्र · पूजा · सत्संग · स्तोत्र · विवाह · लिंगधारण · जंगमदान
लिंगायत संस्कार
इष्टलिंग दीक्षा संस्कार
गुरू आणि संत
- बसवेश्वर : आद्य संस्थापक
- अक्का महादेवी
- अल्लमप्रभु
- उमापति शिवाचार्य
- किन्नरी बोमैय्या
- डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य
- चन्नबसव
- दासिमैय्या
- कवी नागनाथ मरळसिद्ध
- कवी मन्मथ शिवलिंग स्वामी
- वागीश पंडिताराध्य शिवाचार्य
- कवी लक्ष्मण महाराज
- शिवकुमार स्वामी
- सिद्धरामय्या
लिंगायत क्षेत्र :
कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार, बसव कल्याण (कर्नाटक), सोलापूर (महाराष्ट्र), उळवी (उत्तर कर्नाटक), श्रीशैल(आंध्र प्रदेश), बाळेहळ्ळी (रंभापुरी-कर्नाटक),
लिंगायतांतील पोटजाती
- लिंगायत कानोडी
- लिंगायत कुंभार
- लिंगायत कुल्लेकडगी
- लिंगायत कोष्टी
- लिंगायत गवळी
- लिंगायत गुरव
- लिंगायत चतुर्थ
- लिंगायत जंगम
- लिंगायत तांबोळी
- लिंगायत तिराळी
- लिंगायत दीक्षावंत
- लिंगायत देवांग
- लिंगायत धोबी
- लिंगायत तेली
- लिंगायत न्हावी
- लिंगायत पंचम
- लिंगायत परीट
- लिंगायत फुलारी
- लिंगायत रेड्डी
- लिंगायत लिंगडेर
- लिंगायत लिंगधर
- लिंगायत वाणी
- लिंगायत शीलवंत
- लिंगायत साळी
- लिंगायत सुतार
- श्री संत वीरशैव कक्कया ढोर
- वीरशैव लिंगायत
- हिंदू लिंगायत
- हिंदू वीरशैव