"गजानन वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ १६७: | ओळ १६७: | ||
* [[इ.स. १९७१|१९७१]] साली वाटव्यांचे 'गगनी उगवला सायंतारा' नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. |
* [[इ.स. १९७१|१९७१]] साली वाटव्यांचे 'गगनी उगवला सायंतारा' नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. |
||
* ८ जून २०१६पासून सुरू होणार्या वाटव्यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला वाटव्यांच्या विषयी मान्यवरांच्या आठवणी असलेली स्मरणिका प्रकाशित होणार आहे. |
* ८ जून २०१६पासून सुरू होणार्या वाटव्यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला वाटव्यांच्या विषयी मान्यवरांच्या आठवणी असलेली स्मरणिका प्रकाशित होणार आहे. |
||
* ७ जून २०१६ रोजी, पुण्यात स्वरानंद प्रतिष्ठान आणि सिंफनी यांच्या तर्फे ‘निरांजनातील वात’ नावाची संगीत मैफिल झाली. या मैफिलीत अपर्णा संत, मंजिरी पुणेकर (वाटवे यांची कन्या) आणि मिलिंद वाटवे (वाटवे यांचे चिरंजीव), [[रवींद्र साठे]] आणि शेफाली कुलकर्णी यांनी वाटव्यांची गाणी गाऊन सादर केली. |
|||
* दरवर्षी भावगीत गायनाची आणि संगीत दिग्दर्शनाची ‘गजानन वाटवे करंडक स्पर्धा’ होते. |
* दरवर्षी भावगीत गायनाची आणि संगीत दिग्दर्शनाची ‘गजानन वाटवे करंडक स्पर्धा’ होते. |
||
==गजानन वाटवे भावगीत गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक== |
==गजानन वाटवे भावगीत गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक== |
०७:५३, १७ जुलै २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गजानन वाटवे | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | जून ८, १९१७ |
जन्म स्थान | महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | एप्रिल २, २००९ |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
अपत्ये | मिलिंद वाटवे (पुत्र), मंजिरी चुणेकर (कन्या) |
संगीत साधना | |
गायन प्रकार | मराठी भावगीत गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गजानन वाटवे (जून ८, १९१७ - एप्रिल २, २००९) हे मराठी गायक, संगीतकार होते. पुण्याच्या चौकाचौकातून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे भावगीत गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले भावगीत गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात भावगीत या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा खर्या अर्थाने प्रसार केला.
गजानन वाटवे यांनी गायलेली प्रसिद्ध गाणी
|
|
|
गजानन वाटवे यांनी संगीत दिलेली गाणी
|
|
|
संकीर्ण
- १९७१ साली वाटव्यांचे 'गगनी उगवला सायंतारा' नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
- ८ जून २०१६पासून सुरू होणार्या वाटव्यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला वाटव्यांच्या विषयी मान्यवरांच्या आठवणी असलेली स्मरणिका प्रकाशित होणार आहे.
- ७ जून २०१६ रोजी, पुण्यात स्वरानंद प्रतिष्ठान आणि सिंफनी यांच्या तर्फे ‘निरांजनातील वात’ नावाची संगीत मैफिल झाली. या मैफिलीत अपर्णा संत, मंजिरी पुणेकर (वाटवे यांची कन्या) आणि मिलिंद वाटवे (वाटवे यांचे चिरंजीव), रवींद्र साठे आणि शेफाली कुलकर्णी यांनी वाटव्यांची गाणी गाऊन सादर केली.
- दरवर्षी भावगीत गायनाची आणि संगीत दिग्दर्शनाची ‘गजानन वाटवे करंडक स्पर्धा’ होते.
गजानन वाटवे भावगीत गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक
- इ.स. २०१० : अरुण दाते
- इ.स. २०११ : संकेत पुराणिक, रवींद्र कसबेकर, नकुल जोगदेव, प्रसाद जोशी, रोहन कामत, स्वप्नील परांजपे, ऋचा बोंद्रे आणि अश्विनी सराफ
- इ.स. २०१४ : सुजाता जोशी-अभ्यंकर (पुणॆ), अरुणा अनगळ (पुणे), नूपुरा निफाडकर (चिंचवड), अरविंद काडगावकर (पुणे) यांचा संघ