Jump to content

गजानन वाटवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


गजानन जीवन वाटवे
आयुष्य
जन्म जून ८, १९१७
जन्म स्थान बेळगाव, भारत
मृत्यू एप्रिल २, २००९
मृत्यू स्थान पुणे
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील जीवन वाटवे
अपत्ये मिलिंद वाटवे (पुत्र), मंजिरी चुणेकर (कन्या)
संगीत साधना
गायन प्रकार मराठी भावगीत गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

गजानन वाटवे (जून ८, १९१७ - एप्रिल २, २००९) हे मराठी गायक, संगीतकार होते. पुण्याच्या चौकांचौकांतून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे भावगीत गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले भावगीत गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात भावगीत या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा खऱ्या अर्थाने प्रसार केला.

गजानन वाटवे यांनी गायलेली प्रसिद्ध गाणी

[संपादन]
  • ऐकलात का हट्ट नवा
  • कुणि कोडे माझे उकलिल
  • कोणता मानू चंद्रमा
  • गगनि उगवला सायंतारा
  • गाउ त्यांना आरती
  • गेला दर्यापार घरधनी
  • घट तिचा रिकामा
  • चंद्रावरती दोन गुलाब
  • जा रे चंद्रा तुडवित
  • जीव तुझा लोभला
  • झुंजता रणभूवरी तू
  • झुंजुमुंजु झालं चकाकलं
  • ती पहा बापुजींची प्राण
  • तो म्हणाला सांग ना
  • तो सलीम राजपुत्र नर्तकी
  • त्या गावी त्या तिथवर
  • त्रिभुवन पालक रघूवीर
  • दारीच्या देवळीत जळो पणति
  • दोन ध्रुवांवर दोघे आपण
  • नका मारु खडा
  • नाखवा वल्हव वल्हव
  • निरांजन पडले तबकात
  • परिसा हो तुलसी-रामायण
  • प्रीत तुझी माझी कुणाला
  • फांद्यावरी बांधिले ग
  • मस्त रात्र ही मस्त
  • मालवल्या नभमंदिरातल्या
  • मी निरांजनातील वात
  • मोहुनिया तुजसंगे नयन
  • मंदिरात आलो तुझ्या
  • यमुनाकाठी ताजमहाल
  • या धुंद चांदण्यात तू
  • राधे तुझा सैल अंबाडा
  • वारा फोफावला
  • सारेच हे उमाळे आधीच
  • साहु कसा वनवास
  • सुरांनो जाऊ नका रे
  • हळूहळू बोल कृष्णा
  • हा नाद ओळखीचा ग
  • हीच राघवा हीच
  • हे रान चेहऱ्यांचे

गजानन वाटवे यांनी संगीत दिलेली गाणी

[संपादन]
  • अजुनि लागलेचि दार
  • आभाळिचा चांद माझ्या
  • आला स्वप्‍नांचा मधुमास
  • ऊठ जानकी मंगल घटिका
  • ऊठ राजसा घननीळा
  • ऐकलात का हट्ट नवा
  • कधि कुठे न भेटणार
  • कुणि कोडे माझे उकलिल
  • कुणी ग बाई चोरुनि
  • कुणीही पाय नका वाजवू
  • कोणता मानू चंद्रमा
  • कुंभारासारखा गुरू नाही
  • गगनि उगवला सायंतारा
  • गाउ त्यांना आरती
  • गेला दर्यापार घरधनी
  • घट तिचा रिकामा
  • घर दिव्यात मंद तरी
  • चल चल चंद्रा पसर
  • चंद्रावरती दोन गुलाब
  • जा रे चंद्रा तुडवित
  • जीव तुझा लोभला
  • झुंजुमुंजु झालं चकाकलं
  • ती पहा बापुजींची प्राण
  • तू असतीस तर झाले असते
  • ते कसे ग ते कसे
  • तो सलीम राजपुत्र नर्तकी
  • त्या गावी त्या तिथवर
  • त्रिभुवन पालक रघूवीर
  • दारीच्या देवळीत जळो पणति
  • दोन धृवांवर दोघे आपण
  • नका गडे माझ्याकडे
  • नका मारु खडा
  • नाखवा वल्हव वल्हव
  • निरांजन पडले तबकात
  • परदेशी सजण घरी आले
  • परिसा हो तुलसी-रामायण
  • प्रीत तुझीमाझी कुणाला
  • फांद्यावरी बांधिले गं
  • मस्त रात्र ही मस्त
  • माझ्या मनात विणिते नाव
  • मी काय तुला वाहू
  • मी निरांजनातील वात
  • मैत्रिणिंनो सांगू नका
  • मोहुनिया तुजसंगे नयन
  • यमुनाकाठी ताजमहाल
  • या धुंद चांदण्यात तू
  • ये पिकवू अपुलं शेत
  • रघुवीर आज घरी
  • राधे तुझा सैल अंबाडा
  • रानांत सांग कानांत
  • वळणावरूनी वळली गाडी
  • वारा फोफावला
  • सखी बघ अघटित
  • सारेच हे उमाळे आधीच
  • साहु कसा वनवास
  • सुरांनो जाऊ नका रे
  • स्वप्‍न माझ्या जीविताचे
  • हळूहळू बोल कृष्णा
  • हा नाद ओळखीचा गं
  • हीच राघवा हीच
  • हे रान चेहऱ्यांचे

संकीर्ण

[संपादन]
  • १९७१ साली वाटव्यांचे 'गगनी उगवला सायंतारा' नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
  • ८ जून २०१६पासून सुरू होणाऱ्या वाटव्यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला वाटव्यांच्या विषयी मान्यवरांच्या आठवणी असलेली स्मरणिका प्रकाशित होणार आहे.
  • ७ जून २०१६ रोजी, पुण्यात स्वरानंद प्रतिष्ठान आणि सिंफनी यांच्या तर्फे ‘निरांजनातील वात’ नावाची संगीत मैफिल झाली. या मैफिलीत अपर्णा संत, मंजिरी पुणेकर (वाटवे यांची कन्या) आणि मिलिंद वाटवे (वाटवे यांचे चिरंजीव), रवींद्र साठे आणि शेफाली कुलकर्णी यांनी वाटव्यांची गाणी गाऊन सादर केली.
  • पुण्यातील स्वरानंद प्रतिष्ठान दरवर्षी भावगीतांसाठी आयुष्य खर्ची घतलेल्या एका संगीतकाराला गजानन वाटवे यांच्या नावाचा पुरस्कार देते. २०१७ साली हा पुरस्कार श्रीधर फडके यांना मिळाला.
  • भावगीत गायनाची आणि संगीत दिग्दर्शनाची ‘गजानन वाटवे करंडक स्पर्धा’ दरवर्षी होते.
  • पुण्यात १२ डिसेंबर १९६७ रोजी भावगीत गायकांचे संमेलन भरले होते, संमेलनाध्यक्ष गजानन वाटवे होते.

गजानन वाटवे भावगीत गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक

[संपादन]
  • इ.स. २०१० : अरुण दाते
  • इ.स. २०११ : संकेत पुराणिक, रवींद्र कसबेकर, नकुल जोगदेव, प्रसाद जोशी, रोहन कामत, स्वप्नील परांजपे, ऋचा बोंद्रे आणि अश्विनी सराफ
  • इ.स. २०१४ : सुजाता जोशी-अभ्यंकर (पुणे), अरुणा अनगळ (पुणे), नूपुरा निफाडकर (चिंचवड), अरविंद काडगावकर (पुणे) यांचा संघ

बाह्य दुवे

[संपादन]