"सुलभा देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९: ओळ २९:

सुलभा अरविंद देशपांडे (जन्म : २१ फेब्रुवारी, इ.स. १९३७; मृत्यू : ४ जून, इ.स. २०१६) या एक हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणार्‍या अभिनेत्री होत्या.
सुलभा अरविंद देशपांडे (जन्म : २१ फेब्रुवारी, इ.स. १९३७; मृत्यू : ४ जून, इ.स. २०१६) या एक हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणार्‍या अभिनेत्री होत्या.

अभिनयाकडे वळण्यापूर्वी सुलभा देशपांडे मुंबईत दादरच्या छबिलदास मुलांची शाळा येथे शिक्षिका होत्या. तेथून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना नाट्यसृष्टीतील ‘समांतर रंगभूमी’ आणि बालरंगभूमीपर्यंत घेऊन गेला. रशिया आणि जपान या देशांतील बालरंगभूमी त्यांनी जवळून बघितली होती. ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेच्या ‘चंद्रशाला’ यातून बालरंगभूमी हे स्वतंत्र दालन त्यांनी सुरू केले. ‘चंद्रलेखा’च्या संचालिका म्हणूनही त्यांनी प्रदीर्घ काळ बालनाट्य निर्मिती केली. ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटकही किमान तीन पिढ्या गाजले.

अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे या या नाट्यप्रेमी दांपत्याने मराठी रंगभूमीवर ‘रंगायतन’ (१९६०-७०) आणि ‘आविष्कार’ (१९७०) या दोन्ही समांतर रंगभूमींना बळकटी दिली आणि दर्जेदार प्रायोगिक मराठी नाटकांची परंपरा कल्पकतेने सांभाळली. सुलभाताईंनी राज्य नाट्यस्पर्धेपासून प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीपर्यंत शेकडो नाटकांत भूमिका केल्या.

==सुलभा देशपांडे यांची नाटके आणि (त्यांतील भूमिका)==
==सुलभा देशपांडे यांची नाटके आणि (त्यांतील भूमिका)==
ओळ ७०: ओळ ७४:
* अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है (१९८०)
* अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है (१९८०)
* आदमी खिलौना है (१९९३)
* आदमी खिलौना है (१९९३)
* इंग्लिश विंग्लिश
* इजाज़त (१९८७)
* इजाज़त (१९८७)
* एक फूल तीन कांटे (१९९७)
* एक फूल तीन कांटे (१९९७)
ओळ ८७: ओळ ९२:
* जान तेरे नाम (१९९२)
* जान तेरे नाम (१९९२)
* जानू (१९८५)
* जानू (१९८५)
* जिंदगी और तूफान
* जैत रे जैत (१९७७)
* जैत रे जैत (्मराठी, १९७७)
* डॉटर्स ऑफ़ धिस सेंचुरी (२००१)
* डॉटर्स ऑफ़ धिस सेंचुरी (२००१)
* तमन्ना (१९९७)
* तमन्ना (१९९७)
ओळ १३३: ओळ १३९:

* इ.स.२०१०चा [[तन्वीर सन्मान]] हा [[पुरस्कार]]
* इ.स.२०१०चा [[तन्वीर सन्मान]] हा [[पुरस्कार]]
* नाट्यदर्पण पुरस्कार
* नाट्य परिषद पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचा सहा वेळा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’
* महाराष्ट्र सरकारचा नटवर्य [[प्रभाकर पणशीकर]] जीवनगौरव [[पुरस्कार]]
* महाराष्ट्र सरकारचा नटवर्य [[प्रभाकर पणशीकर]] जीवनगौरव [[पुरस्कार]]
* भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार

{{विस्तार}}
{{विस्तार}}

०१:३७, १९ जुलै २०१६ ची आवृत्ती

सुलभा देशपांडे
[[File:
चित्र:सुलभा देशपांडे.JPG
सुलभा देशपांडे
|250 px|alt=]]
सुलभा देशपांडे
जन्म सुलभा देशपांडे
२१-२-१९३७
मृत्यू ४-६-२०१६
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
वडील वसंतराव कामेरकर
पती अरविंद देशपांडे

सुलभा अरविंद देशपांडे (जन्म : २१ फेब्रुवारी, इ.स. १९३७; मृत्यू : ४ जून, इ.स. २०१६) या एक हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणार्‍या अभिनेत्री होत्या.

अभिनयाकडे वळण्यापूर्वी सुलभा देशपांडे मुंबईत दादरच्या छबिलदास मुलांची शाळा येथे शिक्षिका होत्या. तेथून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना नाट्यसृष्टीतील ‘समांतर रंगभूमी’ आणि बालरंगभूमीपर्यंत घेऊन गेला. रशिया आणि जपान या देशांतील बालरंगभूमी त्यांनी जवळून बघितली होती. ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेच्या ‘चंद्रशाला’ यातून बालरंगभूमी हे स्वतंत्र दालन त्यांनी सुरू केले. ‘चंद्रलेखा’च्या संचालिका म्हणूनही त्यांनी प्रदीर्घ काळ बालनाट्य निर्मिती केली. ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटकही किमान तीन पिढ्या गाजले.

अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे या या नाट्यप्रेमी दांपत्याने मराठी रंगभूमीवर ‘रंगायतन’ (१९६०-७०) आणि ‘आविष्कार’ (१९७०) या दोन्ही समांतर रंगभूमींना बळकटी दिली आणि दर्जेदार प्रायोगिक मराठी नाटकांची परंपरा कल्पकतेने सांभाळली. सुलभाताईंनी राज्य नाट्यस्पर्धेपासून प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीपर्यंत शेकडो नाटकांत भूमिका केल्या.

सुलभा देशपांडे यांची नाटके आणि (त्यांतील भूमिका)

  • अग्निदिव्य
  • अवध्य
  • अशीच एक रात्र येते
  • एक डोह अनोळखी
  • एक होती राणी (खरी राणी)
  • काठोकाठ भरू द्या प्याला
  • गुरू महाराज गुरू
  • घरकुल
  • घरटे अमुचे छान
  • घेतलं शिंगावर
  • देव जागा आहे
  • देवमाणूस
  • दोघी
  • नटसम्राट (कावेरी)
  • प्रतिमा
  • बाकी इतिहास
  • बाधा (तारा)
  • बायको उडाली भुर्रर्र
  • मधल्या भिंती (मंदा)
  • माझे घ्रर (वहिनी)
  • ययाति (शर्मिष्ठा)
  • रंगसावल्या
  • रथचक्र
  • राजे मास्तर (म्हांबरी)
  • लग्नाची बेडी (अरुणा)
  • लाखेचे मणी
  • वाडा चिरेबंदी
  • शांतता कोर्ट चालू आहे (बेणारे बाई)
  • शितू (शितू)
  • शेजारी
  • श्रीमंत
  • सगेसोयरे (मीरा)
  • ससा आणि कासव (उषा, सरिता)

सुलभा देशपांडे यांची भूमिका असलेले हिंदी चित्रपट

  • अब इंसाफ़ होगा (१९९५)
  • अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)
  • अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है (१९८०)
  • आदमी खिलौना है (१९९३)
  • इंग्लिश विंग्लिश
  • इजाज़त (१९८७)
  • एक फूल तीन कांटे (१९९७)
  • कस्तूरी (१९८०)
  • कॉमन मॅन (१९९७) (टी.व्ही.)
  • कारोबार (२०००)
  • क्रोध (१९९०)
  • खून भरी मांग (१९८८)
  • गमन (१९७८)
  • गुलाम-ऐ-मुस्तफा (१९९७)
  • गैर (१९९९)
  • घर द्वार (१९८५)
  • घर हो तो ऐसा (१९९०)
  • चौकट राजा (मराठी, १९९१)
  • चौराहा (१९९४)
  • जादू का शंख (१९७४)
  • जान तेरे नाम (१९९२)
  • जानू (१९८५)
  • जिंदगी और तूफान
  • जैत रे जैत (्मराठी, १९७७)
  • डॉटर्स ऑफ़ धिस सेंचुरी (२००१)
  • तमन्ना (१९९७)
  • तमाचा (१९८८)
  • तरंग (१९८४)
  • त्रिदेव (१९८९)
  • द फिल्म (२००५)
  • दर्पण के पीछे (२००५)
  • दिल आशना है (१९९२)
  • दुनिया (१९८४)
  • दुश्मन देवता (१९९१)
  • फास्टर फेणे (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • बदलते रिश्ते (१९९६) टीव्ही मालिका
  • बाज़ार (१९८२)
  • भीगी पलकें (१९८२)
  • भीष्म (१९९६)
  • भूमिका (१९७७)
  • भैरवी (१९९६)
  • मन (१९९९)
  • मान्सून (२००६)
  • मिस्टर आज़ाद (१९९४)
  • मोक्ष: साल्वेशन (२००१)
  • यह कैसा इंसाफ़ (१९८०)
  • याराना (१९९५)
  • युगपुरुष (१९९८)
  • राजा की आयेगी बारात (१९९७)
  • रामनगरी (मराठी नाटक, १९८२)
  • लोरी (१९८४)
  • विजेता (१९८२)
  • विरासत (१९९७)
  • शंकरा (१९९१)
  • शांतता कोर्ट चालू आहे (मराठी नाटक, १९७१)
  • संध्या छाया (१९९५) (टीव्ही)
  • सलाम बाँम्बे! (१९८८)
  • सितम (१९८२)
  • सुर संगम (१९८५)
  • हमला (१९९२)
  • हेच माझं माहेर (मराठी, १९८४)

दिग्दर्शित चित्रपट/नाटक :

  • राजा रानी को चाहिए पसीना (१९७८)
  • सखाराम बाईइडर (हिंदी नाटक)

पुरस्कार

  • इ.स.२०१०चा तन्वीर सन्मान हा पुरस्कार
  • नाट्यदर्पण पुरस्कार
  • नाट्य परिषद पुरस्कार
  • महाराष्ट्र शासनाचा सहा वेळा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’
  • महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार
  • भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार