"मधुलिका अग्रवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
प्रा. डॉ. मधुलिका शशिभूषण अग्रवाल या ‘वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम’ ह्या |
प्रा. डॉ. मधुलिका शशिभूषण अग्रवाल या ‘वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम’ ह्या विषयावरील भारतातील अग्रगण्य संशोधक म्हणून ओळखल्या जातात. |
||
प्रा. मधुलिका अग्रवाल यांनी [[बनारस हिंदू विद्यापीठ]]ातून एम.एस्सी. पीएच्.डी केले आणि त्या फुलब्राइट फेलोशिप मिळवून अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील बेल्ट्सव्हील अॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये संशोधन करायला गेल्या. |
|||
⚫ | |||
==पिकांवर होणारा प्रदूषणाचा परिणाम== |
|||
==मधुलिका अग्रवाल यांचे संशोधन== |
|||
जड धातूंमुळे शेतीवर आणि अन्नमालिकेवर होणारा परिणाम हाही त्यांच्या संशोधनाचा |
मधुलिका अग्रवाल यांचे एम.एस्सी. पीएच्.डीचे शिक्षण [[बनारस हिंदू विद्यापीठ]]ातून झाले.. जड धातूंमुळे शेतीवर आणि अन्नमालिकेवर होणारा परिणाम हाही त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. ओझोन प्रदूषणामुळे गव्हासारख्या धान्यपदार्थाच्या निरनिराळ्या जातींच्या उत्पादनात होणारी घट मापून औद्योगिक क्षेत्राजवळ धान्याच्या कोणत्या जाती लावल्यास नुकसान कमी होईल याचा अंदाज त्यांनी बांधला. |
||
==आंतरराष्ट्रीय मान्यता== |
|||
पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ विचारात घेऊन |
पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ विचारात घेऊन डॉ. अग्रवाल यांचे ‘‘अति-नील ‘ब’ किरण आणि वाढीव कार्बनडाय ऑक्साइड यांचा महत्त्वाच्या धान्यांच्या निरनिराळ्या जातींवर होणारा परिणाम’’ या विषयातील संशोधन महत्त्वाचे ठरले असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल घेतली गेली आहे. |
||
==अमेरिका-इंग्लंडमधील संशोधन== |
|||
==सन्मान आणि पुरस्कार== |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* |
|||
⚫ | |||
* बी.एस्सी.मध्ये गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल राष्ट्रीय शिष्यवृत्ती |
|||
* एम.एस्सी. परीक्षेत पहिला क्रमांक आल्याबद्दल बनारस विद्यापीठाकडून सुवर्ण पदक |
|||
* UNESCO/ROSTASCA तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार |
१४:०७, १४ जुलै २०१६ ची आवृत्ती
प्रा. डॉ. मधुलिका शशिभूषण अग्रवाल या ‘वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम’ ह्या विषयावरील भारतातील अग्रगण्य संशोधक म्हणून ओळखल्या जातात.
पिकांवर होणारा प्रदूषणाचा परिणाम
मधुलिका अग्रवाल यांचे एम.एस्सी. पीएच्.डीचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठातून झाले.. जड धातूंमुळे शेतीवर आणि अन्नमालिकेवर होणारा परिणाम हाही त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. ओझोन प्रदूषणामुळे गव्हासारख्या धान्यपदार्थाच्या निरनिराळ्या जातींच्या उत्पादनात होणारी घट मापून औद्योगिक क्षेत्राजवळ धान्याच्या कोणत्या जाती लावल्यास नुकसान कमी होईल याचा अंदाज त्यांनी बांधला.
आंतरराष्ट्रीय मान्यता
पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ विचारात घेऊन डॉ. अग्रवाल यांचे ‘‘अति-नील ‘ब’ किरण आणि वाढीव कार्बनडाय ऑक्साइड यांचा महत्त्वाच्या धान्यांच्या निरनिराळ्या जातींवर होणारा परिणाम’’ या विषयातील संशोधन महत्त्वाचे ठरले असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल घेतली गेली आहे.
अमेरिका-इंग्लंडमधील संशोधन
फुलब्राइट फेलोशिप मिळाल्यावर डॉ. अग्रवाल यांनी अमेरिकेतील मेरीलँडमधील बेलॅटिव्हल अॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये संशोधन केले. इंग्लंडमध्ये लँकेस्टर येथे रॉयल सोसायटी – इंडियन नॅशनल सायन्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना फेलोशिप मिळाली.
त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान/पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांपैकी काही हे :-
- बी.एस्सी.मध्ये गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
- एम.एस्सी. परीक्षेत पहिला क्रमांक आल्याबद्दल बनारस विद्यापीठाकडून सुवर्ण पदक
- UNESCO/ROSTASCA तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार